- (A) कर्नाटक
- (B) तामिळनाडू
- (C) केरळ
- (D) तेलंगणा (Telangana)
अचूक उत्तर: पर्याय (D) तेलंगणा (Telangana)
अचूक उत्तर: पर्याय (४) तेलंगणा (Telangana) महत्त्वाचे स्पष्टीकरण: • योजना शुभारंभ: तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी ११ मार्च २०२४ रोजी खम्मम जिल्ह्यातून 'इंदिरम्मा गृहनिर्माण योजना' सुरू केली. • आर्थिक साहाय्य: ज्या गरीब लाभार्थ्यांकडे...