- (A) ३० व्या स्थानावर
- (B) ३१ व्या स्थानावर
- (C) ३३ व्या स्थानावर
- (D) ३२ व्या स्थानावर
अचूक उत्तर: पर्याय (D) ३२ व्या स्थानावर
अचूक उत्तर: पर्याय (४) ३२ व्या स्थानावर महत्त्वाचे स्पष्टीकरण: • रँकिंग: लंडनस्थित 'टाइम्स हायर एज्युकेशन' (THE) च्या 'आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्ज २०२४' मध्ये भारतीय विज्ञान संस्था (IISc, बंगलोर) आशिया खंडात ३२ व्या स्थानावर राहिली. • भारतातील...