- (A) बीएसएनएल (BSNL)
- (B) रिलायन्स जिओ (JIO)
- (C) भारती एअरटेल (Airtel)
- (D) व्होडाफोन आयडिया (Vi)
अचूक उत्तर: पर्याय (A) बीएसएनएल (BSNL)
अचूक उत्तर: पर्याय (१) बीएसएनएल (BSNL) महत्त्वाचे मुद्दे व विश्लेषण: • सेवा लाँच: सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) अमेरिकन सॅटेलाइट तंत्रज्ञान कंपनी 'व्हायासॅट' (Viasat) सोबत भागीदारी करून भारतातील पहिली 'डायरेक्ट-टू-डिव्हाइस'...