- (A) नवजीवन
- (B) संकल्प (Sankalp)
- (C) विकसित
- (D) निर्माण
अचूक उत्तर: पर्याय (B) संकल्प (Sankalp)
अचूक उत्तर: पर्याय (२) संकल्प (Sankalp) * हिमाचल प्रदेशचा 'संकल्प' उपक्रम: * हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्यात अंमली पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी 'संकल्प' (Sankalp) हा विशेष उपक्रम सुरू केला. * या...