- (A) गृह मंत्रालय
- (B) शिक्षण मंत्रालय
- (C) पर्यटन मंत्रालय
- (D) संस्कृती मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (B) शिक्षण मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (२) शिक्षण मंत्रालय महत्त्वाचे मुद्दे व विश्लेषण: • उपक्रम: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 'युवा संगम' (Yuva Sangam) टप्पा ५ साठी अधिकृत नोंदणी पोर्टल खुले केले. • उद्देश: १८ ते ३० वयोगटातील तरुणांना देशभरातील विविध राज्यांमध्ये...