- (A) पनामा
- (B) कोस्टा रिका
- (C) उरुग्वे
- (D) मेक्सिको
अचूक उत्तर: पर्याय (C) उरुग्वे
योग्य उत्तर पर्याय (३) उरुग्वे आहे. • उरुग्वेचा ऐतिहासिक निर्णय: - उरुग्वेच्या संसदेने (General Assembly) असाध्य व गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी इच्छामरण (Euthanasia / Assisted Dying) कायदेशीर करणारा कायदा मंजूर केला. - यासह...