📰 चालू घडामोडी (Current Affairs) • TOPIC PRACTICE HUB

सप्टेंबर २०२४ (पृष्ठ 11)

September 2024 — Current Affairs (Maharashtra, India & World)

'सप्टेंबर २०२४' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 721 MCQs
विषय विभाग चालू घडामोडी
पृष्ठ क्रमांक 11 / 37
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 201 ते 220 (एकूण 721)
प्रश्न #201 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
ज्वालामुखीच्या हालचालींमुळे नुकताच चर्चेत आलेला, माउंट कानलॉन, येथे स्थित आहे:
EN Mount Kanlaon, recently seen in the news due to volcanic activity, is located in:
  • (A) इंडोनेशिया
  • (B) फिलीपिन्स
  • (C) जपान
  • (D) पापुआ न्यू गिनी
अचूक उत्तर: पर्याय (B) फिलीपिन्स

पर्याय 2 योग्य आहे. • In News • फिलीपिन्समधील सक्रिय ज्वालामुखी माउंट कानलॉनचा नुकताच उद्रेक झाला, ज्यामुळे पॅसिफिक रिंग ऑफ फायरमधील ज्वालामुखीच्या धोक्यांकडे लक्ष वेधले गेले. • Key Points • माउंट कानलॉन हा फिलीपिन्समधील नेग्रोस बेटाच्या उत्तर-मध्य...

प्रश्न #202 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
एप्रिल 2025 मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
EN Who has been appointed as the new Deputy Governor of the Reserve Bank of India (RBI) for a three-year term in April 2025?
  • (A) आशिमा गोयल
  • (B) अनंथा नागेश्वरन
  • (C) के. वासुदेवन
  • (D) पूनम गुप्ता
अचूक उत्तर: पर्याय (D) पूनम गुप्ता

पूनम गुप्ता हे योग्य उत्तर आहे. • In News • सरकारने पूनम गुप्ता यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. • Key Points • या नियुक्तीपूर्वी पूनम गुप्ता NCAER च्या महासंचालिका...

प्रश्न #203 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने (MPC) पॉलिसी रेपो दर किती बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे? (एप्रिल 2025)
EN By how many basis points did the Monetary Policy Committee (MPC) of the Reserve Bank of India reduce the policy repo rate? (April'25)
  • (A) 25 बेसिस पॉइंट्स
  • (B) 50 बेसिस पॉइंट्स
  • (C) 75 बेसिस पॉइंट्स
  • (D) 100 बेसिस पॉइंट्स
अचूक उत्तर: पर्याय (A) 25 बेसिस पॉइंट्स

25 बेसिस पॉइंट्स हे योग्य उत्तर आहे. • In News • RBI ने रेपो दरात 25 बेसिस पॉइंटची कपात करत, वाढीला चालना देण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली. • Key Points • RBI MPC ने पॉलिसी रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली, ज्यामुळे तो 6% पर्यंत खाली आला...

प्रश्न #204 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाकडून मानद डॉक्टरेट ऑफ ऑनरीस कॉसा मिळाले आहे?
EN From which country did President Droupadi Murmu receive the honorary Doctorate of Honoris Causa in April 2025?
  • (A) स्लोव्हेनिया
  • (B) स्लोवाकिया
  • (C) स्वित्झर्लंड
  • (D) स्वीडन
अचूक उत्तर: पर्याय (B) स्लोवाकिया

स्लोवाकिया हे योग्य उत्तर आहे. • In News • भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्लोवाकियातील नित्रा येथील कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट ऑफ ऑनरीस कॉसा ही पदवी प्रदान केली आहे. • Key Points • सार्वजनिक सेवा, सामाजिक न्याय...

प्रश्न #205 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता प्रकल्प 2025 च्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी हरियाणामध्ये सुरू केलेल्या प्रकल्पांपैकी नाही?
EN Identify which among the following is NOT one of the projects launched by Prime Minister Modi in Haryana on the eve of Ambedkar Jayanti 2025?
  • (A) हिसार ते अयोध्या व्यावसायिक विमानसेवा
  • (B) दीनबंधू छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पात 800 मेगावॅट क्षमतेचे वीज युनिट
  • (C) भारतमाला प्रकल्पांतर्गत रेवाडी बायपास
  • (D) हिसारमधील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
अचूक उत्तर: पर्याय (D) हिसारमधील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

प्रश्न #206 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
QNu लॅब्सने सादर केलेल्या क्वांटम-सेफ प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे?
EN Determine the correct value / definition of the name of the quantum-safe platform launched by QNu Labs?
  • (A) क्यूनेट ( QNet )
  • (B) क्यूलॉक ( QLock )
  • (C) क्यू-शील्ड ( Q-Shield )
  • (D) क्वांटमसेफ ( QuantumSafe )
अचूक उत्तर: पर्याय (C) क्यू-शील्ड ( Q-Shield )

क्यू-शील्ड (Q-Shield) हे योग्य उत्तर आहे. • In News • स्टार्टअप QNu लॅब्सने जगातील पहिले अनोखे प्लॅटफॉर्म क्यू-शील्ड (Q-Shield) सादर केले आहे, जे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी उद्योगांना सक्षम बनवते. • Key Points • राष्ट्रीय...

प्रश्न #207 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
कोणत्या ईशान्य भारतीय राज्याने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) आधारवरील कार्यासाठी दोन सर्वोच्च पुरस्कार जिंकले आहेत?
EN Which North East Indian state won two top awards for its work on Aadhaar from the Unique Identification Authority of India (UIDAI)?
  • (A) नागालँड
  • (B) आसाम
  • (C) मेघालय
  • (D) त्रिपुरा
अचूक उत्तर: पर्याय (C) मेघालय

मेघालय हे योग्य उत्तर आहे. • In News • मेघालयने आधारवरील कार्यासाठी UIDAI कडून दोन सर्वोच्च पुरस्कार जिंकले आहे. • Key Points • बालकांचे बायोमेट्रिक अपडेट्स अनिवार्य करण्यात आणि प्रौढांच्या आधार नोंदणीच्या पडताळणीत मेघालयाला सर्वोत्तम कामगिरी करणारे...

प्रश्न #208 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
भारतीय संस्कृती आणि मूल्यांवरील पंतप्रधान मोदींच्या भाषणांचा समावेश असलेल्या नव्याने संकलित केलेल्या पुस्तकाचे शीर्षक काय आहे?
EN Determine the correct value / definition of the title of the newly compiled book featuring Prime Minister Modi’s speeches on Indian culture and values?
  • (A) भारत की सांस्कृतिक विरासत
  • (B) मोदी की संस्कृती
  • (C) संस्कृती का पांचवा अध्याय
  • (D) विकास और संस्कृती
अचूक उत्तर: पर्याय (C) संस्कृती का पांचवा अध्याय

संस्कृती का पाचवा अध्याय हे योग्य उत्तर आहे. • In News • नवी दिल्ली येथे पंतप्रधान मोदींच्या भारतीय संस्कृती असलेल्या 'संस्कृती का पाचवा अध्याय' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. • Key Points • नवी दिल्ली येथे "संस्कृती का पाचवा अध्याय" या नवीन...

प्रश्न #209 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
नुकतेच UNESCO ग्लोबल जिओपार्क्स नेटवर्कमध्ये किती नवीन स्थळे जोडण्यात आली आहेत? (एप्रिल 2025)
EN How many new sites were added to the UNESCO Global Geoparks Network recently? (April 2025)
  • (A) 10
  • (B) 12
  • (C) 14
  • (D) 16
अचूक उत्तर: पर्याय (D) 16

16 हे योग्य उत्तर आहे. • In News • UNESCO कडून 16 नवीन जागतिक भू-उद्यानांची भर. • Key Points • UNESCO ग्लोबल जिओपार्क्स नेटवर्क: • नेटवर्कमध्ये आता 50 देशांमधील 229 स्थळांचा समावेश आहे. • नेटवर्कने व्यापलेले एकूण क्षेत्रफळ जवळपास 8,55,000 किमी² आहे...

प्रश्न #210 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
कॅनडाचे पुढील पंतप्रधान म्हणून कोणी निवडणूक जिंकली आहे? (एप्रिल 2025)
EN Who has won Canada’s election to become the country’s next prime minister? (April 2025)
  • (A) जस्टिन ट्रुडो
  • (B) मार्क कार्नी
  • (C) अँड्र्यू शियर
  • (D) जगमीत सिंग
अचूक उत्तर: पर्याय (B) मार्क कार्नी

प्रश्न #211 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
अलीकडेच कुंभकोणम पानांना GI टॅग देण्यात आलेला आहे, ते कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात आढळतात?
EN The recently granted GI tag, which was given to Kumbakonam betel leaf, is endemic to which river deltaic regions?
  • (A) गोदावरी त्रिभुज प्रदेश
  • (B) कृष्णा त्रिभुज प्रदेश
  • (C) कावेरी त्रिभुज प्रदेश
  • (D) महानदी त्रिभुज प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (C) कावेरी त्रिभुज प्रदेश

प्रश्न #212 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम आयोजित केला आहे?
EN Which ministry organized the Rashtriya Karmayogi Jan Seva Programme?
  • (A) आरोग्य मंत्रालय
  • (B) आयुष मंत्रालय
  • (C) शिक्षण मंत्रालय
  • (D) कार्मिक, सार्वजनिक सेवा व निवृत्तीवेतन मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (B) आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालय हे योग्य उत्तर आहे. • In News • आयुष मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम आयोजित केला आहे. • Key Points • सेवा अभिमुखता आणि व्यावसायिक कौशल्ये सुधारण्यासाठी आयुष...

प्रश्न #213 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
गोवर-रुबेला निर्मूलनासाठी ____________ पर्यंत राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे.
EN National Campaign launched to eliminate Measles-Rubella by year ________________.
  • (A) 2026
  • (B) 2028
  • (C) 2030
  • (D) 2035
अचूक उत्तर: पर्याय (A) 2026

2026 हे योग्य उत्तर आहे. • In News • 2026 पर्यंत गोवर-रुबेलाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरू. • Key Points • नवी दिल्ली येथे जागतिक लसीकरण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय शून्य गोवर-रुबेला निर्मूलन मोहीम 2025-26 सुरू करण्यात आली आहे...

प्रश्न #214 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
____________ हे अनुसूचित जाती (SC) वर्गीकरण अधिनियम लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.
EN ____________ Becomes First State to Implement SC Categorisation Act.
  • (A) मध्यप्रदेश
  • (B) तेलंगणा
  • (C) कर्नाटक
  • (D) आंध्रप्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (B) तेलंगणा

तेलंगणा हे योग्य उत्तर आहे. • In News • तेलंगणा हे अनुसूचित जाती वर्गीकरण अधिनियम लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. • Key Points • तेलंगणाने डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (2025) अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचे वर्गीकरण अधिनियम लागू केले आहे...

प्रश्न #215 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
2024-25 या वित्तीय वर्षात भारताने ______ गिगावॅट्सच्या अक्षय्य ऊर्जा क्षमतेत विक्रमी वाढ केली आहे.
EN India achieve record high of renewable energy capacity addition of ______ gigawatts in the financial year 2024-25.
  • (A) 25
  • (B) 50
  • (C) 75
  • (D) 100
अचूक उत्तर: पर्याय (A) 25

25 हे योग्य उत्तर आहे. • In News • मागील वित्तीय वर्षात भारताने 25 गिगावॅट्सची अक्षय्य ऊर्जा क्षमता वाढवून विक्रमी उच्चांक गाठला आहे. • Key Points • 25 गिगावॅट अक्षय्य ऊर्जा क्षमता जोडण्यात आली आहे, जी आतापर्यंतच्या सर्वाधिक वाढीचा विक्रम आहे...

प्रश्न #216 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
मोरोक्को येथे आयोजित GITEX आफ्रिका 2025 या खंडातील सर्वात मोठ्या टेक आणि स्टार्टअप शोमध्ये कोणी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे?
EN Who represented India at GITEX Africa 2025, the continent’s largest tech and startup show held in Morocco?
  • (A) अश्विनी वैष्णव
  • (B) राजीव चंद्रशेखर
  • (C) जयंत चौधरी
  • (D) धर्मेंद्र प्रधान
अचूक उत्तर: पर्याय (C) जयंत चौधरी

जयंत चौधरी हे योग्य उत्तर आहे. • In News • GITEX आफ्रिका 2025 मध्ये भारताकडून डिजिटल नवोपक्रमांचे प्रदर्शन. • Key Points • भारताने आफ्रिकेतील सर्वात मोठा टेक आणि स्टार्टअप शो GITEX आफ्रिका 2025 मध्ये भाग घेतला आहे. • सदर कार्यक्रम मोरोक्कोमधील...

प्रश्न #217 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
अलीकडेच कोणत्या संस्थेला सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी PMLA अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयासोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे?
EN Which institution has been recently authorized to exchange information with the Enforcement Directorate under the PMLA to combat cyber fraud?
  • (A) राष्ट्रीय सायबर गुन्हे केंद्र
  • (B) भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र
  • (C) केंद्रीय अन्वेषण विभाग
  • (D) भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक
अचूक उत्तर: पर्याय (B) भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र

भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) हे योग्य उत्तर आहे. • In News • सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी PMLA अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयासोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राला (I4C) अधिकृत करण्यात आले आहे. • Key...

प्रश्न #218 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
भितरकणिका नंतर सिमलीपाल हे ओडिशाचे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे. सिमलीपालच्या समावेशानंतर भारतात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत?
EN Similipal designated Odisha’s second national park, after Bhitarkanika. What is the total number of national parks in India after the inclusion of Similipal?
  • (A) 103
  • (B) 105
  • (C) 107
  • (D) 109
अचूक उत्तर: पर्याय (C) 107

107 हे योग्य उत्तर आहे. • In News • भितरकणिका नंतर सिमिलीपालला ओडिशाचे दुसरे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे. • Key Points • ओडिशा सरकारने सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाला (STR) राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केले आहे. • सिमिलीपाल हे...

प्रश्न #219 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
2025 मध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम काय आहे?
EN Determine the correct value / definition of the theme of World Health Day in 2025?
  • (A) सर्वांसाठी आरोग्य
  • (B) निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य
  • (C) जागतिक आरोग्य आव्हाने
  • (D) मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे
अचूक उत्तर: पर्याय (B) निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य

योग्य उत्तर निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य आहे. • In News • जागतिक आरोग्य दिन: 7 एप्रिल. • Key Points • जागतिक आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी कृती एकत्रित करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य...

प्रश्न #220 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025
+1.0 / -0.25
भारत सरकारने प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केव्हा केली होती?
EN When was Project Tiger launched by the Government of India?
  • (A) 1971
  • (B) 1972
  • (C) 1973
  • (D) 1974
अचूक उत्तर: पर्याय (C) 1973

1973 हे योग्य उत्तर आहे. • In News • भारत 'प्रोजेक्ट टायगर: एक जागतिक संवर्धन यशोगाथा' या प्रकल्पाची 52 वर्षे साजरी करत आहे. • Key Points • प्रोजेक्ट टायगरचा 52 वर्षांचा वारसा: भारत, देशातील वाघांच्या संख्येचे संरक्षण करण्यासाठी 1973 मध्ये सुरू...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स