- (A) विक्रांत ठाकूर
- (B) दलजित सिंग चौधरी
- (C) अमृत मोहन प्रसाद
- (D) सचिन सिन्हा
अचूक उत्तर: पर्याय (C) अमृत मोहन प्रसाद
अचूक उत्तर: पर्याय (३) अमृत मोहन प्रसाद * SSB महासंचालक नियुक्ती: मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) १९८९ च्या बॅचचे ओडिशा केडरचे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी अमृत मोहन प्रसाद यांची सशस्त्र सीमा बल (SSB) च्या महासंचालकपदी नियुक्ती केली. * सशस्त्र...