- (A) हिमांशी टोकस
- (B) तुलिका मान
- (C) जया चौधरी
- (D) सुशीला देवी
अचूक उत्तर: पर्याय (A) हिमांशी टोकस
अचूक उत्तर: पर्याय (१) हिमांशी टोकस * हिमांशी टोकसचे रौप्यपदक: भारताची युवा ज्युडोका हिमांशी टोकस हिने दक्षिण कोरियातील मुंगयोंग येथे आयोजित आशियाई कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप २०२४ मध्ये महिलांच्या ६३ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. *...