- (A) रशिया
- (B) ऑस्ट्रेलिया
- (C) श्रीलंका
- (D) फ्रान्स (France)
अचूक उत्तर: पर्याय (D) फ्रान्स (France)
अचूक उत्तर: पर्याय (४) फ्रान्स (France) * द्विपक्षीय सराव: भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल (French Navy) यांच्यातील २२ वी 'वरुण सराव २०२४' (Exercise Varuna) ही द्विपक्षीय नौदल कवायत २ ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान भूमध्य समुद्रात (Mediterranean Sea) पार...