📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 2)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 2 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 40 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
१९९४ मध्ये स्पेन देशात सलमानका या ठिकाणी एका परिषदेत समावेशक शिक्षणाला अंतिम स्वरूप देण्यात आले. या बैठकीत जे निवेदन पारित करण्यात आले त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो ?
अ. प्रत्येक बालक क्षमता समृद्धिपर्यन्त सामान्य शिक्षणात राहून शिक्षण घेवू शकतो.
ब. शालेय कार्यक्रम नियोजन व रचना करतांना सर्व मुलांचा विचार केला जावा.
क. समावेशक शिक्षण पद्धतीने शालेय कामकाज झाल्यास शिक्षण प्रक्रिया प्रभावी होण्यास मदत होते.
EN In 1994, inclusive education was finalized at a conference in Salamanca, Spain. Which of the following points were included in the statement adopted in this meeting?
a. Every child can learn in regular education up to the enrichment of their capacities.
b. All children should be taken into consideration while designing and planning school programmes.
c. Functioning of schools on an inclusive education approach helps make the educational process effective.
  • (A) फक्त 'अ'
  • (B) 'अ' आणि 'ब'
  • (C) 'अ', 'ब' आणि 'क'
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) 'अ', 'ब' आणि 'क'

योग्य उत्तर पर्याय ३ ('अ', 'ब' आणि 'क') आहे. मुख्य मुद्दे: - १९९४ च्या स्पेनमधील सलामान्का परिषदेने (Salamanca Statement) समावेशक शिक्षणाचा जाहीरनामा स्वीकारला, ज्यामध्ये नमूद आहे: - अ. प्रत्येक बालक सामान्य शाळेत राहून आपल्या क्षमतेनुसार शिक्षण घेऊ...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ने पहिल्यांदाच राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र आराखडा ___________ या अभ्यासक्रमासाठी तयार केला आहे.
EN According to NEP 2020, the National Council of Educational Research and Training (NCERT) has for the first time developed the National Curricular and Pedagogical Framework for ________.
  • (A) प्राथमिक शिक्षण
  • (B) प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण
  • (C) विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण
  • (D) प्रज्ञावंत मुलांसाठी शिक्षण
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण

योग्य उत्तर पर्याय २ (प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण) आहे. मुख्य मुद्दे: - NEP 2020 च्या शिफारशीनुसार NCERT ने देशात पहिल्यांदाच ३ ते ८ वयोगटातील बालकांसाठी 'प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण' (NCPFECCE - Early Childhood Care and...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 'परख' हे प्रस्तावित __________ आहे.
EN According to National Education Policy 2020, 'PARAKH' is a proposed ________.
  • (A) राष्ट्रीय मार्गदर्शन केंद्र
  • (B) राष्ट्रीय ज्ञान केंद्र
  • (C) राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र
  • (D) राष्ट्रीय अभ्यासक्रम विकसन केंद्र
अचूक उत्तर: पर्याय (C) राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र

योग्य उत्तर पर्याय ३ (राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार 'परख' (PARAKH) हे देशातील शालेय शिक्षणासाठी प्रस्तावित राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र (National Assessment Centre) आहे. - PARAKH चे पूर्ण रूप...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने _________ वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मनुष्य बळ विकास मंत्रालयाची पुनर्रचना शिक्षण मंत्रालयात करण्यासाठी शिफारस केली आहे.
EN National Education Policy 2020 recommended the re-designation of the Ministry of Human Resource Development as the Ministry of Education to bring the focus back on ________.
  • (A) शिक्षण आणि अध्ययन
  • (B) शिक्षणात विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढविण्यासाठी
  • (C) शिक्षणाची गुणवत्ता
  • (D) अध्ययन आणि अध्यापन
अचूक उत्तर: पर्याय (A) शिक्षण आणि अध्ययन

योग्य उत्तर पर्याय १ (शिक्षण आणि अध्ययन) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ने मानव संसाधन विकास मंत्रालयाचे (MHRD) नाव बदलून 'शिक्षण मंत्रालय' (Ministry of Education) करण्याची शिफारस केली, जेणेकरून देशाचे मुख्य लक्ष 'शिक्षण आणि...

+1.0 / -0.25
अध्ययन अक्षमतेचे प्रकार बुद्धीच्या चार क्षेत्रांशी संबंधित असतात. बुद्धीच्या या चार क्षेत्रांशी संबंधित तीन अध्ययन अक्षमता पुढीलप्रमाणे आहेत.
1] अंतर्भरण 2] स्मरण 3] बाह्यनिष्पत्ती, तर चौथी अध्ययन अक्षमता ___________ आहे.
EN Types of learning disabilities are related to four stages/areas of cognitive processing. Three of these stages are: 1. Input, 2. Memory, 3. Output. The fourth learning disability stage is ________.
  • (A) दृष्टिविषयक आकलन
  • (B) श्रवणविषयक आकलन
  • (C) संकलन
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) संकलन

योग्य उत्तर पर्याय ३ (संकलन) आहे. मुख्य मुद्दे: - अध्ययन अक्षमतेचे (Learning Disabilities) वर्गीकरण मेंदूच्या माहिती प्रक्रिया करण्याच्या चार टप्प्यांशी संबंधित असते: १) अंतर्भरण (Input): ज्ञानेंद्रियांद्वारे माहिती ग्रहण करणे. २) संकलन...

+1.0 / -0.25
मूलभूत साक्षरता व अंक साक्षरतेवर भर देण्यासाठी शाळा खालीलपैकी काय करेल ?
अ. 'भाषा आठवडे' व 'गणित आठवडे' यांचे नियोजन.
ब. शालेय सभा चालविणे.
क. नियमित "भाषा मेळावा' आणि 'गणित मेळावा' भरविणे.
ड. ग्रंथालयाच्या जवळपास आठवडी उपक्रम चालविणे.
EN To emphasize foundational literacy and numeracy (FLN), what among the following will the school undertake?
a. Planning 'Language Weeks' and 'Mathematics Weeks'.
b. Conducting school assemblies.
c. Regularly organizing 'Language Melas' and 'Maths Melas'.
d. Running weekly activities near/around the library.
  • (A) अ
  • (B) अ, ब, क आणि ड
  • (C) ब
  • (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर पर्याय २ (अ, ब, क आणि ड) आहे. मुख्य मुद्दे: - मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान (Foundational Literacy and Numeracy - FLN) विकसित करण्यासाठी शाळांमध्ये खालील सर्व उपक्रम उपयुक्त ठरतात: - अ. 'भाषा आठवडे' आणि 'गणित आठवडे' यांचे विशेष नियोजन...

+1.0 / -0.25
शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार मूल्यमापन प्रक्रिया राबविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ?
A. मुलांचा सर्वांगीण विकास.
B. मुलांना नियमित गृहपाठ देणे.
C. सर्वकष आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन.
D. मुलांची प्रगती कुटुंबातील इतर व्यक्तीना कळविणे.
EN According to the Right to Education Act 2009, which of the following is required for conducting the evaluation procedure?
A. All-round development of the child.
B. Giving regular homework to children.
C. Comprehensive and Continuous Evaluation (CCE).
D. Communicating the child's progress to other family members.
  • (A) फक्त A आणि B
  • (B) फक्त C आणि D
  • (C) फक्त A आणि C
  • (D) फक्त B आणि D
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त A आणि C

योग्य उत्तर पर्याय ३ (फक्त A आणि C) आहे. मुख्य मुद्दे: - मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ (RTE Act 2009) च्या कलम २९ (२) मधील मूल्यमापन प्रक्रियेच्या तरतुदींनुसार: - A. बालकाचा शारीरिक व मानसिक अशा सर्व पैलूंचा सर्वांगीण विकास साधणे...

+1.0 / -0.25
खालीलपैकी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

a. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना.
b. परीक्षेसाठीच्या अभ्यासावर भर.
c. साकारिक मूल्यमापनावर लक्ष.
d. मानवीय घटनात्मक मूल्ये आणि नैतिकता जोपासणे.
e. बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण याकडे दुर्लक्ष.
f. 3 ते 18 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि बंधनकारक शिक्षण,
EN Which of the following are the features of National Education Policy 2020?
a. Promoting all-round holistic development of every student.
b. Emphasis on studying for examinations.
c. Focus on formative assessment.
d. Inculcating human, constitutional values and ethics.
e. Neglecting Early Childhood Care and Education.
f. Free and compulsory education for students from 3 to 18 years of age.
  • (A) a, c, d
  • (B) a, d, f
  • (C) b, c, e
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) a, d, f

योग्य उत्तर पर्याय २ (a, d, f) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची ठळक वैशिष्ट्ये: - a. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय विकासाला चालना देणे. - d. मानवी, घटनात्मक मूल्ये, नागरिक कर्तव्ये व नैतिकता यांची जोपासना...

+1.0 / -0.25
यशपाल समिती (१९९३) अहवालामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात खालील शिफारशी केल्या होत्या.
A. नर्सरी वर्गात प्रवेश घेताना परीक्षा घेणे, मुलाखती घेणे हे पूर्णपणे टाळावेत.
B. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नयेत.
C. शाळेतील सहकार्यात्मक अध्ययनाला चालना देणे.
D. प्राथमिक शाळांना मुक्तपणे अनुदान द्यावे.
EN In the Yash Pal Committee (1993) report ('Learning Without Burden'), which of the following recommendations were made regarding primary education?
A. Tests and interviews for admission to nursery classes should be completely avoided.
B. No homework should be assigned to students at the primary level.
C. Promoting cooperative/collaborative learning in schools.
D. Primary schools should be granted aid freely.
  • (A) सर्व A, B, C आणि D बरोबर आहेत
  • (B) A आणि B बरोबर आहेत
  • (C) A, B आणि C बरोबर आहेत
  • (D) A आणि D बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) A, B आणि C बरोबर आहेत

+1.0 / -0.25
गणितीय संकल्पना दर्शविण्यासाठी जिओजेब्रा स्क्रिन प्रामुख्याने तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे. यातील दोन विभाग खाली दिलेले आहेत. तीसरा विभाग पर्यायांतून शोधा.
१. ग्राफिक व्ह्यू २. अलजेब्रा व्ह्यू
EN To represent mathematical concepts, the GeoGebra screen is mainly divided into three parts. Two of these are given below. Identify the third part from the options:
1. Graphics View, 2. Algebra View
  • (A) स्टेंट बार
  • (B) इनपुट बार
  • (C) भूमिती व्ह्यू
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) इनपुट बार

योग्य उत्तर पर्याय २ (इनपुट बार) आहे. मुख्य मुद्दे: - गणितातील संकल्पना दृश्य स्वरूपात शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या GeoGebra या सॉफ्टवेअरच्या मूळ स्क्रीनवर प्रामुख्याने तीन विभाग असतात: १) Graphics View (ग्राफिक व्ह्यू): भूमितीय आकृत्या व निर्देशक...

+1.0 / -0.25
एखादा अध्ययनार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्या अध्ययनार्थ्याच्या घरची स्थिती, वातावरण, मित्रपरिवार, शाळा, शाळेतील त्याचे वर्तन, मिळालेले मार्गदर्शन, अध्ययनार्थ्याच्या सवयी, वृत्ती, अभ्यासपद्धती, आकलन क्षमता, बुद्धी यांच्या आधारे घडलेल्या घटनेचा अन्वय लावण्याचा प्रयत्न विविध अंगांनी केला जातो. ही विचारपद्धती कोणती ?
EN If a learner fails an examination, an attempt is made to analyze the incident from multiple angles based on the learner's home condition, environment, friends, school, behavior in school, guidance received, habits, attitude, study methods, comprehension, and intellect. Which thinking method is this?
  • (A) केंद्रानुगामी विचारपद्धती
  • (B) केंद्रापसारी विचारपद्धती
  • (C) सर्जनशील विचारपद्धती
  • (D) चिकित्सक विचारपद्धती
अचूक उत्तर: पर्याय (D) चिकित्सक विचारपद्धती

योग्य उत्तर पर्याय ४ (चिकित्सक विचारपद्धती) आहे. मुख्य मुद्दे: - चिकित्सक विचारपद्धती (Critical Thinking): जेव्हा एखाद्या समस्येचे किंवा घटनेचे केवळ एका घटकावर दोष न ठेवता कौटुंबिक वातावरण, अध्ययन पद्धती, सवयी, मार्गदर्शन, आकलन आणि बुद्धिमत्ता अशा...

+1.0 / -0.25
अध्ययनासंदर्भात दिलेल्या खालील दोन वाक्यासंदर्भात योग्य निर्णय घ्या.
वाक्य I : मानवांच्या प्रतिक्षिप्त क्रियांना अध्ययन म्हणतात.
वाक्य II : सराव किंवा प्रशिक्षणाने कायम स्वरूपाचे वर्तन बदल म्हणजे अध्ययन होय.
EN Take an appropriate decision regarding the following two statements on learning:
Statement I: Reflex actions of human beings are called learning.
Statement II: A relatively permanent change in behavior resulting from practice or experience is called learning.
  • (A) वाक्य I आणि II दोन्ही बरोबर आहेत
  • (B) वाक्य 1 बरोबर आणि II चूकीचे आहे
  • (C) वाक्य I आणि II दोन्ही चूकीचे आहेत
  • (D) वाक्य I चूकीचे आणि II बरोबर आहे
अचूक उत्तर: पर्याय (D) वाक्य I चूकीचे आणि II बरोबर आहे

योग्य उत्तर पर्याय ४ (वाक्य I चूकीचे आणि II बरोबर आहे) आहे. मुख्य मुद्दे: - वाक्य I चुकीचे आहे: मानवाच्या जन्मतः असणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया (उदा. डोळ्यांची उघडझाप, शिंकणे) या नैसर्गिक जैविक प्रक्रिया असतात, त्यांना अध्ययन म्हणता येत नाही. - वाक्य...

+1.0 / -0.25
वैविध्यपूर्ण आणि समावेशक कार्यबल निर्माण करणे ही एक वाढती गरज आहे. जेन-झेड (झेड पिढी) ची कोणती वैशिष्ट्ये आपण अंतर्भूत कराल ?
a. परंपरावादी
b. तंत्रज्ञानावर विसंबणारे
c. स्व-निर्देशित शिकणारे
d. करिअर/आर्थिक ध्येयानी चालणारे
e. अंदाजे 1995-2010 या काळात जन्मलेले
EN Building a diverse and inclusive workforce is a growing necessity. Which characteristics of Gen-Z (Generation Z) would you include?
a. Traditionalist
b. Tech-reliant
c. Self-directed learners
d. Career / financially driven
e. Born approximately between 1995-2010
  • (A) फक्त e
  • (B) b आणि d
  • (C) b, c, d आणि e
  • (D) फक्त a
अचूक उत्तर: पर्याय (C) b, c, d आणि e

योग्य उत्तर पर्याय ३ (b, c, d आणि e) आहे. मुख्य मुद्दे: - जेन-झेड (Generation Z / झेड पिढी): - विधान a चुकीचे आहे: ही पिढी 'परंपरावादी' (Traditionalist) नसून अत्यंत पुरोगामी, लवचिक आणि परिवर्तनाभिमुख आहे. - विधान b बरोबर आहे: ते जन्मतःच स्मार्टफोन व...

+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
a. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविलेला 'हवामान अनुकूल कृषी प्रकल्प' पोकरा या नावाने ओळखला जातो.
b. पोकरा योजनेकरीता जागतिक बँक 70% व राज्य शासनाकडून 30% निधी उपलब्ध होतो.
c. पोकरा योजनेला नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प या नावाने ही ओळखले जाते.
d. पोकरा प्रकल्पाचा हेतू विदर्भ-मराठवाड्यातील 4000 गांवे व्यापणे हा होता.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे/आहेत ?
EN Consider the following statements:
a. The 'Climate Resilient Agriculture Project' implemented in Maharashtra with World Bank assistance is known as PoCRA.
b. For the PoCRA scheme, 70% funding is provided by the World Bank and 30% by the State Government.
c. PoCRA scheme is also known as Nanaji Deshmukh Krishi Sanjeevani Prakalp.
d. The objective of PoCRA project was to cover 4000 villages in Vidarbha and Marathwada.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) वरीलपैकी नाही
  • (B) फक्त c
  • (C) फक्त b
  • (D) फक्त a
अचूक उत्तर: पर्याय (A) वरीलपैकी नाही

योग्य उत्तर पर्याय १ (वरीलपैकी नाही) आहे. मुख्य मुद्दे: - पोकरा (PoCRA - Project on Climate Resilient Agriculture): - या योजनेला 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' म्हणूनही ओळखले जाते (विधान c सत्य). - हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या...

+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
a. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) 1969 मध्ये सुरू करण्यात आले.
b. स्वयंसेवी सामुदायीक सेवेद्वारे युवक विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व आणि चारित्र्य विकसित करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट्य आहे.
c. राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद वाक्य 'NOT ME, BUT YOU' हे आहे.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे/आहेत ?
EN Consider the following statements:
a. National Service Scheme (NSS) was launched in 1969.
b. The objective of NSS is to develop the personality and character of student youth through voluntary community service.
c. The motto of NSS is 'NOT ME, BUT YOU'.
Which of the above statement(s) is/are incorrect?
  • (A) फक्त c
  • (B) b आणि c
  • (C) a आणि b
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?
a. कौशल्य विकासावरील पहिले राष्ट्रीय धोरण - 2009
b. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ 2010
c. विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण - 1958
d. पहिले उद्योग धोरण 1950 मध्ये अधिसूचित
EN Which of the following statement(s) is/are incorrect?
a. First National Policy on Skill Development - 2009
b. National Skill Development Corporation - 2010
c. Science and Technology Policy - 1958
d. First Industrial Policy notified in 1950
  • (A) फक्त b
  • (B) b आणि d
  • (C) a आणि b
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) b आणि d

+1.0 / -0.25
___________ या कार्यक्रमाचा उद्देश राज्ये व जिल्ह्यांना उत्प्रेरक प्रदान उद्दिष्ट्य कौशल्य विकास कार्यक्रम वितरण सुधारण्यासाठी समर्थन देणे आणि विकास व्यावसायिकांचे एक संवर्ग तयार करणे, जे जिल्हा कौशल्य समीत्यांना त्यांच्या संबंधित विभागांमध्ये सर्वसमावेशक कौशल्य विकास नियोजन आणि अंमलबजावणीसाठी उपलब्ध असेल.
EN The objective of ________ programme is to provide catalytic support to states and districts to improve skill development programme delivery and create a cadre of development professionals who will be available to District Skill Committees for comprehensive skill planning and implementation.
  • (A) अटल योजना
  • (B) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय फेलोशीप
  • (C) महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशीप
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशीप

+1.0 / -0.25
'SAMADHAN' चे पूर्ण रूप हे आहे.
EN The full form of 'SAMADHAN' is:
  • (A) Software Application for Maintaining and Disposal, Handling of Disputes/Claims/General Complaints
  • (B) Software Application for Monitoring and Disposal, Handling of Industrial Disputes/Claims/General Complaints
  • (C) Software Application for Maintaining and Install, Handling of Industrial Disputes/Claims/General Complaints
  • (D) Software Application for Monitoring and Disposal, Handling of Disputes/ Claims/General Complaints
अचूक उत्तर: पर्याय (B) Software Application for Monitoring and Disposal, Handling of Industrial Disputes/Claims/General Complaints

योग्य उत्तर पर्याय २ (Software Application for Monitoring and Disposal, Handling of Industrial Disputes/Claims/General Complaints) आहे. मुख्य मुद्दे: - 'समाधान' (SAMADHAN) पोर्टल: केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने औद्योगिक कामगार आणि...

+1.0 / -0.25
सामाजिक ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ?
a. अध्ययनार्थिचा सक्रिय सहभाग.
b. शिकण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर / पाठांतरावर भर.
c. शिक्षक सहाय्यक (faciliator) म्हणून कार्यरत.
d. विद्यार्थी त्यांच्या स्वतः अनुभवातून शिकतात.
e. सराव आणि पुनरावृत्तीवर भर.
EN Which of the following are characteristics of Social Constructivism?
a. Active participation of the learner.
b. Emphasis on memory/memorization of students for learning.
c. Teacher acts as a facilitator.
d. Students learn through their own experiences.
e. Emphasis on drill and repetition.
  • (A) a, b, c
  • (B) c, d, e
  • (C) a, c, d
  • (D) b, d, e
अचूक उत्तर: पर्याय (C) a, c, d

योग्य उत्तर पर्याय ३ (a, c, d) आहे. मुख्य मुद्दे: - सामाजिक ज्ञानरचनावाद (Social Constructivism): याचे प्रणेते रशियन मानसशास्त्रज्ञ लेव्ह व्यगोत्स्की (Lev Vygotsky) आहेत. - प्रमुख वैशिष्ट्ये: - विधान a बरोबर: यामध्ये विद्यार्थी केवळ निष्क्रिय श्रोता...

+1.0 / -0.25
बुद्धिमंथन तंत्राचा वापर _________ साठी जास्त संयुक्तीक ठरतो.
EN The use of brainstorming technique is most appropriate for ________.
  • (A) कठीण/जटिल संकल्पना शिकवण्यासाठी
  • (B) गणित विषयाच्या समस्या सोडवण्यासाठी
  • (C) समस्या सोडवण्याकरीता नव-नवीन कल्पना शोधण्यासाठी
  • (D) प्रौढ व्यक्तींना शिकवण्यासाठी
अचूक उत्तर: पर्याय (C) समस्या सोडवण्याकरीता नव-नवीन कल्पना शोधण्यासाठी

योग्य उत्तर पर्याय ३ (समस्या सोडवण्याकरीता नव-नवीन कल्पना शोधण्यासाठी) आहे. मुख्य मुद्दे: - बुद्धिमंथन (Brainstorming): या तंत्राचा शोध अॅलेक्स ऑस्बॉर्न (Alex Osborn) यांनी १९५३ मध्ये लावला. - हे एक समूह सर्जनशीलता तंत्र (Group Creativity Technique)...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स