(a) महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे 2013 चे वैशिष्ट्य आहे.
(b) राज्य अन्न आयोगास 2013 च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत.
पर्यायी उत्तरे :
(a) Women empowerment is a feature of the National Food Security Act, 2013.
(b) The State Food Commission has the powers of monitoring, reviewing, and implementation of this Act of 2013.
Alternative Answers:
- (A) विधान (a) बरोबर आहे.
- (B) विधान (b) बरोबर आहे.
- (C) विधान (a) व (b) दोन्ही चूक आहेत.
- (D) विधान (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) विधान (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत.
योग्य उत्तर: पर्याय ४ (विधान (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत.) स्पष्टीकरण: - विधान (a) बरोबर आहे: NFSA २०१३ मधील कलम १३ अन्वये कुटुंबातील १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची ज्येष्ठ महिला शिधापत्रिका जारी करण्याच्या उद्देशाने 'कुटुंबप्रमुख' (Head of the...