An important duty of a ________ of a church is to conduct the prayers. The ________ was out on a tour of his constituency.
- (A) minister
- (B) member
- (C) representative
- (D) rector
अचूक उत्तर: पर्याय (A) minister
अचूक उत्तर: पर्याय (1) minister 'Minister' या शब्दाचे दोन भिन्न अर्थ: 1. चर्चमधील प्रार्थना चालवणारा पाद्री (minister) आणि मतदारसंघाचा दौरा करणारा राजकीय मंत्री (minister). 2. दोन्ही वाक्यांत अचूक बसणारा एकच शब्द 'minister' (पर्याय 1) आहे. 📌 MPSC...