- (A) समभूज त्रिकोण
- (B) काटकोन त्रिकोण
- (C) सरळ रेषा
- (D) वरीलपैकी कोणतीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) काटकोन त्रिकोण
नकाशावर जम्मू, श्रीनगर आणि लेह यांची भौगोलिक स्थाने जोडल्यास जवळपास काटकोन त्रिकोण (Right-angled Triangle) तयार होतो: - जम्मू (३२°४३' उ., ७४°५२' पू.) हे दक्षिणेला आहे. - श्रीनगर (३४°०५' उ., ७४°४७' पू.) हे जम्मूच्या जवळपास थेट उत्तरेस (North) समान...