🌍 भूगोल व महाराष्ट्राचा भूगोल • TOPIC PRACTICE HUB

जलव्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास व सूक्ष्म सिंचन (पृष्ठ 5)

Water Management, Watershed Development & Micro Irrigation — Geography of India & Maharashtra

'जलव्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास व सूक्ष्म सिंचन' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 84 MCQs
विषय विभाग भूगोल व नदीप्रणाली
पृष्ठ क्रमांक 5 / 5
🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 बाजार समिती (APMC)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 84 (एकूण 84)
प्रश्न #81 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
कोरडवाहु शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठयाच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे?
EN In dryland agriculture, besides deep black soils, which method is most suitable for rainwater storage management?
  • (A) सरी आणि वरंबा पद्धत
  • (B) रूंद सरी आणि वरंबा पद्धत
  • (C) खोलवर अच्छादन
  • (D) शेततळे
अचूक उत्तर: पर्याय (D) शेततळे

प्रश्न #82 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
पावसाच्या थेंबांबुळे जमीनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो?
EN What is the primary impact of falling raindrops on soil erosion?
  • (A) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमीनीच घडण बिघडणे
  • (B) पाणी साठ्यास सुरुवात होणे
  • (C) जमिनीतील ओलावा कमी होणे
  • (D) जोरात वाहणाऱ्या पाण्यामुळे जमीनीच्या कणांची वाहतुक होते
अचूक उत्तर: पर्याय (A) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमीनीच घडण बिघडणे

उत्तर: जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमीनीच घडण बिघडणे (पर्याय 1) महत्त्वाचे मुद्दे: * शिंतोडे धूप (Splash Erosion): * पावसाचे थेंब वेगाने जमिनीवर आदळतात, तेव्हा त्यांच्या गतिज ऊर्जेमुळे (Kinetic energy) मातीचे सुसंघटित कण फुटतात आणि...

प्रश्न #83 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते?
EN A watershed-based land and water conservation plan is primarily based on _____.
  • (A) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
  • (B) जमीन आणि माती संवर्धन
  • (C) पिकांचे नियोजन
  • (D) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान

उत्तर: पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान (पर्याय 1) महत्त्वाचे मुद्दे: * पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान (Watershed Management Technology): * पाणलोट आधारित नियोजन हे एकात्मिक पाणलोट तंत्रज्ञानावर आधारलेले असते, ज्यामध्ये मृदा संधारण...

प्रश्न #84 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
पाण्यातील कठीणता काढण्यासाठी जी क्रिया करतात/वापरतात त्यास काय म्हणतात?
EN The process used/employed to remove hardness from water is called _____.
  • (A) झीओलाईट क्रिया
  • (B) हॅबेरस् क्रिया
  • (C) ओस्टवाल क्रिया
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) झीओलाईट क्रिया

उत्तर: झीओलाईट क्रिया (पर्याय 1) महत्त्वाचे मुद्दे: * झिओलाईट पद्धत (Zeolite / Permutit Process): * पाण्यात कॅल्शिअम ($Ca^{2+}$) आणि मॅग्नेशिअम ($Mg^{2+}$) च्या क्षारांमुळे कठीणता (Hardness) निर्माण होते. * झिओलाईट (हायड्रेटेड सोडियम ॲल्युमिनियम...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स