- (A) बिगारीचे घोडे तरवटाचा फोक
- (B) बारभाईची शेती काय लागेल हाती
- (C) भ्रमाची पुडी नि हिंगाचा वास
- (D) भरवशाची मोट पाण्यात लोट
अचूक उत्तर: पर्याय (B) बारभाईची शेती काय लागेल हाती
अचूक उत्तर: पर्याय (२) बारभाईची शेती काय लागेल हाती स्पष्टीकरण: 'अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच जबाबदारीने नीट पार पाडत नाही' या अर्थाची योग्य म्हण 'बारभाईची शेती काय लागेल हाती' ही आहे. * पर्याय (२) योग्य: ज्या कामात किंवा शेतीत अनेक भागीदार असतात...