- (A) नजञ् तत्पुरुष समास
- (B) कर्मधारब समास
- (C) द्वियू समास
- (D) अलुक् तत्पुरुष समास
अचूक उत्तर: पर्याय (A) नजञ् तत्पुरुष समास
अचूक उत्तर: पर्याय (1) नजञ् तत्पुरुष समास स्पष्टीकरण: - नञ् तत्पुरुष समास: ज्या तत्पुरुष समासातील पहिल्या पदात अ, अन्, न, ना, बे, गैर, बिन यांसारखे नकारदर्शक किंवा अभावदर्शक उपसर्ग असतात, त्यास 'नञ् तत्पुरुष समास' म्हणतात. - दिलेल्या शब्दांचा...