- (A) हेतुवाचक
- (B) संबंधवाचक
- (C) साहचर्यवाचक
- (D) करणवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) हेतुवाचक
अचूक उत्तर: पर्याय (१) हेतुवाचक शब्दयोगी अव्ययांचा अर्थ व वर्गीकरण: १. हेतुवाचक शब्दयोगी अव्यये (Purposive Postpositions): - ज्या शब्दयोगी अव्ययांमुळे क्रियेचा हेतू, उद्देश किंवा कारण स्पष्ट होते, त्यांना 'हेतुवाचक शब्दयोगी अव्यये' म्हणतात. - प्रमुख...