✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

समानार्थी शब्द (Synonyms in Marathi) (पृष्ठ 4)

Synonyms in Marathi Language — Marathi Language & Grammar

'समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 231 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 4 / 12
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 231)
प्रश्न #61 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
उतारू या शब्दाचा योग्य समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) प्रवासी
  • (B) संतोष
  • (C) खाली
  • (D) उतरण
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रवासी

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #62 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
मासा या शब्दाचा योग्य समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) शुक
  • (B) मनुज
  • (C) मीन
  • (D) नर
अचूक उत्तर: पर्याय (C) मीन

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #63 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
  • (A) व्याघ्र - सिंह
  • (B) श्वान - मर्कट
  • (C) मत्स्य - वराह
  • (D) गाय - धेनू
अचूक उत्तर: पर्याय (D) गाय - धेनू

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय . Additional Information वराह म्हणजे डुक्कर किंवा विष्णूचा एक अवतार होय. मत्स्य म्हणजे मासा होय. श्वान म्हणजे कुत्रा होय. मर्कट म्हणजे माकड होय. 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #64 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'समुद्र' या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) रत्नाकर
  • (B) समीर
  • (C) पयोधर
  • (D) सुधाकर
अचूक उत्तर: पर्याय (A) रत्नाकर

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #65 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
मधुर - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
  • (A) नाव
  • (B) गोड
  • (C) कडू
  • (D) निर्मळ
अचूक उत्तर: पर्याय (B) गोड

Key Points समानार्थी शब्द : ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. मधुर = गोड , मंजूळ , सुमधुर , सुरेल. वरील दिलेल्याप्रमाणे मधुर या शब्दाचा समानार्थी शब्द गोड हा आहे. Additional Information इतर पर्यायांचे समानार्थी शब्द...

प्रश्न #66 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
विटप या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
  • (A) लता
  • (B) वृक्ष
  • (C) मेधा
  • (D) जंगल
अचूक उत्तर: पर्याय (B) वृक्ष

स्पष्टीकरण- विटप या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द वृक्ष हा आहे. पादप, तरू अशीही अन्य नावे त्याला आहेत. Additional Information लता- वेली मेधा- प्रज्ञा जंगल- कानन 📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद...

प्रश्न #67 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
विवंचना या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ निवडा.
  • (A) विवेचन
  • (B) विचार
  • (C) काळजी
  • (D) वाईट परिस्थिती
अचूक उत्तर: पर्याय (C) काळजी

स्पष्टीकरण- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. विवंचना या शब्दाचा योग्य...

प्रश्न #68 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'दुटांगी' या शब्दाला समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) दोन नांग्या असलेला
  • (B) दोन ठिकाणी फाटलेला
  • (C) दोन कासोटे असलेला
  • (D) दोन पाय असलेला
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन पाय असलेला

Key Points समानार्थी शब्द : ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. दुटांगी = दोन पाय असलेला. दुटांगी म्हणजे दु म्हणजे दोन आणि टांग म्हणजे पायाने चालवावी लागते म्हणून टांगी जीला आता इंग्लिश सायकल शब्द वापरतात. वरील...

प्रश्न #69 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे?
  • (A) रवी
  • (B) आदित्य
  • (C) भानू
  • (D) सुधाकर
अचूक उत्तर: पर्याय (D) सुधाकर

प्रश्न #70 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
  • (A) मही
  • (B) धरा
  • (C) भूमी
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #71 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'शंका' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
  • (A) काळजी
  • (B) कलह
  • (C) कलप
  • (D) समापन
अचूक उत्तर: पर्याय (C) कलप

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 'शंका' या शब्दाचा...

प्रश्न #72 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'चपला' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
  • (A) जलद
  • (B) पथ
  • (C) कसर
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #73 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
पुढारी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
  • (A) नेता
  • (B) अग्रणी
  • (C) नायक
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #74 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'मूषक' या शब्दाचा अर्थ सांगा.
  • (A) हरीण
  • (B) मांजर
  • (C) उंदीर
  • (D) माशी
अचूक उत्तर: पर्याय (C) उंदीर

'मूषक' या शब्दाचा अर्थ 'उंदीर' असा होतो. Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. मूषक= उंदीर. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि...

प्रश्न #75 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'मंडूक' -
  • (A) साप
  • (B) बेडूक
  • (C) माकड
  • (D) सिंह
अचूक उत्तर: पर्याय (B) बेडूक

'मंडूक' या शब्दाचा अर्थ 'बेडूक' असा होतो. Key Points समानार्थी शब्द: ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. मंडूक= बेडूक, भेक. Additional Information...

प्रश्न #76 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
खालील शब्दांपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
  • (A) पाणी
  • (B) जल
  • (C) पाऊस
  • (D) नीर
अचूक उत्तर: पर्याय (C) पाऊस

'पाणी, जल, नीर, ' हे एकाच अर्थाचे म्हणजेच समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे 'पाऊस' हा शब्द इथे वेगळा ठरतो. Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द'...

प्रश्न #77 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'अतिथी' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
  • (A) आदरसत्कार
  • (B) तिथी असलेला
  • (C) मोठी तिथी
  • (D) पाहुणा
अचूक उत्तर: पर्याय (D) पाहुणा

Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. अतिथी = पाहुणा , पांथस्थ, अनाहूत मनुष्य, अभ्यागत, सोयरा. Additional Information इतर...

प्रश्न #78 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'खल' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
  • (A) इंद्रधुनष्य
  • (B) सज्जन
  • (C) दुर्जन
  • (D) दंड
अचूक उत्तर: पर्याय (C) दुर्जन

प्रश्न #79 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
'कावळा' या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) एकाक्ष
  • (B) वैताग
  • (C) चक्षु
  • (D) वावटळ
अचूक उत्तर: पर्याय (A) एकाक्ष

काक, वायस आणि काऊ हे सुद्धा कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय . Additional Information चक्षु हा डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. वीट , उद्वेग आणि संताप हे...

प्रश्न #80 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024
+1.0 / -0.25
"शुश्रूषा" या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) सेवा
  • (B) कार्य
  • (C) कोरडे
  • (D) सदिच्छा
अचूक उत्तर: पर्याय (A) सेवा

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय . Additional Information काम, उद्योग, कृती, क्रिया हे कार्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. शुष्क, जलरहित हे कोरडे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सदिच्छा म्हणजे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स