a. युक्ती किंवा उपाय (उदा. त्याची काही मात्रा चालली नाही)
b. औषधाची विशिष्ट मात्रा / डोस
c. मृत्यू
d. वजन किंवा माप
a. Remedy, tactic, or solution (उपाय)
b. Specific dose of medicine
c. Death
d. Dimension or weight
- (A) फक्त a बरोबर
- (B) फक्त c बरोबर
- (C) फक्त c व d बरोबर
- (D) फक्त a व b बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त a बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (१) फक्त a बरोबर 'मात्रा' या शब्दाचे व्याकरणिक व व्यावहारिक अर्थ: • मराठीत 'मात्रा चालणे' किंवा 'मात्रा न चालणे' या वाक्प्रचारात 'मात्रा' या शब्दाचा अर्थ 'उपाय किंवा युक्ती' असा होतो (उदा. 'रोग्यापुढे वैद्याची मात्रा चालली नाही'...