- (A) चतुर्थी व्यधिकरण बहुव्रीही
- (B) पंचमी व्यधिकरण बहुव्रीही
- (C) षष्ठी व्यधिकरण बहुव्रीही समास
- (D) सप्तमी व्यधिकरण बहुव्रीही
अचूक उत्तर: पर्याय (C) षष्ठी व्यधिकरण बहुव्रीही समास
व्यधिकरण बहुव्रीही समास: जेव्हा समासातील दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीत असतात, तेव्हा त्याला 'व्यधिकरण बहुव्रीही' म्हणतात. * षष्ठी व्यधिकरण बहुव्रीही: विग्रह करताना जेव्हा 'ज्याचा, ज्याची, ज्याचे' (षष्ठी विभक्तीचे प्रत्यय) या सर्वनामाचा वापर करावा...