अ. 'मैत्री-II' हे भारताचे अंटार्क्टिकामधील तिसरे संशोधन केंद्र असेल.
ब. 'मैत्री-II' हे १९८९ मध्ये उभारलेल्या जुन्या मैत्री संशोधन केंद्राच्या जागी आधुनिक सुविधांसह उभारले जाणार आहे.
क. या प्रकल्पाचे संचालन पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत 'राष्ट्रीय ध्रुवीय व सागरी संशोधन केंद्र' (NCPOR, गोवा) करणार आहे.
ड. अंटार्क्टिकावरील भारताचे पहिले कायमस्वरूपी संशोधन केंद्र 'भारती' होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) 'Maitri-II' will be India's third research base in Antarctica.
(b) 'Maitri-II' is planned to replace the aging Maitri station with state-of-the-art facilities.
(c) The project is operated by the National Centre for Polar and Ocean Research (NCPOR, Goa).
(d) India's first permanent Antarctic research station was 'Bharati'.
Which of the above statements are correct?
- (A) फक्त ब, क आणि ड
- (B) फक्त अ आणि ड
- (C) फक्त ब आणि क
- (D) सर्व विधाने बरोबर आहेत