🎯 सराव प्रश्नपत्रिका (Full Mock Tests) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १५

MPSC Combine Group C Practice Test - 15 — MPSC Full-Length Mock Test Question Sets

'MPSC संयुक्त गट-क सराव चाचणी क्रमांक १५' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 94 MCQs
विषय विभाग फुल मॉक टेस्ट्स
पृष्ठ क्रमांक 1 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 94)
प्रश्न #1 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा.
अ) समाजवादी पक्षाची स्थापना ब) काँग्रेसचे पाटणा अधिवेशन
क) श्वेतपत्रिका ड) तिसरी गोलमेज परिषद
  • (A) क, ब, अ,
  • (B) ड, क, ब, अ
  • (C) अ, ड, क, ब ड
  • (D) ब, अ, ड, क
अचूक उत्तर: पर्याय (B) ड, क, ब, अ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'ड, क, ब, अ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #2 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील घटकांची अचूक जोडी दर्शवणारा पर्याय निवडा:
a) काँग्रेस i) मुथाई चेट्टीयार
b) हिंदूमहासभा ii) डॉ. बी. आर. आंबेडकर
c) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन iii) अब्दुल कलाम आझाद
d) जस्टीस पार्टी iv) शामाप्रसाद मुखर्जी
v) बॅ. जयकर
  • (A) (iii) (iv) (ii) (i)
  • (B) (iv) (v) (i) (iii)
  • (C) (i) (ii) (iv) (iii)
  • (D) (v) (iv) (ii) (i)
अचूक उत्तर: पर्याय (A) (iii) (iv) (ii) (i)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '(iii) (iv) (ii) (i)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #3 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची ……….. कारणे.
  • (A) सामाजिक
  • (B) राजकीय
  • (C) आर्थिक
  • (D) लष्करी
अचूक उत्तर: पर्याय (B) राजकीय

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'राजकीय' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #4 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
'इंडियन असोशिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब) हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क) फिरोजशाह मेहता व के. टी. तेलंग यांनी संस्था चालविली.
ड) सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
  • (A) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.
  • (B) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.
  • (C) ब आणि क विधाने बरोबर आहेत.
  • (D) ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) ब आणि ड विधाने बरोबर आहेत.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'ब आणि ड विधाने बरोबर आहेत.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #5 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
जोड्या जुळवा.
अ) रास्त गोफ्तार I) तात्या छत्रे
ब) ज्ञानसिंधू II) कृष्णाजी त्र्यंबक रानडे
क) ज्ञान प्रकाश III) विश्वनाथ नारायण मंडलीक
ड) नेटिव्ह ओपिनियन IV) दादाभाई नौरोजी
  • (A) (ii) (iv) (iii) (i)
  • (B) (iv) (i) (ii) (iii)
  • (C) (ii) (iii) (i) (iv)
  • (D) (iii) (i) (iv) (ii)
अचूक उत्तर: पर्याय (B) (iv) (i) (ii) (iii)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(iv) (i) (ii) (iii)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #6 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले.
(b) लॉर्ड कॉर्नवॉलीस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली.
(c) रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड ग्रेजचे मार्ग बांधण्यात आले.
(d) नागपूर परिषदेने सरकारला 'वीस वर्षाची रस्ता सुधार योजना' सादर केली.
  • (A) (a), (b) आणि (d) विधाने बरोबर आहेत.
  • (B) (a) आणि (d) विधाने बरोबर आहेत.
  • (C) (a), (b) आणि (c) विधाने बरोबर आहेत.
  • (D) (b), (c) आणि (d) विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (d) विधाने बरोबर आहेत.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '(a) आणि (d) विधाने बरोबर आहेत.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #7 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते?
a) पहिली गोलमेज परिषद b) दुसरी गोलमेज परिषद c) तिसरी गोलमेज
  • (A) (a) फक्त
  • (B) (a) आणि (b) फक्त
  • (C) (b) आणि (c) फक्त
  • (D) (a), (b), (c)
अचूक उत्तर: पर्याय (D) (a), (b), (c)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) '(a), (b), (c)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #8 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती?
  • (A) राजमहल
  • (B) मुर्शिदाबाद
  • (C) भागलपूर
  • (D) पबना
अचूक उत्तर: पर्याय (D) पबना

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'पबना' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #9 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ………… शहरी केंद्रासाठी रु. 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.
  • (A) 32
  • (B) 42
  • (C) 52
  • (D) 62
अचूक उत्तर: पर्याय (B) 42

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) '42' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #10 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा: :
अ) 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली.
ब) जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे.
क) भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे.
वरीलपैकी कोणते /ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'यापैकी नाही' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #11 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ. भारतात कौटुंबिक क्षेत्राला पूरविली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे.
ब. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे.
क. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे.
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी कोणतेही नाही.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरीलपैकी कोणतेही नाही.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #12 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
1993 मध्ये सरकारने ………….. यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती.
  • (A) जी. व्ही. रामकृष्ण
  • (B) मैटिक अहलुवालिया
  • (C) सी. रंगराजन
  • (D) सी. पी. चंद्रशेखर
अचूक उत्तर: पर्याय (C) सी. रंगराजन

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'सी. रंगराजन' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #13 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा......
  • (A) पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर
  • (B) नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट
  • (C) सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे
  • (D) वरील सर्व उपाययोजना
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व उपाययोजना

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील सर्व उपाययोजना' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #14 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर
  • (A) वाढले
  • (B) कमी झाले
  • (C) ऋण झाले
  • (D) स्थिर राहीले
अचूक उत्तर: पर्याय (B) कमी झाले

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'कमी झाले' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #15 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील घटकांची अचूक जोडी दर्शवणारा पर्याय निवडा: :
(a) देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषीप्रधान उद्योग (i) सूती कापड उद्योग
(b) देशातील सर्वात जूना व संघटित क्षेत्रातील उदयोग (ii) लोह व स्टील उदयोग
(c) जलद औदयोगिकीकरणास कारणीभूत ठरणारा उदयोग (iii) साखर उद्योग
(d) नवीन तंत्रज्ञानाचा वापर (iv) वाहन उद्योग
  • (A) (ii) (i) (iii) (iv)
  • (B) (iii) (ii) (i) (iv)
  • (C) (iii) (i) (ii) (iv)
  • (D) (iii) (iv) (i) (ii)
अचूक उत्तर: पर्याय (C) (iii) (i) (ii) (iv)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '(iii) (i) (ii) (iv)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #16 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 ची कोणती उद्दिष्टे
EN उद्दिष्टये आहे / आहेत ?
अ. कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे.
ब. महसुली तुट शून्य गाठणे आणि वित्तीय तुट कमी करणे.
क. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदारी बनविणे.
ड. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे.
  • (A) वरीलपैकी एकही नाही
  • (B) वरीलपैकी सर्व
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) फक्त क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) वरीलपैकी सर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'वरीलपैकी सर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #17 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प, 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दरपातळी किती टक्क्यांपर्यंत आहे?
  • (A) 5% ते 25%
  • (B) 5% ते 35%
  • (C) 5% ते 30%
  • (D) 5% ते 20%
अचूक उत्तर: पर्याय (C) 5% ते 30%

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) '5% ते 30%' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #18 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात ……. क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे.
  • (A) ताग वस्तू
  • (B) तयार कपडे
  • (C) अभियांत्रिकी वस्तू
  • (D) रत्ने आणि दागिने
अचूक उत्तर: पर्याय (C) अभियांत्रिकी वस्तू

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अभियांत्रिकी वस्तू' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #19 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारताच्या आयात 22 भागीदार देशांची त्यांच्या 2016-2017 वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उत्तरत्या क्रमाने क्रमवारी लावा.
देश : सौदी अरेबिया, चीन, यु.एस.ए. इंडोनेशिया, द. कोरिया, इराक, यु.ए.ई.
  • (A) चीन, सौदी अरेबिया, यु.ए.ई., यु.एस.ए., द. कोरिया, इंडोनेशिया, इराक
  • (B) यु. एस. ए., चीन, यु.ए.ई., सौदी अरेबिया, द. कोरिया, इंडोनेशिया, इराक
  • (C) चीन, यु. एस. ए. यु. ए. ई., सौदी अरेबिया, इंडोनेशिया, द. कोरिया, इराक
  • (D) यु.एस.ए., सौदी अरेबिया, चीन, इराक, द. कोरिया यु.ए.ई., इंडोनेशिया.
अचूक उत्तर: पर्याय (C) चीन, यु. एस. ए. यु. ए. ई., सौदी अरेबिया, इंडोनेशिया, द. कोरिया, इराक

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'चीन, यु. एस. ए. यु. ए. ई., सौदी अरेबिया, इंडोनेशिया, द. कोरिया, इराक' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि...

प्रश्न #20 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील घटकांची अचूक जोडी दर्शवणारा पर्याय निवडा:
अ. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण I. 1976 चा कायदा
ब. प्रादेशिक ग्रामीण बँकेची (RRBs) स्थापना II. 1998
क. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर III. जुलै, 1969
ड. नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल IV. जुलै, 1955
अ ब क ड
  • (A) I III II IV
  • (B) III I IV II
  • (C) II IV I III
  • (D) IV II III I
अचूक उत्तर: पर्याय (B) III I IV II

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'III I IV II' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: Full Length Test अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स