- (A) सँडलर विद्यापीठ आयोग
- (B) हंटर कमिशन
- (C) वुडचा अहवाल
- (D) इलबर्ट विधेयक
अचूक उत्तर: पर्याय (D) इलबर्ट विधेयक
विश्लेषण: इलबर्ट विधेयक - भारतीय न्यायाधीशास युरोपीयन (गोऱ्या) आरोपीचे खटले चाल वण्याची परवानगी मिळाली. 📌 MPSC परीक्षा टीप: संपूर्ण सराव चाचणी सोडवताना वेळेचे व्यवस्थापन, नकारात्मक गुणांचे नियंत्रण आणि अचूक पर्यायांची निवड यावर लक्ष केंद्रित करा.