📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)

MPSC Group C 2025 Mains Exam (Paper- I Marathi & English) Official Paper — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त गट-क मुख्य परीक्षा २०२५ मूळ पेपर १ (मराठी व इंग्रजी)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 75 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 1 / 4
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 75)
प्रश्न #1 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकाराबाबत खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा:
.(a) सर्वोच्च न्यायालयाचा हा अधिकार प्रारंभिक आणि समावेशक स्वरूपाचा आहे.
(b) भारतीय घटनेच्या कलाम १३१
अंतर्गत प्रारंभिक अधिकाराविषयी तरदूद केली आहे
  • (A) a
  • (B) b
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही बरोबर

विश्लेषण: (a) सर्वोच्च न्यायालयाचा प्रारंभिक अधिकार समावेशक (exclusive) आणि काही वेळा सामायिक असतो,. • विश्लेषण: (b) भारतीय संविधानाच्या कलम १३१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकाराची तरतूद आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व...

प्रश्न #2 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढील विधानांपैकी अचूक विधान कोणते?
(1) संविधान सभेच्या 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या
(2) "कायधाने प्रस्थापीत पद्धत है तत्व जपानच्या राज्यघटनेकडून स्विकारले गेले आहे.
(3)संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हो तरतुद ब्रिटीश राज्यघटनेकडून घेतली आहे
(4) वरीलपैकी एकही नाही
  • (A) 4
  • (B) 3
  • (C) 2
  • (D) 1,2
अचूक उत्तर: पर्याय (D) 1,2

विश्लेषण: संयुक्त बैठक – ऑस्ट्रेलीया घटनेकडून 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #3 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
संविधान सभेच्या सदस्य संख्येबाबत चुकीचा पर्याय निवडा.
(1) संविधान समेत एकुण ३६९ सदस्य असतील
(2)ब्रिटिश प्रांताकडून 292 निवडून दिले जातील
(3)4 सदस्य चिक कमिशनर प्रांताकडून निवडून दिले जातीय
(4)73 सदस्य भारतीय संस्थानाचे प्रतिनीधी असतील
  • (A) 1
  • (B) 1,2
  • (C) 1,4
  • (D) 3
अचूक उत्तर: पर्याय (C) 1,4

विश्लेषण: एकुण सदस्य 389 संस्थानाचे - 93 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #4 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
संविधान सभेच्या सदस्याच्या निवडणुका जुलै- ऑगस्ट 1946 मध्ये घेण्यात आल्या. कोणत्या पक्षाने किती जागा मिळविल्या याबददल योग्य विधान ओळखा
(a)काँग्रेस २०८ A
(B)मुस्लीम लीग 72
(c)उर्वरीत 15 जागांमध्ये प्रत्येकी। जागा युनीयनिस्ट पार्टी कृषक प्रजा पार्टी ,शेड्युल्ड कास्ट, शीख ई. ना मिळाल्या
d)एकुण जागांपैकी 12 जागा महिलांना मिळाल्या
  • (A) A बरोबर चूक
  • (B) B,d बरोबर
  • (C) B,c बरोबर
  • (D) सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) B,c बरोबर

विश्लेषण: मुस्लीम लोग - 73, महिला - 15 जागा 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #5 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
(a)9 डिसेंबर 1946 रोजी न्यू दियो येथील दिल्ली येथील कम्युनिष्ट हॉल' मध्ये संविधान सभेची पहिली बैठक भरली.
( B) ब्रिटनच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येळ सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
  • (A) a बरोबर
  • (B) b चुक
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चुक
अचूक उत्तर: पर्याय (A) a बरोबर

प्रश्न #6 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान ओळखा
(a) डॉ.राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली
(b) डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून आचार्य जे. पी. कृपलानी यांनी केली
(c)सर बि.एन. राव यांची संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्यागार म्हणुन निवड करण्यात आली.
  • (A) a
  • (B) B,c
  • (C) A,c
  • (D) A,b,c
अचूक उत्तर: पर्याय (D) A,b,c

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'A,b,c' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: राज्यशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #7 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
१३ डिसेंबर १९४६ रोजी___ यांनी संविधान सभेत उद्धेशपत्रिका मांडली
  • (A) डॉ.बाबासाहेब आंबडकर
  • (B) राजेंद्र प्रसाद
  • (C) पंडित जवाहरलाल नेहरू
  • (D) सर बी न राव
अचूक उत्तर: पर्याय (C) पंडित जवाहरलाल नेहरू

प्रश्न #8 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
___पर्यंत संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून कार्य केले
  • (A) 26 जानेवारी 1941 ते 17 नोव्हेंबर 1949
  • (B) 26 नोव्हेंबर 1243 ते 26 जानेवारी
  • (C) 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952
  • (D) 26 नोव्हेबर 1937 ते 17 नोव्हेंबर 1943
अचूक उत्तर: पर्याय (C) 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952

विश्लेषण: · संविधान सभा 9 डिसेंबर 1946 रोजी स्थापन झाली. • विश्लेषण: · संविधान बनविण्याबरोबरच, ती तात्पुरती संसद म्हणूनही काम करत होती. • विश्लेषण: · भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले, आणि त्याच दिवशी संसदेला स्वतंत्र अस्तित्व मिळाले...

प्रश्न #9 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधाने ओळखा
(a)मसुदा समितीचे अध्यस डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या अध्ययतेखाली स्थापन करण्यात आली
(b) मसुदा समितीत एक 6 सदस्य होते
  • (A) A,बरोबर
  • (B) B बरोबर
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) A,बरोबर

विश्लेषण: मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #10 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a)डॉ. आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1954 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान समेत मांडला
(b)मसुद्याचे तिनदा वाचन व चर्चा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्वीकृत करण्यात अली
(c)मूळ घटनेत १ प्रास्ताविक ८ भाग ३९५ कलम २२ अनुसूच्या समावेश होतो
  • (A) b बरोबर
  • (B) A,b बरोबर
  • (C) A,c बरोबर
  • (D) A,b,c बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) b बरोबर

विश्लेषण: A _४ नोव्हेंबर १९४८ B_ १ प्रास्ताविक २२ भाग ८ अनुसूची ३९५ कलमे 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #11 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a)26 नोव्हेंबर 1949 रोजो भारतीय राज्यघटना स्विकृत करण्यात आली
(B) 26जानेवारी 1950 रोजी घटनेचा अमल सुरु झाला
  • (A) A बरोबर
  • (B) B बरोबर
  • (C) दोन्ही बरोबर
  • (D) दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही बरोबर

विश्लेषण: · 26 नोव्हेंबर 1949: संविधान स्वीकारले गेले. • विश्लेषण: · 26 जानेवारी 1950: संविधान लागू झाले. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #12 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
__हे कॅबिनेट मिशन चे सदस्य नव्हते
  • (A) लॉर्ड लॉरेन्स
  • (B) अलेकझंडार
  • (C) सर स्टॅफोर्ड क्रिप्स
  • (D) लॉर्ड माऊंटबॅटन
अचूक उत्तर: पर्याय (D) लॉर्ड माऊंटबॅटन

विश्लेषण: लॉर्ड माऊंटबॅटन यांनी फाळणीची योजना ३ जुने १९४७ रोजी जाहीर केली 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #13 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(1)संविधान सभेचे एकण1। सत्रे झाली
(2) पहिले सत्र 9 ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान झाले
(3) अकरावे सत्र 14 ते 26 नोव्हेंबर 1945 या दरम्यान झाले.
(4) घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 50 देशांच्या घटनांचा विचार केला.
  • (A) 1 बरोबर
  • (B) 1,2 बरोबर
  • (C) 1,2,4 बरोबर
  • (D) 1,2,3 बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) 1,2,3 बरोबर

विश्लेषण: ६० देशांच्या घटनांचा विचार 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #14 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(1)भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्व प्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय योना जाते
(2) लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर द्वारे भारताची घटना ब्रिटीशांनी तयार करावी असे ठरले
(3) २५२ मध्ये जाहीर करण्यात आलिया 1कॅबिनेट मिशन पैन मध्ये संविधान सभेच्या निर्मातीची तरतुद करण्यात आली.
  • (A) 1 बरोबर
  • (B) 1,2 बरोबर
  • (C) 1,3 बरोबर
  • (D) 1,2,3 बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) 1 बरोबर

विश्लेषण: ब्रिटिशांची नाही भारतीयांनि तयार करावी • विश्लेषण: १९४२ ला स्टॅफर्ड क्रिप्स योजना • विश्लेषण: मे 1९४६ ला कॅबिनेट मिशन प्लॅन 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि...

प्रश्न #15 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
योग्य विधान निवडा
(a)भारताची घटना ही प्रामुख्याने एक लिखित घटना आहे
(b)भारताची घटना एक अलिखित घटना आहे.
(c)अमेरीकेच्या घटनेत केवळ 7 कलमे आहे.
(d) 1949 च्या भारताच्या मुळे घटनेमध्ये 1 प्रास्तावीका 22 भाग, 395 कलमे आणी 8 अनुसुची होत्या
  • (A) a बरोबर
  • (B) A,d बरोबर
  • (C) A,c,d बरोबर
  • (D) A,b,c,d बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (C) A,c,d बरोबर

विश्लेषण: भारताची घटना लिखित आहे, अलिखित नाही. • विश्लेषण: (c) बरोबर आहे — अमेरिकेच्या घटनेत खरोखरच 7 कलमे (Articles) आहे, • विश्लेषण: (d) बरोबर आहे — 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली, तेव्हा त्यात 1 प्रास्ताविका, 22...

प्रश्न #16 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
घटनेचा __भाग मोठ्या प्रमाणात 1935 च्या भारतीय शासनाचा कायदा वर आधारीत आहे
  • (A) (a)संरचनात्मक भाग
  • (B) (b)तात्विक भाग राजकीय आथिर्क
  • (C) ©राजकीय भाग
  • (D) (d)आथिक भाग
अचूक उत्तर: पर्याय (A) (a)संरचनात्मक भाग

संरचनात्मक भाग) • विश्लेषण: तात्विक भाग - मुलभूत हक व मार्गदर्शक तत्वे. • विश्लेषण: राजकीय भाग - संसदीय शासन व्यवस्था 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक...

प्रश्न #17 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतीय घटनेमध्ये संसदीय शासण व्यवस्था __ देशाकडून स्वीकारण्यात आले
  • (A) यु एस. ए.ची घटना
  • (B) ब्रिटन घटना
  • (C) फ्रान्स घटना
  • (D) १९३५ चा कायदा
अचूक उत्तर: पर्याय (B) ब्रिटन घटना

विश्लेषण: भारतीय घटनेमध्ये संसदीय शासण व्यवस्था इंग्लंड (ब्रिटन) देशाकडून स्वीकारण्यात आली. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #18 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य__ या देशाच्या घटनेकडून स्विकारण्यात आले
  • (A) यु एस. ए.ची घटना
  • (B) ब्रिटन घटना
  • (C) फ्रान्स घटना
  • (D) १९३५ चा कायदा
अचूक उत्तर: पर्याय (A) यु एस. ए.ची घटना

विश्लेषण: न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे अमेरिका या देशाच्या घटनेकडून स्वीकारण्यात आले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles), मूलभूत हक्क आणि घटनादुरुस्त्यांची अचूक उजळणी ठेवा.

प्रश्न #19 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कोणत्या समित्या मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले.
(a) मूलभूत अधिकार समिती.
(b) अल्पसंख्याक उपसमिती
(c)सल्लागार समिती
(d)राज्ये समिती
  • (A) A,b,c
  • (B) B,c,d
  • (C) A,b,d
  • (D) A,c,d
अचूक उत्तर: पर्याय (A) A,b,c

विश्लेषण: डॉक्टर बी आर आंबेडकर स्वतः काही समितीचे सदस्य होते. • विश्लेषण: मूलभूत अधिकार समिती. • विश्लेषण: अल्प संख्यांक समिती. • विश्लेषण: प्रांतिक घटना समिती. 📌 MPSC परीक्षा टीप: राज्यघटना व राज्यव्यवस्था घटकामध्ये महत्त्वाचे अनुच्छेद (Articles)...

प्रश्न #20 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
__ प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की, भारताची घटना मूलभूत हक व मार्गदर्शक तत्त्वे या मधील संतुलनाच्या आधारशिलेवर अवलंबून असेल.
  • (A) (a)मिनर्व्हा मिल्स खटला
  • (B) (b)केशवानंद भरती प्रकरण
  • (C) (c)मुखर्जी खटला
  • (D) (d) वारदचारीया प्रकरण
अचूक उत्तर: पर्याय (A) (a)मिनर्व्हा मिल्स खटला

मिनर्व्हा मिल्स खटला) • विश्लेषण: · मिनर्वा मिल्स वि. भारत सरकार (1980) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की: • विश्लेषण: "भारताची घटना ही मूलभूत हक्क व राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील संतुलनाच्या आधारशिलेवर उभी आहे." • विश्लेषण: ·...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स