📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१) (पृष्ठ 3)

MPSC Group B (2020) Prelims Official Paper (Held On: 4 Sep 2021) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२० मूळ पेपर (दि. ०४ सप्टें, २०२१)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 96 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 3 / 5
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 आरोग्य विभाग 🎯 पोलीस भरती

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 96)
प्रश्न #41 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
जर एका वर्तुळाकार रुळाचा व्यास 28 मीटर असेल आणि रुळाभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल, तर रस्त्याचे क्षेत्रफळ काढा.
EN If the diameter of a circular track is 28 m and there is a 7 m wide road around the track, then find the area of the road.
  • (A) 616 चौरस मीटर
  • (B) 770 चौरस मीटर
  • (C) 1386 चौरस मीटर
  • (D) 28 चौरस मीटर
अचूक उत्तर: पर्याय (B) 770 चौरस मीटर

📐 वापरलेले सूत्र: वर्तुळाकार कड्याचे / रस्त्याचे क्षेत्रफळ (Area of Annular Ring): $\text{क्षेत्रफळ} = \pi (R_2^2 - R_1^2)$ • आंतरिक त्रिज्या $R_1 = \frac{28}{2} = 14\text{ मी}$ • बाह्य त्रिज्या $R_2 = 14 + 7 = 21\text{ मी}$...

प्रश्न #42 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
पाच कामगारांना शेतामधील तण काढण्यासाठी 12 दिवस लागतात.

तेच काम करण्यासाठी 15 कामगारांना किती दिवस लागतील?
EN Five workers take 12 days to weed a field.

How many days would 15 workers take to do the same task?
  • (A) 15
  • (B) 4
  • (C) 12
  • (D) 16
अचूक उत्तर: पर्याय (B) 4

प्रश्न #43 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
3 व्यक्तींच्या सध्याच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे. सात वर्षांपूर्वी, त्यांचे वय 4 : 6 : 7 या गुणोत्तरात होते. त्यांचे सध्याचे वय किती आहे?
EN The sum of the present ages of 3 persons is 72 years. Seven years ago, their ages were in the ratio 4 : 6 : 7. What are their present ages?
  • (A) 20, 30, 22 वर्षे
  • (B) 22, 24, 26 वर्षे
  • (C) 19, 25, 28 वर्षे
  • (D) 17, 25, 30 वर्षे
अचूक उत्तर: पर्याय (C) 19, 25, 28 वर्षे

📐 वापरलेले सूत्र: वय आणि गुणोत्तर समीकरण (Age & Ratio Equations): ७ वर्षांपूर्वीचे वय $= 4x, 6x, 7x$ सध्याचे वय $= (4x + 7) + (6x + 7) + (7x + 7) = 72$ $17x + 21 = 72 \implies 17x = 51 \implies x = 3$ सध्याचे वय: $4(3)+7 = 19$, $6(3)+7 = 25$...

प्रश्न #44 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
वार्षिक 6% व्याज दराने 10 महिन्यांनी देय असलेल्या एका बिलावर वास्तविक सूट 26.25 रुपये आहे. तर बिलाची रक्कम किती आहे?
EN The true discount on a bill due 10 months hence at 6% per annum is Rs. 26.25. The amount of the bill is
  • (A) 1575 रु.
  • (B) 500 रु.
  • (C) 650.25 रु.
  • (D) 551.25 रु.
अचूक उत्तर: पर्याय (D) 551.25 रु.

📐 वापरलेले सूत्र: वास्तविक सूट (True Discount - TD) व बिलाची रक्कम (Amount - A): $\text{TD} = \frac{\text{PW} \times R \times T}{100}$ $\text{बिलाची रक्कम (Amount)} = \text{PW} + \text{TD}$ येथे मुदत $T = \frac{10}{12} = \frac{5}{6}\text{ वर्ष}$...

प्रश्न #45 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
एका पिशवीमध्ये 5 : 6 : 8 या गुणोत्तरात एक रुपया, 50 पैसे आणि 25 पैशांची नाणी आहेत. जर एकूण रक्कम 420 रुपये असेल, तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती आहे?
EN A bag contains one-rupee, 50 paise and 25 paise coins in the ratio 5 : 6 : 8. If the total amount is Rs. 420, then the number of 50 paise coins is
  • (A) 210
  • (B) 126
  • (C) 252
  • (D) 70
अचूक उत्तर: पर्याय (C) 252

📐 वापरलेले सूत्र: नाण्यांचे मूल्य आणि गुणोत्तर सूत्र (Coin Value Ratio Formula): $\text{एकूण मूल्य} = (n_1 \times v_1) + (n_2 \times v_2) + (n_3 \times v_3)$ • नाण्यांची संख्या: १ रु. ($5x$), ५० पैसे ($6x$), २५ पैसे ($8x$) • एकूण मूल्य...

प्रश्न #46 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टीना कोच या अंतराळात सर्वाधिक काळ व्यतीत करणाऱ्या महिला अंतराळवीर आहेत.त्यांनी अंतराळात 328 दिवस व्यतीत केले. ________ रोजी, त्यांनी पृथ्वीवरून उड्डाण केले.
EN American astronaut Christina Koch is the female astronaut spending the longest period in space. She spent 328 days in space. On ________, she took off from Earth.
  • (A) 10 फेब्रुवारी 2019
  • (B) 14 फेब्रुवारी 2019
  • (C) 14 मार्च 2019
  • (D) 17 मार्च 2019
अचूक उत्तर: पर्याय (C) 14 मार्च 2019

योग्य उत्तर 14 मार्च 2019 आहे. 📌 Key Points एका महिलेचे अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य - क्रिस्टीना कोच • एका महिलेने अंतराळात सर्वाधिक काळ व्यतीत करण्याचा विक्रम क्रिस्टीना कोचने केला आहे. • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 328 दिवस वास्तव्य...

प्रश्न #47 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
साहसी जलतरणपटू प्रभात कोळी यांची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे, ज्यांना केंद्र सरकारचा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित शिवछत्रपती शौर्य पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत त्यांनी सहा समुद्र पार केले आहेत. खालीलपैकी, त्यांनी कोणते जलाशय ओलांडलेले नाही?
EN Guinness World Records has taken note of adventure swimmer Prabhat Koli who has won the Central Government Tenzing Norgay National Award and Maharashtra State prestigious Shiv Chhatrapati Bravery Award. So far he has crossed six seas. Among the following, which one water body has he not crossed?
  • (A) इंग्लिश चॅनल
  • (B) कॅटालिना चॅनेल
  • (C) जिब्राल्टरची सामुद्रधुनी
  • (D) सुवेझ कालवा
अचूक उत्तर: पर्याय (D) सुवेझ कालवा

योग्य उत्तर जिब्राल्टरची सामुद्रधुनी आहे. 📌 Key Points प्रभात कोळी - • प्रभात कोळी हे एक लांब पल्ल्याच्या खुल्या पाण्यातील जलतरणपटू आहेत जे त्याच्या समवयस्कांमध्ये वैशिष्टपूर्ण दिसतात. • सध्या ते सात सागरी आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत...

प्रश्न #48 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
स्वातंत्र्यानंतरच्या 72 वर्षांत, 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त ________ व्यक्तींनाच 'परमवीर चक्र' हा सन्मान मिळाला आहे.
EN In the last 72 years after freedom, in our country of 130 crores population, only ________ persons have achieved the honour of 'Param Vir Chakra'.
  • (A) 24
  • (B) 42
  • (C) 12
  • (D) 21
अचूक उत्तर: पर्याय (D) 21

योग्य उत्तर 21 आहे. 📌 Key Points परमवीर चक्र - • आपल्या देशात परमवीर चक्राचे 21 मानकरी (PVC) आहेत. • परमवीर चक्र (PVC) हे भारताचे सर्वोच्च लष्करी सन्मानचिन्ह आहे, जे युद्धकाळात विशिष्ट शौर्याचे कृत्य दाखविल्याबद्दल प्रदान केले जाते. • 21 पुरस्कार...

प्रश्न #49 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
आयुष्मान भारत योजनेबाबत अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा.

a. या योजनेचा फायदा 10 कोटी भारतीय कुटुंबांना होणार आहे.

b. आयुष्मान कार्डधारक कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार घेऊ शकतात.

c. या योजनेचा फायदा 30 कोटी भारतीय कुटुंबांना होणार आहे.

d. या योजनेमुळे 15 हजार खासगी रुग्णालयांना जन आरोग्य मित्राचा दर्जा मिळणार आहे.
EN Select the inappropriate (wrong) option regarding the Ayushman Bharat scheme.

a. 10 crore Indian families will be benefited from this scheme.

b. Ayushman cardholder family can avail medical treatment up to Rs. 5 lakh free of cost.

c. 30 crore Indian families will be benefited from this scheme.

d. 15 thousand Private Hospitals will get the status of Jan Arogya Mitra by this scheme.
  • (A) फक्त b
  • (B) फक्त c
  • (C) फक्त a आणि c
  • (D) फक्त b आणि d
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त c

योग्य उत्तर फक्त c हे आहे. 📌 Key Points आयुष्मान भारत योजना - • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान, ज्याला आयुष्मान भारत किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान (AB-NHPM) किंवा मोदीकेअर म्हणूनही ओळखले...

प्रश्न #50 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा.

संकल्पना

उपयोग

a.

यु.पी.आय. (UPI)

I.

ज्ञानाचे कृत्रिम आदान-प्रदान

b.

ए.आय. (AI)

II.

डिजिटल भरणा व्यवस्था

c.

जी.इ.एम. (GeM)

III.

वस्तूंचे चे इंटरनेट

d.

आय.ओ.टी. (IoT)

IV.

सरकारद्वारे ऑनलाइन मंच
EN Choose the proper option which explains the concept and its utilization in daily life with the advancement of Information Technology.

Concept

Utilization

a.

UPI

I.

Artificial Knowledge Exchange

b.

AI

II.

Digital payment system

c.

GeM

III.

Internet of things

d.

IoT

IV.

Online platform by the Government
  • (A) a - IV, b - I, c - II, d - III
  • (B) a - III, b - IV, c - I, d - II
  • (C) a - I, b - II, c - IV, d - III
  • (D) a - II, b - I, c - IV, d - III
अचूक उत्तर: पर्याय (D) a - II, b - I, c - IV, d - III

योग्य उत्तर पर्याय 4 हे आहे. 📌 Key Points UPI - डिजिटल भरणा व्यवस्था • UPI हे डिजिटल भरणा जगतातील नवीनतम नवोपक्रम आहे. • UPI म्हणजे इलेक्ट्रॉनिक ग्राहक व्यवहार. • ज्यामध्ये इंटरनेटवर वस्तू आणि सेवांसाठी केलेला भरणा, स्मार्टफोन अॅप्लिकेशन्स (अॅप्स)...

प्रश्न #51 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाबाबत ठिकाण, वर्ष आणि अध्यक्ष यांचा योग्य क्रम स्पष्ट करणारा पर्याय निवडा.

वर्ष-स्थळ

अध्यक्ष

a

2016 - ठाणे

I.

जयंत सावरकर

b

2017 - उस्मानाबाद

II.

प्रेमानंद गज्वी

c

2018 - मुलुंड

III.

कीर्ती शिलेदार

d

2019 - नागपूर

IV.

गंगाराम गवाणकर
EN Choose the option which explains the correct order of place, year and Chairperson regarding Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan.

Year-Place

Chairperson

a.

2016 - Thane

I.

Jayant Savarkar

b.

2017 - Osmanabad

II.

Premanand Gajvi

c.

2018 - Mulund

III.

Kirti Shiledar

d.

2019 - Nagpur

IV.

Gangaram Gawankar
  • (A) a - III, b - II, c - IV, d - I
  • (B) a - II, b - III, c - I, d - IV
  • (C) a - IV, b - I, c - III, d - II
  • (D) a - I, b - IV, c - II, d - III
अचूक उत्तर: पर्याय (C) a - IV, b - I, c - III, d - II

योग्य उत्तर पर्याय 3 आहे. 📌 Key Points अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन - • आजपर्यंत झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी संमेलनाचा क्रमांक स्थळ अध्यक्ष 2011 (91वे) रत्नागिरी राम जाधव 2012 (92वे) सांगली श्रीकांत मोघे 2013 (93वे) बारामती डॉ मोहन...

प्रश्न #52 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार 2018 - 19 या वर्षात किती मेट्रिक टन (MT) ई-कचरा विघटित आणि पुनर्वापर करण्यात आला?
EN How many metric tonnes (MT) of e-waste was decomposed and recycled during the year 2018 - 19 as per the Central Pollution Control Board's information?
  • (A) 69414 मेट्रिक टन
  • (B) 164663 मेट्रिक टन
  • (C) 771215 मेट्रिक टन
  • (D) 708445 मेट्रिक टन
अचूक उत्तर: पर्याय (B) 164663 मेट्रिक टन

योग्य उत्तर 164663 मेट्रिक टन हे आहे. 📌 Key Points ई-कचरा - • 2018-19 मध्ये देशात निर्माण झालेल्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापैकी (ई-कचरा) फक्त 10 टक्केच भारताने गोळा केला आहे. • त्यापैकी 3.5 टक्के 2017-18 मध्ये निर्माण झाला आहे, असे केंद्रीय प्रदूषण...

प्रश्न #53 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
ब्रिटनच्या राणीचे 'राणीचे विधिसल्लागार' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे:
EN Who has been appointed as 'Queen's Counsel' of Queen of Britain:
  • (A) उज्जवल निकम
  • (B) एल. नागेश्वर राव
  • (C) हरीश साळवे
  • (D) आर.एम. शिंदे
अचूक उत्तर: पर्याय (C) हरीश साळवे

योग्य उत्तर हरीश साळवे हे आहे. 📌 Key Points हरीश साळवे यांची राणीचे विधिसल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली - • वरिष्ठ अधिवक्ता हरीश साळवे यांची राणीचे विधिसल्लागार (QC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जी इंग्लंड आणि वेल्सच्या बारची सर्वोच्च...

प्रश्न #54 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
द एरा ऑफ राइजिंग फिनटेकद्वारे डिजिटल पेमेंटचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

a. डिजिटल पेमेंटच्या वापरात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे.

b. डिजिटल पेमेंटच्या वापरात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

c. डिजीटल शहरांमध्ये बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे.

d. डिजीटल शहरांमध्ये हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वरीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे?
EN The following is a report on digital payment by The Era of Rising Fintech.

a. Karnataka ranks first in the use of digital payments.

b. Maharashtra ranks second in the use of digital payments.

c. Bengaluru ranks first in digitised cities.

d. Hyderabad ranks second in digitised cities.

Which of the above sentences is correct?
  • (A) फक्त a, b आणि c
  • (B) फक्त b, c आणि d
  • (C) फक्त c, d आणि a
  • (D) फक्त d, a आणि b
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त a, b आणि c

योग्य उत्तर फक्त a, b आणि c हे आहे. 📌 Key Points द एरा ऑफ राइजिंग फिनटेक - • फिनटेकचा वापर अशा नवीन तंत्रज्ञानाचे वर्णन करण्यासाठी केला जातो जे वित्तीय सेवांचे वितरण आणि वापर सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी प्रयत्न करते. • फिनटेक क्षेत्रामधील...

प्रश्न #55 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवकल्पना संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारच्या (MHRD) प्रस्तावित IMPRINT-II योजनेत कोण सहभागी होऊ शकेल?

a. खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक

b. IIT मधील प्राध्यापक

c. IIT, NIT, IIIT मधील प्राध्यापक

d. IIT, NIT, IIIT, IISER आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्राध्यापक
EN Who can participate in the Government of India (MHRD) proposed IMPRINT-II scheme to inculcate a culture of innovation among higher education institutes?

a. Professors in Private Colleges

b. Professors in ITI

c. Professors in IIT, NIT, IIIT

d. Professors in IIT, NIT, IIIT, IISER and Central Universities
  • (A) फक्त a आणि b
  • (B) फक्त d
  • (C) फक्त a, b आणि c
  • (D) फक्त c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त c आणि d

योग्य उत्तर फक्त c आणि d हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): IMPRINT - • 'IMPRINT India', भारताशी संबंधित दहा तंत्रज्ञान क्षेत्रांमधील प्रमुख अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आव्हाने सोडवण्यासाठी संशोधनाचा आराखडा विकसित करण्याचा संपूर्ण-IIT आणि IISc...

प्रश्न #56 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने त्यांच्या निवास, राहण्याची आणि शैक्षणिक सुविधांसाठी ________ सुरू केली आहे.
EN For students belonging to the Scheduled Castes and Neo Buddhist class who did not get admission in the Government hostels, to enable them to take post-matric education, the Government has started ________ for their lodging, boarding and educational facilities.
  • (A) पद्मश्री बाबा आमटे स्वाधार योजना
  • (B) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
  • (C) कर्मवीर भाऊराव पाटील आधार योजना
  • (D) सावित्रीबाई फुले आधार योजना
अचूक उत्तर: पर्याय (B) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

योग्य उत्तर पर्याय 2 आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना • भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली. • गेल्या चार वर्षात 35336 विद्यार्थ्यांनी या योजनेचा...

प्रश्न #57 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी, 2019 मध्ये 103व्या घटनादुरुस्तीद्वारे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15(6) आणि 16(6) मध्ये, खालील तरतुदी केल्या आहेत. योग्य पर्याय निवडा.

a. एससी,एसटी, ओबीसी साठीच्या योजनांचा लाभ न घेतलेल्या व्यक्तींना या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

b. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे प्रमाण 13% पर्यंत असेल.

c. हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीशी संबंधित लाभांसाठी आहे.

d. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे प्रमाण 10% पर्यंत असेल.

वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
EN For economically backward classes, by the 103rd Constitutional Amendment in 2019, Article 15(6) and 16(6) of the Indian Constitution, the following provisions are made. Choose the correct option.

a. This reservation can be availed by persons not benefiting by schemes for SC, ST, OBC.

b. The reservation proportion will be up to 13% for economically backward classes.

c. This reservation is for education and job-related benefits.

d. The reservation proportion will be up to 10% for economically backward classes.

Which of the above sentences is correct?
  • (A) फक्त c आणि d
  • (B) a, b, c आणि d
  • (C) फक्त a, c आणि d
  • (D) फक्त b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त c आणि d

योग्य उत्तर फक्त c आणि d हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): 2019 मध्ये 103वी घटनादुरुस्ती, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 15(6) आणि 16(6) - • 9 जानेवारी 2019 रोजी, भारताच्या संसदेने राज्यघटना (एकशे तीनवी सुधारणा) कायदा, 2019 लागू केला ज्याने...

प्रश्न #58 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
'मराठी काका' म्हणून ओळखले जाणारे प्रा. अनिल गोरे यांना मराठी भाषा लोकप्रिय करण्यासाठी राज्य सरकारचा ________ पुरस्कार 2019 प्रदान करण्यात आला.
EN Prof. Anil Gore, known as 'Marathi Kaka', was awarded the State Government ________ award 2019 for popularising the Marathi language.
  • (A) कवी वि.वा. शिरवाडकर
  • (B) कवी भा.रा. तांबे
  • (C) कवी मंगेश पाडगावकर
  • (D) कादंबरीकार वि.स. खांडेकर
अचूक उत्तर: पर्याय (C) कवी मंगेश पाडगावकर

योग्य उत्तर कवी मंगेश पाडगावकर हे आहे. 📌 Key Points मंगेश पाडगावकर पुरस्कार- • मंगेश केशव पाडगावकर (10 मार्च 1929 – 30 डिसेंबर 2015) हे भारताच्या महाराष्ट्रातील एक दिग्गज मराठी कवी होते. • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे 2010 मध्ये दुबई येथे...

प्रश्न #59 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असोसिएशन (IODA) चे जनरल उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय कोण आहेत?
EN Who is the first Indian to be appointed as General Vice President of the International Organisation Development Association (IODA)?
  • (A) राजेश रेड्डी
  • (B) विनया शेट्टी
  • (C) मोहित कुमार
  • (D) निधी शर्मा
अचूक उत्तर: पर्याय (B) विनया शेट्टी

योग्य उत्तर विनया शेट्टी हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असोसिएशन - • 1986 मध्ये स्थापन झाल्यापासून मुंबईतील डॉ विनया शेट्टी या आंतरराष्ट्रीय संस्था विकास संघटनेच्या (IODA) जनरल व्हाईस प्रेसिडेंट (GVP) पदावर...

प्रश्न #60 📅 Combine Group B Pre 2020
+1.0 / -0.25
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), डिसेंबर 2020 मध्ये _____ही मानवरहित मोहीम सुरू करणार आहे.
EN The Indian Space Research Organization (ISRO) will launch an unmanned campaign in December 2020.
  • (A) गगनयान
  • (B) व्योममित्रा
  • (C) रोबोनॉट
  • (D) फेडर
अचूक उत्तर: पर्याय (A) गगनयान

योग्य उत्तर गगनयान हे आहे. • हा प्रश्न MPSC ने सुधारित अंतिम उत्तर तालिकेत रद्द केला आहे. • संदर्भ: प्रश्न क्रमांक 90 (संच A), MPSC अधीनस्थ सेवा गट ब एकत्रित पूर्वपरीक्षा 2020. 📌 Key Pointsगगनयान - • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मानवी अंतराळ...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स