📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२) (पृष्ठ 3)

MPSC Group B (2021) Prelims Official Paper (Held On: 26 Feb 2022) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२१ मूळ पेपर (दि. २६ फेब, २०२२)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 60 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 3 / 3
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 60 (एकूण 60)
प्रश्न #41 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.

a. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली.

b. या समितीमध्ये प्रा. पी.सी. महालनोबिस, प्रा. डी.आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता.

c. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत ?
EN Consider the following statements :

a. After Independence, the Government of India appointed the National Income Committee in August, 1948.

b. The committee consisted of Prof. P.C. Mahalanobis, Prof. D.R. Gadgil and Prof. V.K.R.V. Rao.

c. The first report of the National Income Committee appeared in 1951 and the final report in 1954.

Which of the statements given above is/are incorrect?
  • (A) फक्त a
  • (B) फक्त a आणि b
  • (C) फक्त a आणि c
  • (D) फक्त b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त a

योग्य पर्याय फक्त a आहे. 📌 Key Points राष्ट्रीय उत्पन्न समिती • 1949 मध्ये, स्वतंत्र भारताच्या स्थापनेनंतर, राष्ट्रीय उत्पन्न समितीची (NIC) सांख्यिकी संकलित करण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी स्थापना करण्यात आली. म्हणून, a हे विधान...

प्रश्न #42 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
ग्रामीण भागातील शेती आणि संबंधीत उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी _______ ही शिखर संस्था आहे.
EN _______ is the apex organisation to provide credit for the promotion of agriculture and allied activities in rural areas.
  • (A) रिझर्व बँक
  • (B) स्टेट बँक ऑफ इंडिया
  • (C) नाबार्ड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) नाबार्ड

योग्य उत्तर नाबार्ड आहे. 📌 Key Points नाबार्ड: • कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (NABARD) ची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली, ज्याचे पेड-अप भांडवल 100 कोटी रुपये असून त्यात भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांचे 50:50 असे योगदान आहे...

प्रश्न #43 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता _______ आहे.
EN According to the 2011 Census, the density of population in the country is _______.
  • (A) 117 प्रति चौ. कि.मी.
  • (B) 157 प्रति चौ. कि.मी.
  • (C) 282 प्रति चौ. कि.मी.
  • (D) 382 प्रति चौ. कि.मी.
अचूक उत्तर: पर्याय (D) 382 प्रति चौ. कि.मी.

प्रश्न #44 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान योग्य नाही?
EN Which of the following statements is not correct regarding qualitative characteristics of India's population and urbanisation?
  • (A) दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे.
  • (B) शहरीकरण व रोजगारवाढ यांच्यात सहसंबंध नाही.
  • (C) शहरीकरणासोबत लोकांच्या रहाणीमानाच्या दर्जात वाढ होते.
  • (D) शहरीकरण व दारिद्रयरेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) शहरीकरण व रोजगारवाढ यांच्यात सहसंबंध नाही.

प्रश्न #45 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
भारतीय व्यापारी बँक प्रणालीमधे खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धीकारक व नफा मिळवून देणारा आहे?
EN Which of the following market segments is growth and profit oriented in the Indian Commercial Banking System?
  • (A) म्युच्युअल फंड
  • (B) मोबाईल बँकिंग
  • (C) रिटेल बँकिंग
  • (D) इंटरनेट बँकिंग
अचूक उत्तर: पर्याय (C) रिटेल बँकिंग

योग्य उत्तर रिटेल बँकिंग आहे. 📌 Key Points रिटेल बँकिंग: • भारतातील रिटेल बँकिंग अलीकडच्या काळात झपाट्याने वाढली आहे. • एकाधिक उत्पादनांमध्ये ठेवी, विमा उत्पादने (संस्था), गुंतवणूक इत्यादीसारख्या आर्थिक उत्पादनांचा समावेश असू शकतो • किरकोळ बँका...

प्रश्न #46 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 ची कोणते/कोणती उद्दिष्टे/उद्दिष्ट्ये आहे/आहेत?

अ. कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे.

ब. महसुली तुट शुन्य गाठणे आणि वित्तीय तुट कमी करणे.

क. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे.

ड. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे.
EN Which of the following is/are the objectives of the Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003?

a. To set limits on government borrowings under a time-bound program.

b. To achieve zero revenue deficit and bring down fiscal deficits.

c. To make the government responsible for ensuring long-term macroeconomic stability.

d. Improving transparency in the fiscal operations of the government.
  • (A) वरीलपैकी एकही नाही
  • (B) वरीलपैकी सर्व
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) फक्त क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर वरीलपैकी सर्व हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन कायदा, 2003 • हा कायदा 2003 मध्ये लागू करण्यात आला • राजकोषीय तूट जीडीपी च्या 3% पर्यंत कमी करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे • एफआरबीएम...

प्रश्न #47 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उदिष्टे नाही?
EN Which of the following is not an important objective of Special Economic Zones in India?
  • (A) जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती
  • (B) निर्यातीला प्रोत्साहन
  • (C) शेतीचा विकास
  • (D) रोजगार निर्मिती
अचूक उत्तर: पर्याय (C) शेतीचा विकास

योग्य उत्तर शेतीचा विकास हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रे • SEZ कायदा 2005 राज्य सरकारांसाठी निर्यात प्रोत्साहन आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. • SEZ योजनेची मुख्य...

प्रश्न #48 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
बालमृत्युदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एक वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे ______ वया खालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे.
EN The infant mortality rate is the number of deaths of children under _______ of age in a given geographical area during a given year, per 1000 live births.
  • (A) एक वर्ष
  • (B) एक महिना
  • (C) एक आठवडा
  • (D) एक दिवस
अचूक उत्तर: पर्याय (A) एक वर्ष

योग्य उत्तर एक वर्ष हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): बालमृत्यू दर • बालमृत्यू दर म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील दर 1000 जिवंत जन्मांमागे एका वर्षाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या. • नमुना नोंदणी प्रणालीनुसार, (SRS)...

प्रश्न #49 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम (आर्थिक सर्वेक्षण 2020-21) यांच्या मते आर्थिक पुनप्राप्तीचे स्वरूप कसे असु शकते?
EN According to Chief Economic Advisor Krishnamurthy Subramaniam (Economic Survey 2020-21), what may be the shape of Economic recovery?
  • (A) U-आकाराचे
  • (B) S-आकाराचे
  • (C) V-आकाराचे
  • (D) Z-आकाराचे
अचूक उत्तर: पर्याय (C) V-आकाराचे

प्रश्न #50 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प, 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दरपातळी किती टक्यांपर्यंत आहे?
EN What is t he range of tax rates for taxable income as per the Union Budget, 2020 India?
  • (A) 5% ते 25%
  • (B) 5% ते 35%
  • (C) 5% ते 30%
  • (D) 5% ते 20%
अचूक उत्तर: पर्याय (C) 5% ते 30%

योग्य उत्तर 5% ते 30% आहे. 📌 Key Points करपात्र उत्पन्न • उत्पन्नासह कर दरांचे तपशील खाली दिले आहेत • 5 लाखांपर्यंत कर नाही, • 5 लाख ते 7.5 लाख दरम्यानच्या उत्पन्नासाठी 10% कर, • 7.5 लाख ते 10 लाख दरम्यानच्या उत्पन्नासाठी 15% कर, • 10 लाख ते 12.5...

प्रश्न #51 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

अ. भारतात कौटुंबिक क्षेत्राला पूरविली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे.

ब. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे.

क. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे.
EN Which of the following statements are correct?

a. The price of electricity for Indian households is the lowest in the world.

b. The price of electricity for Indian industries is the highest in the world.

c. Cost recovery in the distribution of power is satisfactory in India.
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी कोणतेही नाही

प्रश्न #52 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.

अ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तु आणि सेवांच्या किंमती मधील फरकांवर आधारित असतो.

ब. व्यापाराच्या अटी वस्तुच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किंमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात घेतात.

क. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारशेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात.

वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
EN Consider the following statements :

a. International trade is based on differences in prices of goods and services from country to country.

b. The terms of trade refer to the exchange ratio of export and import goods or their price ratio.

c. The Balance of Payments record in International Trade is maintained in a standard double-entry book-keeping method.

Which of the statements given above is/are correct?
  • (A) वरील सर्व
  • (B) फक्त अ
  • (C) फक्त क
  • (D) फक्त अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (A) वरील सर्व

योग्य उत्तर वरील सर्व हे आहे. महत्त्वाचे मुद्दे (Key Points): व्यापार • व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण. • हे दोन स्तरांवर आयोजित केले जाते: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय व्यापार • हे राष्ट्रीय सीमा ओलांडून देशांमधील...

प्रश्न #53 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे _______.
EN A neutron having energy of 0.025 eV is a/an _______.
  • (A) औष्णिक न्यूट्रॉन
  • (B) एपिथर्मल न्यूट्रॉन
  • (C) वेगवान न्यूट्रॉन
  • (D) मंद न्यूट्रॉन
अचूक उत्तर: पर्याय (A) औष्णिक न्यूट्रॉन

योग्य उत्तर औष्णिक न्यूट्रॉन आहे. 📌 Key Points न्यूट्रॉन ऊर्जा श्रेणी शीत न्यूट्रॉन 0.0–0.025 eV औष्णिक न्यूट्रॉन 0.025 eV अधिऔष्णिक न्यूट्रॉन 0.025–0.4 eV कॅडमियम न्यूट्रॉन 0.4–0.5 eV अधिकॅडमियम न्यूट्रॉन 0.5–1 eV मंद न्यूट्रॉन 1–10 eV संस्पंदन...

प्रश्न #54 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
कमी तापमानाच्या पदार्थातून उच्च तापमानावरील पदार्था त उष्णतेचे हस्तांतरण _______ आहे.
EN Transfer of heat from a body at low temperature to a body at higher temperature is _______.
  • (A) अशक्य
  • (B) दोन्ही पदार्थ संपर्कात ठेवून शक्य आहे
  • (C) काही बाह्य कार्य करून शक्य आहे
  • (D) वरीलपैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) काही बाह्य कार्य करून शक्य आहे

प्रश्न #55 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
हिरा ______ आहे.
EN Diamond is a ________.
  • (A) धात्विक स्फटिक
  • (B) सहसंयुजी स्फटिक
  • (C) आयनी स्फटिक
  • (D) रेण्वीय स्फटिक
अचूक उत्तर: पर्याय (B) सहसंयुजी स्फटिक

योग्य उत्तर सहसंयुजी स्फटिक आहे. संकल्पना: स्फटिक जालकाला 3-डी जागेत अणू, आयन किंवा स्फटिकीय घनाचे रेणू यांसारख्या घटक कणांची नियमित मांडणी म्हणून ओळखले जाते. व्हॅन डेर वाल्स स्फटिक / आण्विक स्फटिक. • हायड्रोजन, मिथेन किंवा व्हॅन डेर वॉल्स बल किंवा...

प्रश्न #56 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
_______ मिश्र धातूचे, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात.
EN The high strength-to-weight ratio of ________ alloy mainly recommends their use in aircraft and automobile industries.
  • (A) हलक्या स्टिलच्या
  • (B) हलक्या टिटँनिअमच्या
  • (C) हलक्या तांब्याच्या
  • (D) हलक्या अँ ल्युमिनियमच्या
अचूक उत्तर: पर्याय (D) हलक्या अँ ल्युमिनियमच्या

हलक्या अँल्युमिनियमचे हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण: ड्युरल्युमिन: • ड्युरल्युमिन, अँल्युमिनियमचा मजबूत, कठोर, हलका मिश्रधातू, विमानाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. • हा 93% अँल्युमिनियम, 3% तांबे, 2% मॅग्नेशियम आणि 2% मॅंगनीजचा बनलेला...

प्रश्न #57 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धूहार तयार होतो. ह्याच अन्योन्यक्रियेत _______ हे दुय्यम उत्पाद असतात.
EN In lower atmosphere, smog is formed by the reaction between hydrocarbon and nitrogen oxide. This interaction produces _______ as secondary pollutants.
  • (A) फक्त ओझोन आणि अल्डिहाइड
  • (B) फक्त अल्डिहाइड आणि किटोन
  • (C) फक्त अल्डिहाइड, किटोन, परॉक्सिॲसिल नायट्रेट
  • (D) ओझोन, अल्डिहाइड, किटोन, परॉक्सि ॲ सिल नायट्रेट
अचूक उत्तर: पर्याय (D) ओझोन, अल्डिहाइड, किटोन, परॉक्सि ॲ सिल नायट्रेट

ओझोन, अल्डिहाइड, किटोन, परॉक्सिॲसिल नायट्रेट हे योग्य उत्तर आहे. 📌 Key Points प्राथमिक प्रदूषक: • वायु प्रदूषक जे थेट वातावरणात हानिकारक स्वरूपात उत्सर्जित होतात त्यांना प्राथमिक प्रदूषक म्हणतात. • प्राथमिक प्रदूषकांचे परिणाम चिंतेचे आहेत कारण ते...

प्रश्न #58 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
अमीबा हा प्रोटोझुअन प्राणी आहे कारण

अ. एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाहीत.

ब. सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी.

क. छद्मपादाचा वापर हालाचालीसाठी करतो.

ड. अंगावर छीद्रे असलेला प्राणी.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
EN Amoeba is a protozoan animal because

a. it is a cellular animal without tissues and organs.

b. it is the simplest and most primitive of all animals.

c. pseudopodia is present for locomotion.

d. it is a pore-bearing animal.

Which of the statement/s given above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ आणि क
  • (C) फक्त अ, ब आणि क
  • (D) फक्त क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, ब आणि क

फक्त अ, ब आणि क हे बरोबर उत्तर आहे. संकल्पना: अमीबासदृश आदिजीव: • हे जीव गोड्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यात किंवा ओलसर जमिनीत राहतात. • ते अमीबाप्रमाणेच छद्मपाद (खोटे पाय) टाकून हालचाल करतात आणि आपली शिकार पकडतात. • सागरी प्रकारांच्या पृष्ठभागावर...

प्रश्न #59 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती जोडी/जोड्या वन्यप्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे/आहेत?

अ.

आशियायी सिंह

पँन्थेरा लिओ परसीका

ब.

पट्टेरी वाघ

पँन्थेरा टायग्रीस

क.

भारतीय गेंडा

रायनोसिर्स युनिकोरनीस

ड.

थामीन हरिण

सरव्स ईलदी
EN Choose the correct pair/pairs of the animal/animals and their scientific name/names?

a.

Asiatic lion

Panthera leo persica

b.

Royal Bengal Tiger

Panthera tigris

c.

Indian Rhinoceros

Rhinoceros unicornis

d.

Thamin Deer

Cervus eldi
  • (A) फक्त ब आणि क
  • (B) फक्त क आणि ड
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

प्रश्न #60 📅 Combine Group B Pre 2021
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या प्राणी समुहाने/समुहांनी प्रथमत: जमीनीवर जीवनाचा अवलंब केला?

अ. सरपटणारे प्राणी

ब. उभयचर प्राणी

क. सस्तन प्राणी

ड. पक्षी (उडणारे प्राणी)
EN Which of the following animal group/groups was/were the first vertebrate to become adapted to life on land?

a. Reptilians

b. Amphibians

c. Mammals

d. Aves
  • (A) फक्त क आणि ड
  • (B) फक्त ब आणि ड
  • (C) फक्त अ
  • (D) फक्त ब
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ब

उभयचर हे बरोबर उत्तर आहे. संकल्पना: • अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय हे दोन गट आहेत ज्यात प्राण्यांचे साम्राज्य आणखी वर्गीकृत केले आहे. • पृष्ठवंशीयमध्ये पाठीचा कणा पूर्णपणे विकसित होतो. त्यांच्याकडे योग्य कंकाल रचना असते. उदाहरण- मानव, पक्षी, साप...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स