📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)

MPSC Group C (2022) Prelims Official Paper (Held On: 5 Nov 2022) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'MPSC गट क पूर्व परीक्षा २०२२ मूळ पेपर (दि. ०५ नोव्हेंबर, २०२२)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 95 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 1 / 5
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 खात्यांतर्गत PSI 🎯 महानगरपालिका 🎯 एसटी महामंडळ

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 95)
प्रश्न #1 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
जोड्या जुळवा :

(a) | रँड व आयर्स्टचा खून | (i) | वि. दा. सावरकर

(b) | अभिनव भारत | (ii) | अनंत लक्ष्मण कान्हेरे

(c) | न्यायाधीश जॅक्सनचा खून | (iii) | मदनलाल धिंग्रा

(d) | कर्झन वायलीचा खून | (iv) | चाफेकर बंधू
EN Match the following:

(a) | Rand and Ayerst's Murder | (i) | V.D. Savarkar

(b) | Abhinav Bharat | (ii) | Anant Laxman Kanhere

(c) | Justice Jackson's Murder | (iii) | Madan Lal Dhingra

(d) | Curzon Wyllies Murder | (iv) | Chaphekar Brothers
  • (A) (a) - (iv), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iii)
  • (B) (a) - (iii), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (i)
  • (C) (a) - (i), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (iv)
  • (D) (a) - (ii), (b) - (i), (c) - (iii), (d) - (iv)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) - (iv), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iii)

योग्य उत्तर पर्याय 1 आहे. Key Points चाफेकर बंधू: • 22 जून 1897 रोजी, दामोदर हरी चापेकर आणि बाळकृष्ण हरी चापेकर या भाऊंनी ब्रिटीश अधिकारी डब्ल्यू. सी. रँड आणि त्याचा लष्करी एस्कॉर्ट लेफ्टनंट आयर्स्ट यांची पुणे, महाराष्ट्र येथे हत्या केली. • द्रविड...

प्रश्न #2 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते?
EN In which mountain range of Maharashtra 'Asthamba Peak' is located?
  • (A) महादेव
  • (B) हरिश्चंद्र
  • (C) सातपुडा
  • (D) सह्याद्री
अचूक उत्तर: पर्याय (C) सातपुडा

योग्य उत्तर सातपुडा आहे. Key Points महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे: शिखर | उंची (मी) | पर्वतरांगा | जिल्हा कळसूबाई | 1646 | सह्याद्री | अहमदनगर साल्हेर | 1567 | सह्याद्री | नाशिक महाबळेश्वर | 1438 | शंभू महादेव | सातारा हरिश्चंद्रगड | 1424 |...

प्रश्न #3 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे त्याआधीच्या 2 विधानांवर आधारि निष्कर्ष विधान असायला हवे.

(a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत.

(b) वाहनांची वाहतूक कार्बन डायॉक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते.

(c) कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत.

(d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायूंचा उत्सर्ग करत नाही.

(e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
EN Given below are 5 statements followed by options composed of 3 statements put together in a specific order. Choose the option that indicates logically valid argument. To be valid the 3rd statement of the composition should be the conclusion based on preceding 2 statements.

(a) Some vehicles are not hazardous to the environment.

(b) Vehicular traffic leads to emission of carbon dioxide and other greenhouse gases.

(c) Carbon dioxide and other greenhouse gases are hazardous to the environment.

(d) Some vehicular traffic does not emit Carbon dioxide and other greenhouse gases.

(e) Vehicular traffic is hazardous to the environment.
  • (A) (b), (e), (c)
  • (B) (c), (b), (e)
  • (C) (c), (a), (d)
  • (D) (b), (d), (a)
अचूक उत्तर: पर्याय (B) (c), (b), (e)

विधान: (c) कार्बन डायॉक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. (b) वाहनांची वाहतूक कार्बन डायॉक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. निष्कर्ष: (e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी घातक आहे. वाहनांच्या वाहतुकीमुळे कार्बन डाय ऑक्साईड आणि...

प्रश्न #4 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
EN Who among the following has been awarded as the 'Best actor' (male) at the BRICS film festival 2021?
  • (A) नवाजुद्दिन सिद्दिकी
  • (B) अक्षय कुमार
  • (C) पंकज त्रिपाठी
  • (D) धनुष
अचूक उत्तर: पर्याय (D) धनुष

योग्य उत्तर धनुष आहे Key Points • भारतीय अभिनेता धनुषला त्याच्या ‘असुरन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) पुरस्कार मिळाला. • दक्षिण आफ्रिकन चित्रपट 'बरकत; दिग्दर्शक एमी जेफ्ता आणि दिग्दर्शक ल्युबोव बोरिसोवा यांच्या 'द सन अबोव्ह मी नेव्हर...

प्रश्न #5 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?
EN Who is the first Indian Physicist to win the Prestigious Boltzmann Medal for the year 2022?
  • (A) प्रोफेसर दीपक धर
  • (B) अशोक कुमार बरूआ
  • (C) बिमला बुटी
  • (D) डी.डी. भवाळकर
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रोफेसर दीपक धर

योग्य उत्तर ‘प्रा. दीपक धर'आहे Key Points • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (IISER पुणे) मधील प्रा. दीपक धर यांना 2022 वर्षासाठी प्रतिष्ठित बोल्टझमन पदक प्रदान करण्यात आले आहे. • ‘सांख्यिकीय भौतिकशास्त्र’ क्षेत्रातील...

प्रश्न #6 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
टोकियो 2020 (प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या) पॅरालिम्पिक गेम्स मध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
EN Who is the First Indian Woman to win two medals in the Tokyo 2020 (held in Aug-Sep 2021) Paralympics Games?
  • (A) अवनी लेखरा
  • (B) भाविना पटेल
  • (C) एकता भ्यान
  • (D) कशिश लाकरा
अचूक उत्तर: पर्याय (A) अवनी लेखरा

प्रश्न #7 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते?
EN Who among the following was the members of the drafting committee of the Indian Constitution?
  • (A) वल्लभभाई पटेल
  • (B) जवाहरलाल नेहरु
  • (C) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
  • (D) डॉ. राजेंद्र प्रसाद
अचूक उत्तर: पर्याय (C) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर

अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे बरोबर उत्तर आहे. 📌 Key Points भारतीय संविधान सभेची मसुदा समिती: • नवीन राज्यघटना तयार करण्याचे काम मसुदा समितीकडे सोपविण्यात आले. • 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ बी आर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात...

प्रश्न #8 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन  अँन्ड ट्रान्सप्लांटेशन (GODT) या संस्थेच्या 2021 च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात ______ क्रमांक आहे.
EN As per Report 2021 of Global Observatory on Donation and Transplantation (GODT), India has been ranked ______ in Organ donation and transplantation in World.
  • (A) पहिला
  • (B) दुसरा
  • (C) तिसरा
  • (D) पाचवा
अचूक उत्तर: पर्याय (C) तिसरा

योग्य उत्तर तिसरा आहे Key Points • ग्लोबल ऑब्झर्व्हेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लँटेशन (GODT) वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार भारत आता संयुक्त राज्य आणि चीननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. • 27 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू...

प्रश्न #9 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
'बियॉन्ड पॉसिबल' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
EN Who is the author of the book, 'Beyond Possible'?
  • (A) बर्नाडेट मॅकडोनाल्ड
  • (B) निम्सदाई पूर्जा
  • (C) अरूणिमा सिन्हा
  • (D) स्टिफन आल्टर
अचूक उत्तर: पर्याय (B) निम्सदाई पूर्जा

योग्य उत्तर निर्मल पुर्जा आहे Key Points • निर्मल पुर्जा एमबीई ही नेपाळमध्ये जन्मलेली नैसर्गिक ब्रिटिश गिर्यारोहक आहे आणि अनेक गिर्यारोहण जागतिक विक्रमांची नोंद आहे. • निर्मल पुर्जा एमबीई यांचा जन्म नेपाळमध्ये झाला. • त्यांनी गुरखा म्हणून आणि...

प्रश्न #10 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहीमेशी संबंधित आहे?
EN Which of the following option is associated with Amrit Sarovar Mission?
  • (A) जल संधारण
  • (B) मृदा संधारण
  • (C) वायु प्रदूषण
  • (D) मत्स्यपालन
अचूक उत्तर: पर्याय (A) जल संधारण

योग्य उत्तर जल संधारण आहे Key Points • भविष्यासाठी पाणी वाचवण्याच्या उद्देशाने, पंतप्रधानांनी 24 एप्रिल 2022 रोजी अमृत सरोवरवर नवीन मिशन सुरू केले. • आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोतांचा विकास...

प्रश्न #11 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजने' बाबत खालीलपैकी, कोणती विधाने बिनचूक आहेत?

(a) ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली.

(b) भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतो.

(c) या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.
EN Which of the following statements are correct about the 'Mukhyamantri Tirth Yatra Yojana'?

(a) This scheme is initiated by Delhi government in 2018.

(b) Any citizen of India can avail this scheme.

(c) Ayodhya is recently included in the list of places that one can visit under this scheme.
  • (A) फक्त (a) व (b)
  • (B) फक्त (a) व (c)
  • (C) फक्त (b) व (c)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (a) व (c)

प्रश्न #12 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
भारतातील वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

(a) लॉर्ड डलहौसीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Work Department) तयार करण्यात आला.

(b) लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोर यांच्या कारकिर्दीत रस्ते बांधणीला गती मिळाली.

(c) रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेज (Broad gauge) मार्ग तयार करण्यात आले.

(d) नागपूर परिषदेने सरकारला 'वीस वर्षांचा रस्ता विकास कार्यक्रम' सादर केला.
EN Which of the following statements are true regarding the development of transport infrastructure in India?

(a) The Public Work Department was created during the time of Lord Dalhousie.

(b) During the reigns of Lord Cornwallis and John Shore road construction gained momentium.

(c) Broad gauge tracks were built during the early days of the railway.

(d) Nagpur Council presented 'Twenty Years Road Development Programme' to the Government.
  • (A) (a), (b) आणि (d) विधाने बरोबर आहेत.
  • (B) (a) आणि (d) विधाने बरोबर आहेत.
  • (C) (a), (b) आणि (c) विधाने बरोबर आहेत.
  • (D) (b), (c) आणि (d) विधाने बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) आणि (d) विधाने बरोबर आहेत.

आणि (d) विधाने बरोबर आहेत.) बरोबर उत्तर पर्याय 2 आहे. 📌 महत्वाचे मुद्दे सार्वजनिक बांधकाम विभाग: • लॉर्ड डलहौसी, जे 1848 ते 1856 पर्यंत भारताचे गव्हर्नर-जनरल होते, त्यांनी 1848 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू केला आणि या विभागाने सुरू केलेले...

प्रश्न #13 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
मे 2022 मध्ये नीति आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
EN Who has been appointed as a new Vice Chairman of NITI Aayog in May 2022?
  • (A) राजीव कुमार
  • (B) रमेश चंद
  • (C) जयती घोष
  • (D) सुमन के बेरी
अचूक उत्तर: पर्याय (D) सुमन के बेरी

सुमन बेरी हे योग्य उत्तर आहे. Key Points • नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी जवळपास पाच वर्षे आयोगाचे उपाध्यक्षपद भूषवल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. • डॉ. सुमन के. बेरी यांची नीति आयोगाच्या नवीन उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे...

प्रश्न #14 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?
EN Which of the following Organisation is organising a special programme for school children called "Young Scientist Programme' 'Yuva Vigyani Karyakram' 'YUVIKA'?
  • (A) युनिसेफ - संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपातकालीन निधी
  • (B) भाभा अँटोमिक रिसर्च सेंटर (BARC) (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र)
  • (C) इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) (भारतीय अंतराळ संशोधन संघटना)
  • (D) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना)
अचूक उत्तर: पर्याय (C) इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) (भारतीय अंतराळ संशोधन संघटना)

योग्य उत्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आहे Key Points • ISRO शालेय मुलांसाठी "युवा विज्ञानी कार्यक्रम" (युविका) किंवा "यंग सायंटिस्ट प्रोग्राम" नावाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे. • हे तरुण विद्यार्थ्यांना, विशेषत: ग्रामीण भागातील...

प्रश्न #15 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
'हानीकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा' ही कोणत्या दिवसाची थीम आहे?
EN Remove laws that harm, create laws that empower is the theme of which day?
  • (A) शून्य भेदभाव दिवस
  • (B) जागतिक एड्स दिवस
  • (C) जागतिक समता दिवस
  • (D) जागतिक सामाजिक न्याय दिन
अचूक उत्तर: पर्याय (A) शून्य भेदभाव दिवस

योग्य उत्तर शून्य भेदभाव दिवस आहे Key Points • संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था दरवर्षी 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस साजरा करतात. • शून्य भेदभाव दिवस हा सर्व लोकांचे वय, लिंग, वंश, राष्ट्रीयत्व, वंश, त्वचेचा रंग किंवा इतर घटकांचा विचार...

प्रश्न #16 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे 'इस्त्रो' चे अध्यक्ष म्हणून ______ यांची जानेवारी, 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे.
EN ______ has been appointed as the chairman of the ISRO, the Indian Space Research Institute in January, 2022.
  • (A) डॉ. के. सिवन
  • (B) डॉ. एस्. सोमनाथ
  • (C) डॉ. के. राधाकृष्णन्
  • (D) प्रा. एम्जीके मेनन
अचूक उत्तर: पर्याय (B) डॉ. एस्. सोमनाथ

योग्य उत्तर एस. सोमनाथ आहे. Key Points • प्रख्यात रॉकेट शास्त्रज्ञ एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष आणि अंतराळ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. • डॉ. सोमनाथ यांनी PSLV आणि जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन Mk-III...

प्रश्न #17 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध  दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?
EN Which operation was launched by Punjab's Excise Department in 2020 to curb illicit liquor trading related crimes?
  • (A) ऑपरेशन ब्लॅक कोब्रा
  • (B) ऑपरेशन रेड रोझ
  • (C) ऑपरेशन ब्लॅक बुल
  • (D) ऑपरेशन प्रहार
अचूक उत्तर: पर्याय (B) ऑपरेशन रेड रोझ

योग्य उत्तर ऑपरेशन रेड रोझ आहे Key Points • पंजाब उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन रेड रोझ सुरू केले. • अवैध दारू व्यापाराला आळा घालणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. • उत्पादन शुल्क-संबंधित गुन्ह्यांना नखे घालण्याचे देखील हे उद्दिष्ट आहे. ते 2020...

प्रश्न #18 📅 Combine Group B Pre 2022
+1.0 / -0.25
योग्य जोड्या लावा.

(A)

(B)

(a)

1890, मुंबई गिरणी कामगार संघटना

(i)

लाला लजपतराय

(b)

1918, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोशिएशन

(ii)

बी. पी. वाडीया

(c)

1918, मद्रास लेबर युनियन

(iii)

महात्मा गाँधी

(d)

1920, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस

(iv)

नारायण मेघाजी लोखंडे
EN Match the pair.

(A)

(B)

(a)

1890, Mumbai Mill Workers Union

(i)

Lala Lajpatrai

(b)

1918, Ahmadabad Textile Labour Association

(ii)

B. P. Wadiya

(c)

1918, Madras Labour Union

(iii)

Mahatma Gandhi

(d)

1920, All India Trade Union Congress

(iv)

Narayan Meghaji Lokhande
  • (A) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (i), (d) - (iv)
  • (B) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
  • (C) (a) - (iv), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (i)
  • (D) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)
अचूक उत्तर: पर्याय (B) (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)

प्रश्न #19 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
राज्यघटनेच्या भाग XVII अंतर्गत सर्व नऊ अनुच्छेद कोणते आहेत?
EN What are all the nine Articles covered under Part XVII of the Constitution?
  • (A) अनुच्छेद 333 ते 341
  • (B) अनुच्छेद 334 ते 342
  • (C) अनुच्छेद 332 ते 340
  • (D) अनुच्छेद 343 ते 351
अचूक उत्तर: पर्याय (D) अनुच्छेद 343 ते 351

योग्य उत्तर अनुच्छेद 343 ते 351 आहे Key Points • घटनेचा भाग XVII अनुच्छेद 343 ते 351 मध्ये अधिकृत भाषेशी संबंधित आहे. • त्याच्या तरतुदी चार भागांमध्ये विभागल्या आहेत-संघाची भाषा, प्रादेशिक भाषा, न्यायपालिकेची भाषा आणि कायदे आणि विशेष निर्देशांचे...

प्रश्न #20 📅 Group C Pre 2022
+1.0 / -0.25
भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?
EN In which year the British accepted the demand for making the constituent assembly of India?
  • (A) 1938
  • (B) 1939
  • (C) 1940
  • (D) 1942
अचूक उत्तर: पर्याय (C) 1940

योग्य उत्तर 1940 आहे. Key Points ऑगस्ट ऑफर: • ब्रिटीश सरकार युद्धासाठी भारतीय समर्थन मिळविण्यासाठी उत्सुक होते. • स्वतः ब्रिटनला नाझींच्या ताब्यात जाण्याचा धोका होता आणि या प्रकाशात, INC ने आपली भूमिका मऊ केली. • भारतातील अंतरिम सरकारकडे सत्ता...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स