📜 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP संच) • TOPIC PRACTICE HUB

महाराष्ट्र पोलीस भरती आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)

Maharashtra Police Bharti Official Papers (PYP) — Official Previous Year Question Papers (PYPs)

'महाराष्ट्र पोलीस भरती आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,560 MCQs
विषय विभाग आयोगाचे मूळ पेपर्स (PYP)
पृष्ठ क्रमांक 1 / 128
🎯 पोलीस भरती 🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in महाराष्ट्र पोलीस भरती आयोगाच्या प्रश्नपत्रिका (PYP))

26 उपघटक
महाराष्ट्र पोलीस शिपाई (अहमदनगर) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 07 Jul, 2024)
Maharashtra Police Constable (Ahmednagar) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (अकोला) 2021 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable (Akola) 2021 Official Paper
99 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)) 09 Sept 2021 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable (Aurangabad) 09 Sept 2021 Official Paper
96 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 07 Jul, 2024)
Maharashtra Police Constable (Aurangabad) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (जळगाव) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 07 Jul, 2024)
Maharashtra Police Constable (Jalgaon) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (लातूर) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक 07 Jul, 2024)
Maharashtra Police Constable (Latur) 2024 Official Paper (Held On 07 Jul, 2024)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (मुंबई) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 07 Jul, 2024)
Maharashtra Police Constable (Mumbai) 2024 Official Paper (Held On: 07 Jul, 2024)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (मुंबई) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (वर्ष: 2021)
Maharashtra Police Constable (Mumbai) Official Paper (Held In: 2021)
96 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (मुंबई) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 17 May, 2017)
Maharashtra Police Constable (Mumbai) Official Paper (Held On: 17 May, 2017)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (नागपूर) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 07 Sept 2021)
Maharashtra Police Constable (Nagpur) Official Paper (Held On: 07 Sept 2021)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (नवी मुंबई) 22 Sept 2021 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable (Navi Mumbai) 22 Sept 2021 Official Paper
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (पुणे) 2017 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable (Pune) 2017 Official Paper
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (रायगड) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)
Maharashtra Police Constable (Raigad) Official Paper (Held On: 09 Apr, 2017)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सातारा) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 09 Apr, 2017)
Maharashtra Police Constable (Satara) Official Paper (Held On: 09 Apr, 2017)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सिंधुदुर्ग) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 08 May, 2017)
Maharashtra Police Constable (Sindhudurg) Official Paper (Held On: 08 May, 2017)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (ठाणे) 2021 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable (Thane) 2021 Official Paper
98 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई (ठाणे) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 16 Apr, 2017)
Maharashtra Police Constable (Thane) Official Paper (Held On: 16 Apr, 2017)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (अमरावती) 02 April 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable 2021 (Amravati) 02 April 2023 Official Paper
96 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (कोल्हापूर) आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 02 Apr, 2023)
Maharashtra Police Constable 2021 (Kolhapur) Official Paper (Held On: 02 Apr, 2023)
96 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (मिरा-भाईंदर) 02 April 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable 2021 (Mira-Bhayandar) 02 April 2023 Official Paper
97 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (पुणे ग्रामीण) 02 April 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable 2021 (Pune Rural) 02 April 2023 Official Paper
95 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (रायगड) 02 April 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable 2021 (Raigad) 02 April 2023 Official Paper
93 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (सातारा) 02 April 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable 2021 (Satara) 02 April 2023 Official Paper
99 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस शिपाई 2021 (सोलापूर) 02 April 2023 आयोगाच्या प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Constable 2021 (Solapur) 02 April 2023 Official Paper
97 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस चालक शिपाई (सोलापूर) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक: 14 Jul, 2024)
Maharashtra Police Driver Constable (Solapur) 2024 Official Paper (Held On: 14 Jul, 2024)
100 प्रश्न
महाराष्ट्र पोलीस चालक शिपाई (यवतमाळ) 2024 आयोगाच्या प्रश्नपत्रिका (दिनांक:14 Jul, 2024)
Maharashtra Police Driver Constable (Yavatmal) 2024 Official Paper (Held On:14 Jul, 2024)
98 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 2,560)
+1.0 / -0.25
जितेंद्रिय - समासाचा प्रकार ओळखा ?
EN Identify the type of compound (Samas) in: "जितेंद्रिय"
  • (A) प्रादिबहुव्रीही समास
  • (B) सहबहुव्रीही समास
  • (C) नञ् बहुव्रीही समास
  • (D) समानाधिकरण बहुव्रीही समास
अचूक उत्तर: पर्याय (D) समानाधिकरण बहुव्रीही समास

अचूक उत्तर: पर्याय (4) [समानाधिकरण बहुव्रीही समास] स्पष्टीकरण: उत्तर- समानाधिकरण बहुव्रीही समास जितेन्द्रिय हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे तसेच हे समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास या पोट प्रकारात मोडते. विग्रह - जित आहेत इंद्रिये ज्याची तो...

+1.0 / -0.25
संधी विग्रह करा - कवीच्छा
EN Split the Sandhi (संधी विग्रह करा) for: "कवीच्छा"
  • (A) कवी+इच्छा
  • (B) कवि+इच्छा
  • (C) कवि ईच्छा
  • (D) कवी + ईच्छा
अचूक उत्तर: पर्याय (B) कवि+इच्छा

अचूक उत्तर: पर्याय (2) [कवि+इच्छा] स्पष्टीकरण: उत्तर- कवि + इच्छा कवीच्छा हे दीर्घत्व स्वरसंधीचे उदाहरण आहे. कवीच्छा = कवि + इच्छा (इ + इ = ई) 📌 Additional Informationसंधी - जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला...

+1.0 / -0.25
" ऋ " वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा.
EN Classify the letter/sound "" ऋ "" according to its place of articulation.
  • (A) कंठ्य
  • (B) तालव्य
  • (C) मूर्धन्य
  • (D) दंत्य
अचूक उत्तर: पर्याय (C) मूर्धन्य

अचूक उत्तर: पर्याय (3) [मूर्धन्य] स्पष्टीकरण: उत्तर- मूर्धन्य व्यंजन : मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. मराठी व्यंजनांचे पाच प्रकारात विभाजन...

+1.0 / -0.25
अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती ?
EN What are the consonants that have half penalty but cannot be halved?
  • (A) व्
  • (B) र्
  • (C) द्
  • (D) म्
अचूक उत्तर: पर्याय (C) द्

अचूक उत्तर: पर्याय (3) [द्] स्पष्टीकरण: उत्तर- द् अर्धा दंड (अर्ध-दंड): काही व्यंजनांच्या अक्षरांमध्ये उभा दंड (पूर्ण रेषा) असतो, तर काही व्यंजनांमध्ये तो अर्धवट असतो किंवा नसतो. ज्या व्यंजनांमध्ये अर्धवट दंड असतो, त्यांना "अर्धा दंड" असलेले व्यंजन...

+1.0 / -0.25
संधी करा - षट्+अंग
EN Form the Sandhi for: "षट्+अंग"
  • (A) षटंग
  • (B) षदंग
  • (C) षडंग
  • (D) षधंग
अचूक उत्तर: पर्याय (C) षडंग

+1.0 / -0.25
" वरची खोली लहान आहे" अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?
EN "The upper room is small" What function does the underlined word perform in the sentence?
  • (A) नाम
  • (B) क्रियापद
  • (C) शब्दयोगी अव्यय
  • (D) अव्ययसाधित विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (D) अव्ययसाधित विशेषण

+1.0 / -0.25
"आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली" अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?
EN What function does the underlined word perform in the sentence "our cricketers were admired"?
  • (A) नाम
  • (B) सर्वनाम
  • (C) क्रियापद
  • (D) विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (A) नाम

अचूक उत्तर: पर्याय (1) [नाम] स्पष्टीकरण: उत्तर- नाम आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली या वाक्यात ;वाहवा हे मुळचे अव्यय आहे परंतु येथे नामाचे कार्य करत आहे. नाम - व्यक्तीच्या, स्थळांच्या, प्राण्यांच्या नावाला दिलेले जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात...

+1.0 / -0.25
सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. "बाईमाणूस"
EN Identify the gender of the compound word: "बाईमाणूस"
  • (A) पुल्लिग
  • (B) स्त्रीलिंग
  • (C) नपुंसकलिंग
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) स्त्रीलिंग

+1.0 / -0.25
ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन .......... होते.
EN The plural of ईकारान्त नपुंसकलिंगी is ?.......... होते.
  • (A) एकारान्त
  • (B) वाकारान्त
  • (C) तेच राहते
  • (D) याकारान्त
अचूक उत्तर: पर्याय (C) तेच राहते

अचूक उत्तर: पर्याय (3) [तेच राहते] स्पष्टीकरण: उत्तर- तेच राहते ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन तेच राहते. उदा- • पाणी - पाणी पर्यायांचे विश्लेषण: * पर्याय 1: 'एकारान्त' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 2: 'वाकारान्त' हा पर्याय चुकीचा आहे. *...

+1.0 / -0.25
"गुणेश म्हणजे सर्वज्ञ. त्याला काय माहीत नसते!" अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
EN "Gunesh is omniscient. What does he not know!" Identify the type of the underlined pronoun.
  • (A) प्रश्नार्थक
  • (B) सामान्य
  • (C) दर्शक
  • (D) आत्मवाचक
अचूक उत्तर: पर्याय (B) सामान्य

अचूक उत्तर: पर्याय (2) [सामान्य] स्पष्टीकरण: उत्तर- सामान्य सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम :- कोण / काय या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सर्वनामे असतात...

+1.0 / -0.25
विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. "-आत"
EN Identify the case associated with the postpositional affix "-आत".
  • (A) चतुर्थी
  • (B) पंचमी
  • (C) पष्ठी
  • (D) सप्तमी
अचूक उत्तर: पर्याय (D) सप्तमी

अचूक उत्तर: पर्याय (4) [सप्तमी] स्पष्टीकरण: उत्तर- सप्तमी विभक्ती: • नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखविला जातो, त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. • लिंग व वचनभेद याचप्रमाणे विभक्तीमुळे...

+1.0 / -0.25
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. "वडीलांनी मुलाला शाळेत घातला."
EN Identify the voice (प्रयोग) in the sentence: "वडीलांनी मुलाला शाळेत घातला."
  • (A) कर्तृ-कर्म संकर प्रयोग
  • (B) कर्म-भाव संकर प्रयोग
  • (C) कर्तृ-भाव संकर प्रयोग
  • (D) भाव-कर्तरी प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्म-भाव संकर प्रयोग

अचूक उत्तर: पर्याय (2) [कर्म-भाव संकर प्रयोग] स्पष्टीकरण: उत्तर- कर्म-भाव संकर प्रयोग पर्यायांचे विश्लेषण: * पर्याय 1: 'कर्तृ-कर्म संकर प्रयोग' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 2 (अचूक उत्तर): 'कर्म-भाव संकर प्रयोग' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर...

+1.0 / -0.25
पुढील वाक्यातील समास ओळखा. "शैवाले गुंतले तरि पंकज हे शोभते "
EN Identify the margin in the following sentence. "If Algae is involved, Pankaj is beautiful"
  • (A) विभक्ती तत्पुरूष समास
  • (B) अलुक् तत्पुरूष समास
  • (C) उपपद तत्पुरूष समास
  • (D) नञ् तत्पुरूष समास
अचूक उत्तर: पर्याय (C) उपपद तत्पुरूष समास

अचूक उत्तर: पर्याय (3) [उपपद तत्पुरूष समास] स्पष्टीकरण: उत्तर- उपपद तत्पुरूष समास पंकज हे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. या सामासिक शब्दात दुसरे पद प्रधान आहे व ते धातुसाधित आहे तसेच ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही म्हणून...

+1.0 / -0.25
शब्दाचा प्रकार ओळखा. "नदी"
EN Identify the type / part of speech of the word: "नदी"
  • (A) तत्सम शब्द
  • (B) तद्भव शब्द
  • (C) देशी शब्द
  • (D) परभाषीय शब्द
अचूक उत्तर: पर्याय (A) तत्सम शब्द

अचूक उत्तर: पर्याय (1) [तत्सम शब्द] स्पष्टीकरण: उत्तर- तत्सम शब्द पर्यायांचे विश्लेषण: * पर्याय 1 (अचूक उत्तर): 'तत्सम शब्द' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. * पर्याय 2: 'तद्भव शब्द' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 3: 'देशी शब्द' हा पर्याय...

+1.0 / -0.25
"महिना" हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
EN From which language did the word ""महिना"" enter Marathi?
  • (A) इंग्रजी
  • (B) अरबी
  • (C) फारसी
  • (D) पोर्तुगीज
अचूक उत्तर: पर्याय (C) फारसी

अचूक उत्तर: पर्याय (3) [फारसी] स्पष्टीकरण: उत्तर- फारसी फारसी भाषेतून मराठीत आलेले काही शब्द शहनाई, जलसा, सामान , हकीकत ,सरकारी, गुजराण,शाहीर, रियाज, शाई, खलिता, कलम, अबकारी, जरतारी, कुमक, अत्तर , अब्रू , किताब, जाब, शफत, तनखा, कारभार, खुलासा...

+1.0 / -0.25
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. "ढोलके वाजणे"
EN Identify the meaning of the Marathi idiom: "ढोलके वाजणे"
  • (A) मोठ्याने रडणे
  • (B) फसवणे
  • (C) गुप्त गोष्ट उघड करणे
  • (D) गाजावाजा होणे
अचूक उत्तर: पर्याय (D) गाजावाजा होणे

अचूक उत्तर: पर्याय (4) [गाजावाजा होणे] स्पष्टीकरण: उत्तर- गाजावाजा होणे ढोलके वाजणे म्हणजे एखाद्या गोष्टीची जोरदार प्रसिद्धी होणे, किंवा ती गोष्ट सर्वांना कळून चुकणे. जसे की, एखाद्या गावात काहीतरी नवीन किंवा मजेदार घडले की, 'ढोलके वाजले' असे...

+1.0 / -0.25
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. "कानामागे टाकणे"
EN Identify the meaning of the Marathi idiom: "कानामागे टाकणे"
  • (A) दुर्लक्ष करणे
  • (B) सहज ऐकू येणे
  • (C) चाहूल घेणे
  • (D) लक्षपूर्वक ऐकणे
अचूक उत्तर: पर्याय (A) दुर्लक्ष करणे

अचूक उत्तर: पर्याय (1) [दुर्लक्ष करणे] स्पष्टीकरण: उत्तर- दुर्लक्ष करणे "कानामागे टाकणे" या वाक्प्रचाराचा अर्थ दुर्लक्ष करणे किंवा लक्ष न देणे असा होतो. पर्यायांचे विश्लेषण: * पर्याय 1 (अचूक उत्तर): 'दुर्लक्ष करणे' हे दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर...

+1.0 / -0.25
समानार्थी शब्द ओळखा. "खूण"
EN Identify the synonym for: "खूण"
  • (A) वध
  • (B) काळजी
  • (C) भांडण
  • (D) चिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (D) चिन्ह

अचूक उत्तर: पर्याय (4) [चिन्ह] स्पष्टीकरण: उत्तर- चिन्ह पर्यायांचे विश्लेषण: * पर्याय 1: 'वध' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 2: 'काळजी' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 3: 'भांडण' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 4 (अचूक उत्तर): 'चिन्ह' हे दिलेल्या...

+1.0 / -0.25
अलंकारीक शब्दाचा अर्थ सांगा. "ईडलिंबू"
EN State the figurative meaning of: "ईडलिंबू"
  • (A) मनातल्या भावना
  • (B) अत्यंत रागीट मनुष्य
  • (C) अति धनवान व्यक्ती
  • (D) आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती
अचूक उत्तर: पर्याय (D) आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती

अचूक उत्तर: पर्याय (4) [आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती] स्पष्टीकरण: उत्तर- आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती पर्यायांचे विश्लेषण: * पर्याय 1: 'मनातल्या भावना' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 2: 'अत्यंत रागीट मनुष्य' हा पर्याय चुकीचा आहे. * पर्याय 3: 'अति...

+1.0 / -0.25
लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा.
EN Identify the orthographically correct word as per Marathi spelling rules.
  • (A) पोलीस
  • (B) पुर्वार्थ
  • (C) पुज्य
  • (D) पुस्तीका
अचूक उत्तर: पर्याय (A) पोलीस

अचूक उत्तर: पर्याय (1) [पोलीस] स्पष्टीकरण: उत्तर- पोलीस शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. इतर तिन्हीही शब्द हे अशुद्ध आहेत. इतर पर्यायांचे शुद्ध रूप- • पुर्वार्थ- पूर्वार्ध...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स