- (A) डिजीटल सबस्क्रायबर लाईन
- (B) डिजीटल सिग्नल लाईन
- (C) डिजीटल सॉफ्टवेअर लेअर
- (D) यापैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) डिजीटल सबस्क्रायबर लाईन
योग्य उत्तर: पर्याय (१) डिजीटल सबस्क्रायबर लाईन (Digital Subscriber Line) स्पष्टीकरण: - DSL (Digital Subscriber Line): ही स्थानिक टेलिफोन नेटवर्कच्या तांब्याच्या तारांवरून उच्च-गती (ब्रॉडबँड) इंटरनेट डेटा प्रसारित करण्यासाठी वापरली जाणारी तंत्रज्ञान...