🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

जीवशास्त्र (General Biology) (पृष्ठ 295)

General Biology & Life Sciences — General Science & Technology

'जीवशास्त्र (General Biology)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6,221 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 295 / 312
🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in जीवशास्त्र (General Biology))

13 उपघटक
पेशी रचना व सजीवांचे मूलभूत एकक
Cell Biology: Structure & Functions
45 प्रश्न
ऊतीशास्त्र: वनस्पती व प्राण्यांमधील ऊती प्रकार
Histology: Plant & Animal Tissues
15 प्रश्न
वनस्पतींचे वर्गीकरण व वनस्पतीशास्त्र
Plant Classification & Botany
185 प्रश्न
प्राण्यांचे वर्गीकरण व प्राणीशास्त्र
Animal Classification & Zoology
46 प्रश्न
पोषण द्रव्ये, पचन संस्था, जीवनसत्त्वे व समतोल आहार
Nutrition, Digestive System, Vitamins & Balanced Diet
56 प्रश्न
मानवी रक्तभिसरण संस्था व रक्तगट
Human Circulatory System & Blood Groups
32 प्रश्न
मानवी श्वसन संस्था व कार्यपद्धती
Human Respiratory System & Functions
30 प्रश्न
मानवी उत्सर्जन संस्था व वृक्क कार्य
Human Excretory System & Kidney Mechanism
15 प्रश्न
अस्थी संस्था, मानवी सांगडा, स्नायू व सांधे
Skeletal System, Muscles & Joints
19 प्रश्न
चेतासंस्था, मेंदू व अंतःस्रावी ग्रंथी (हार्मोन्स)
Nervous System, Brain & Endocrine Glands
19 प्रश्न
मानवी प्रजनन संस्था व पुनरुत्पादन
Human Reproductive System
40 प्रश्न
उत्क्रांती, जनुकशास्त्र व अनुवंशिकता सिद्धांत
Evolution, Genetics & Principles of Heredity
10 प्रश्न
मानवी शरीरशास्त्र व जीवशास्त्र सर्वसमावेशक सराव संच
Human Physiology & Comprehensive Biology Practice Set
471 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 5,881 ते 5,900 (एकूण 6,221)
+1.0 / -0.25
श्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
(a) सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले आहेत.
(b) नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशी पासून तयार होतात.
(c) पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहेत.
(d) एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनाचा परस्पर संवाद असतो.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements about the cell theory of Schleiden and Schwann are correct? (a) All living organisms are composed of one or more cells. (b) New cells are formed from pre-existing cells. (c) There are basic similarities in the chemical composition and metabolic functions of cells.
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (a), (b) आणि (c)
  • (C) (a), (c) आणि (d)
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर पर्याय 4 (वरीलपैकी सर्व - All of the above) आहे. स्पष्टीकरण: - पेशी सिद्धांत (Cell Theory): - १८३८-१८३९ मध्ये जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ मॅथियास श्लेडेन आणि प्राणीशास्त्रज्ञ थिओडोर श्वान यांनी पेशी सिद्धांताची मूलभूत मांडणी केली, ज्याचा...

+1.0 / -0.25
_____या पेशींच्या आत्मघाती पिशव्या आहेत ज्यामध्ये एक डझनहून अधिक शक्तिशाली हायड्रोलाइटिक एन्झाईम्स असतात जे पेशीतील पदार्थ पचवण्यास सक्षम असतात.
EN _____are cell membrane sacs that contain more than a dozen powerful hydrolytic enzymes capable of digesting cell material.
  • (A) सेक्रेटरी मॅन्युल्स
  • (B) प्लाझमोसिन्स
  • (C) लाइसोसोम्स
  • (D) सेंट्रोसोम्स
अचूक उत्तर: पर्याय (C) लाइसोसोम्स

योग्य उत्तर पर्याय 3 (लाइसोसोम्स - Lysosomes) आहे. स्पष्टीकरण: - लायसोसोम्स (लयकारिका - Lysosomes): - बेल्जियन शास्त्रज्ञ ख्रिश्चन डी डुवे (Christian de Duve - 1955) यांनी लायसोसोम्सचा शोध लावला. - लायसोसोम ही एकपदरी पटलाने वेढलेली पिशवीसारखी रचना...

+1.0 / -0.25
इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते ?
अ) रक्तातील साखर शोधुन घेऊन
ब) ग्लायकोजन तयार करून
क) प्रथिन संश्लेषन करून
ड) चरबीची साठवण करून
पर्यायी उत्तरे
EN How does Insulin reduces blood glucose?
(a) Promoting uptake of glucose, (b) Glycogen formation, (c) Protein synthesis, (d) Fat storage
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि ड
  • (C) अ आणि क
  • (D) अ , ब , क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ , ब , क आणि ड

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या पेशी घटका भोवती पटल (आवरण) नसते?
EN Which of the following cell components does not have a membrane around it?
  • (A) क्लोरोप्लास्ट
  • (B) रायबोझोम
  • (C) मायटोकॉन्ड्रिया
  • (D) लायसोझोम
अचूक उत्तर: पर्याय (B) रायबोझोम

योग्य उत्तर पर्याय 2 (रायबोझोम - Ribosome) आहे. स्पष्टीकरण: - पेशी अंगकांचे पटलानुसार वर्गीकरण: - १. आवरण/पटल नसलेले घटक (Non-membrane bound organelles): - रायबोझोम (Ribosomes): यांच्याभोवती कोणतेही पटल नसते. हे RNA आणि प्रथिनांचे बनलेले कण असतात...

+1.0 / -0.25
युकॅरीऑटीक (eukaryotic) पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य DNA संबंधित खालील विधानांचा विचार करा.
अ) युकॅरीऑटीक (eukaryotic) पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य डी.एन.ए. (DNA) सोबत "हीस्टोन" लघु प्रथिने संलग्नित असतात.
ब) या प्रथिनांमध्ये आरजेनीन लायसीन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो.
क) या प्रथिनांमध्ये ट्रोप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतं
खालीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा :
EN With respect to chromosomes in eukaryotic cells regarding DNA as genetic material consider the following statements.

(a) Histones are small proteins associated with the chromosomal DNA of eukaryotic cells.

(b) These proteins are rich in basic Amino Acids Arginine and Lysine.

(c) These proteins lack Tryptophan.

Now, choose the correct option:
  • (A) फक्त पहिले विधान बरोबर आहे.
  • (B) वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत.
  • (C) फक्त पहिले व दुसरे विधान बरोबर आहे परंतु तिसरे चूक आहे.
  • (D) फक्त तिसरे विधान बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (B) वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत.

योग्य उत्तर: पर्याय (2) वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत. स्पष्टीकरण: युकॅरिओटिक (दृश्यकेंद्रकी) पेशींमधील डीएनए आणि हिस्टोन प्रथिनांविषयी तिन्ही विधाने अचूक आहेत: - विधान (अ) बरोबर: युकॅरिओटिक पेशींमध्ये नकारात्मक प्रभारित (Negatively charged) डीएनए...

+1.0 / -0.25
कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले?
EN Who first described cells?
  • (A) लॅमार्क
  • (B) स्श्वान
  • (C) रॉबर्ट हुक
  • (D) रुडॉल्फ विरचौ
अचूक उत्तर: पर्याय (C) रॉबर्ट हुक

योग्य उत्तर पर्याय 3 (रॉबर्ट हुक - Robert Hooke) आहे. स्पष्टीकरण: - पेशीचा सर्वप्रथम शोध: - १६६५ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट हुक (Robert Hooke) यांनी स्वतः तयार केलेल्या साध्या संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली झाडाच्या बुचाच्या (Cork) पातळ छेदाचे...

+1.0 / -0.25
कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात :
EN Kupffer cells are found in:
  • (A) मेंदू
  • (B) मूत्रपिंड
  • (C) यकृत
  • (D) प्लीहा
अचूक उत्तर: पर्याय (C) यकृत

+1.0 / -0.25
सर जे. सी. बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉटिकल थरांच्या आतील जीवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप ............ ह्या क्रियेमूळे घडते?
EN Sir J. C. According to Bose, an Indian scientist, the ascent of sap by the living cells inside the cortical layers is caused by the action of ............?
  • (A) पलसेटरी क्रिया
  • (B) ट्रांसपिरेशन पूल सिद्धांत
  • (C) कोहीजन सिद्धांत
  • (D) मूळ दाब सिद्धांत
अचूक उत्तर: पर्याय (A) पलसेटरी क्रिया

योग्य उत्तर: पर्याय (1) पलसेटरी क्रिया स्पष्टीकरण: भारतीय महान वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस (Sir J. C. Bose) यांनी 1923 मध्ये रसारोहणाचा (Ascent of Sap - मुळांकडून खोड व पानांपर्यंत पाणी वर चढण्याची क्रिया) 'स्पंदन सिद्धांत' (Pulsatory Theory / Vital...

+1.0 / -0.25
दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी .......... मध्ये आढळून येतात.
EN Sensory nerve cells called rods and cones are found in ..........
  • (A) कोक्लिआ (कानाचा अंतर्गत भाग)
  • (B) त्वचा
  • (C) बाह्यत्वचा
  • (D) डोळ्यातील पडदा
अचूक उत्तर: पर्याय (D) डोळ्यातील पडदा

योग्य उत्तर पर्याय 4 (डोळ्यातील पडदा - Retina of the eye) आहे. स्पष्टीकरण: - दंड आणि शंकू पेशी (Rods and Cones): - या प्रकाशसंवेदी तंत्रिका पेशी (Photoreceptor nerve cells) मानवी डोळ्याच्या आतील संवेदी पडद्यामध्ये म्हणजेच दृष्टिपटलावर (Retina)...

+1.0 / -0.25
जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रवतात ?
EN Which cells in the human body secrete the chemical histamine in response to an infection?
  • (A) मास्टर पेशी
  • (B) लाल रक्त पेशी
  • (C) लिम्फोसाइट्स
  • (D) मोनोसाइट्स
अचूक उत्तर: पर्याय (A) मास्टर पेशी

योग्य उत्तर पर्याय 1 (मास्टर पेशी - Mast cells) आहे. स्पष्टीकरण: - मॅस्ट पेशी (Mast Cells / मास्टर पेशी): - या संयोजी ऊतींमध्ये (Connective tissue) आणि श्लेष्मल त्वचेखाली आढळणाऱ्या विशेष रोगप्रतिकारक पेशी आहेत. - जेव्हा शरीरावर जिवाणू किंवा...

+1.0 / -0.25
........ शास्त्रज्ञाने दोन भींगे वापरून सृक्ष्मदर्शकाचा शोध लावला. त्यास नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले.
EN ........ Scientist invented binoculars using two magnifying glasses. It was later called compound microscope.
  • (A) रूडॉफ वीरवॉ
  • (B) अलेक्झांडर फ्लेमिंग
  • (C) रॉबर्ट हूक
  • (D) हावर्ड शॉमॅन
अचूक उत्तर: पर्याय (C) रॉबर्ट हूक

योग्य उत्तर पर्याय 3 (रॉबर्ट हूक - Robert Hooke) आहे. स्पष्टीकरण: - संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा विकास: - दोन भिंगांची (वस्तुभिंग व नेत्रिका - Objective and Eyepiece) एकत्रित रचना करून सूक्ष्मदर्शक बनवण्याचा पहिला प्रयत्न झकेरियास जानसेन (Zacharias...

+1.0 / -0.25
कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहन आणि चयापचय करते?
EN Which animal cell synthesizes, stores and metabolizes fat?
  • (A) अभिस्तर उती
  • (B) मेद उती
  • (C) योजी उती
  • (D) स्नायू उती
अचूक उत्तर: पर्याय (B) मेद उती

योग्य उत्तर: पर्याय (2) मेद उती (Adipose tissue) स्पष्टीकरण: प्राणी शरीरामध्ये मेदाचे (चरबीचे) संश्लेषण (Synthesis), साठवणूक (Storage) आणि चयापचय (Metabolism) करण्याचे कार्य प्रामुख्याने मेद उती (Adipose Tissue) करते. - मेद उतीमध्ये विशेष प्रकारच्या...

+1.0 / -0.25
अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मीठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आंकुचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते?
EN An egg swells when placed in water, but shrinks if placed in salt water. This is due to which of the following properties?
  • (A) परासरण
  • (B) पृष्ठताण
  • (C) अपवर्तनांक
  • (D) प्रवाहिता
अचूक उत्तर: पर्याय (A) परासरण

योग्य उत्तर पर्याय 1 (परासरण - Osmosis) आहे. स्पष्टीकरण: - परासरण (Osmosis): - अर्धपारपटल (Semipermeable membrane) मधून पाण्याचे रेणू कमी संहतीच्या (अधिक पाणी) द्रावणाकडून जास्त संहतीच्या (कमी पाणी) द्रावणाकडे वाहण्याच्या प्रक्रियेला परासरण म्हणतात...

+1.0 / -0.25
सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा.
अ) डावी लहान पोकळी/कप्पा
ब) उजवी लहान पोकळी/कप्पा
क) डावी मोठी पोकळी/कप्पा
ड) उजवी मोठी पोकळी/कप्पा
पर्यायी उत्तरे:
EN Give the sequence of blood circulation in the mammalian heart.

(a) Left auricle

(b) Right auricle

(c) Left ventricle

(d) Right ventricle
  • (A) ब, अ, ड, क
  • (B) अ, ब, क, ड
  • (C) ब, ड, अ, क
  • (D) ड, क, ब, अ
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, ड, अ, क

योग्य उत्तर: पर्याय (3) ब, ड, अ, क स्पष्टीकरण: सस्तन प्राण्यांच्या चार कप्प्यांच्या हृदयामध्ये रक्ताभिसरणाचा अचूक क्रम खालीलप्रमाणे असतो: 1. ब) उजवी लहान पोकळी / कप्पा (Right Auricle/Atrium): शरीरातील अशुद्ध (ऑक्सिजनविरहित) रक्त ऊर्ध्व व अधो...

+1.0 / -0.25
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
EN Which is the longest cell in the human body?
  • (A) अंडपेशी
  • (B) मेदपेशी
  • (C) शुक्रपेशी
  • (D) चेतापेशी
अचूक उत्तर: पर्याय (D) चेतापेशी

योग्य उत्तर पर्याय 4 (चेतापेशी - Nerve cells / Neuron) आहे. स्पष्टीकरण: - मानवी शरीरातील पेशींचे आकारमान: - सर्वात लांब पेशी (Longest Cell): चेतापेशी (Neuron / Nerve cell). काही चेतापेशी (उदा. पाठीच्या कण्यातून पायाच्या अंगठ्यापर्यंत जाणारी सायटिक...

+1.0 / -0.25
बीयांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात?
EN What tissues are found in the hard shell of seeds?
  • (A) दृढ
  • (B) पृष्ठभागीय
  • (C) स्थूलकोन
  • (D) हरित
अचूक उत्तर: पर्याय (A) दृढ

योग्य उत्तर पर्याय 1 (दृढ - Sclerenchyma) आहे. स्पष्टीकरण: - दृढ उती (Sclerenchyma Tissue): - ही वनस्पतींमधील मृत पेशींनी बनलेली साधी कायम ऊती (Dead permanent tissue) आहे. - या पेशींच्या भित्तिका लिग्निन (Lignin) या अत्यंत कठीण, पाणी-अभेद्य रासायनिक...

+1.0 / -0.25
कवक पेशीची पेशीभित्तीका कोणत्या जटील शर्करेपासून बनलेली आहे?
EN The cell wall of a fungal cell is made up of which complex sugar?
  • (A) सेल्युलोज
  • (B) ग्लूकोज
  • (C) संक्रोज
  • (D) कायटिन
अचूक उत्तर: पर्याय (D) कायटिन

+1.0 / -0.25
'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?
EN Which scientist first used the term 'cell'?
  • (A) जगदीन चंद्र बोस
  • (B) कॅमिओ गोल्गी
  • (C) रॉबर्ट हुक
  • (D) रॉबर्ट ब्राऊन
अचूक उत्तर: पर्याय (C) रॉबर्ट हुक

योग्य उत्तर पर्याय 3 (रॉबर्ट हुक - Robert Hooke) आहे. स्पष्टीकरण: - 'पेशी' (Cell) शब्दाचा उगम: - १६६५ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट हुक (Robert Hooke) यांनी स्वतः तयार केलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली ओक झाडाच्या बुचाच्या (Cork) छेदाचे निरीक्षण केले...

+1.0 / -0.25
पेशी मधील ........... ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
EN The ........... in the cell is called the energy center of the cells.
  • (A) हरितिलबक
  • (B) तंतूकणिका
  • (C) रायबोझोम्स
  • (D) लयकारिका
अचूक उत्तर: पर्याय (B) तंतूकणिका

योग्य उत्तर पर्याय 2 (तंतूकणिका - Mitochondria) आहे. स्पष्टीकरण: - पेशींचे ऊर्जा केंद्र (Powerhouse of the Cell): - पेशीमधील तंतुकणिका (Mitochondria) या अंगकाला पेशीचे 'ऊर्जा केंद्र' किंवा 'पॉवरहाऊस' म्हणतात. - पेशीय श्वसनातील क्रेब्स चक्र (Krebs...

+1.0 / -0.25
........... रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.
EN ........... act to initiate blood clotting.
  • (A) श्वेत रक्तकणिका
  • (B) लसिका
  • (C) लोहित रक्तकणिका
  • (D) रक्तपट्टीका
अचूक उत्तर: पर्याय (D) रक्तपट्टीका

योग्य उत्तर पर्याय 4 (रक्तपट्टीका - Blood Platelets / Thrombocytes) आहे. स्पष्टीकरण: - रक्त गोठण्याची प्रक्रिया (Blood Clotting Mechanism): - जेव्हा शरीराला कुठेही इजा होते किंवा रक्तवाहिनी फुटते, तेव्हा रक्तबिंबिका / रक्तपट्टीका (Blood Platelets /...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स