🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

मानवी श्वसन संस्था व कार्यपद्धती (पृष्ठ 2)

Human Respiratory System & Functions — General Science & Technology

'मानवी श्वसन संस्था व कार्यपद्धती' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 30 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 2 / 2
🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट) 🎯 महिला व बालविकास (CDPO)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 21 ते 30 (एकूण 30)
प्रश्न #21 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील कुठल्या घटकाद्वारे CO2 चे जास्तीत जास्त वहन केले जाते?
  • (A) हिमोग्लोबीन
  • (B) बायकार्बोनेट
  • (C) पांढऱ्या रक्तपेशी
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) बायकार्बोनेट

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'बायकार्बोनेट' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #22 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मानवी श्वसनसंस्थेचा खालीलपैकी योग्य क्रम ओळखा.
अ) नाकपुड्या (Nostril) ब) वायुकोश (Alveoli)
क) श्वसनीका (Bronchiole) ड) ग्रासणी (Pharynx)
इ) श्वसनी (Bronchi) फ) श्वसन नलि (Trachea)
ह) कंठ (Larynx)
  • (A) अ → ह → ड → फ → इ → क → ब
  • (B) अ → ड → क → इ → य
  • (C) अ → ड → ह → फ → क → ब
  • (D) अ → ह → क → इ → व
अचूक उत्तर: पर्याय (C) अ → ड → ह → फ → क → ब

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ → ड → ह → फ → क → ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #23 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
मानवात ऑक्सिश्वसन क्रिया घडते. ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते?
  • (A) CO₂ + H₂O
  • (B) CO₂ + H₂O + उर्जा
  • (C) ग्लुकोज + CO₂ + H₂O
  • (D) फक्त उर्जा
अचूक उत्तर: पर्याय (B) CO₂ + H₂O + उर्जा

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'CO₂ + H₂O + उर्जा' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #24 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील विधानाचा विचार करा.
अ) मानवात विनाऑक्सिश्वसन घडते.
ब) मानवात जास्तीचे लॅक्टिक आम्ल साचल्यामुळे पायाला गोळे येतात.
आता सांगा की,
  • (A) दोन्ही विधाने बरोबर आणि पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (B) दोन्ही विधाने बरोबर आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • (C) दोन्ही विधाने बरोबर परंतु कोणतेही विधान कुणाचे स्पष्टीकरण देत नाही.
  • (D) पहिले विधान बरोबर दुसरे विधान चुक
अचूक उत्तर: पर्याय (A) दोन्ही विधाने बरोबर आणि पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'दोन्ही विधाने बरोबर आणि पहिले विधान दुसऱ्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि...

प्रश्न #25 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कुठला वायू उच्छवासावेळी फुप्फुसाबाहेर टाकला जातो?
अ) कार्बनडायऑक्साइड
ब) नायट्रोजन
क) ऑक्सिजन
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त अ व ब
  • (C) फक्त अ व क
  • (D) अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अ, ब, क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #26 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा.
अ) उजवे फुप्फुस हे डाव्या फुप्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते.
ब) ज्याप्रमाणे हृदयाचे कार्यक्षमता तपासण्यासाठी ECG चा उपयोग करतात तसेच फुप्फुसासाठी स्पायरोमीटरचा उपयोग करतात.
क) श्वसननीका अन्ननलीकाच्या समोर असते.
  • (A) फक्त अ व क
  • (B) फक्त अ व ब
  • (C) फक्त ब व क
  • (D) अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अ, ब, क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #27 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
कधी कधी जेवन करताना किंवा पाणी पिताना आपण हसलो किंवा बोललो तर जोराचा ठसका लागतो. हे खालीलपैकी कुठल्या भागाच्या कार्यातील अडथळ्यामुळे होते?
  • (A) कोआना (choane)
  • (B) गलव्दार (Glottis)
  • (C) गलेट (Gullet)
  • (D) अधिस्वरव्दार (Epiglottis)
अचूक उत्तर: पर्याय (D) अधिस्वरव्दार (Epiglottis)

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अधिस्वरव्दार (Epiglottis)' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित...

प्रश्न #28 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालील घटकांची अचूक जोडी दर्शवणारा पर्याय निवडा:
श्वसनाचा प्रकार
प्राणी
अ) फुप्फुसी श्वसन
i) मासे
ब) त्वकश्वसन
ii) कीटके
क) क्लोम श्वसन
iii) पक्षी
ड) श्वासनील श्वसन
iv) गांडूळ
  • (A) अ-iii ब-ii क-i ड-iv
  • (B) अ-iii ब-iv क-ii ड-i
  • (C) अ-iii ब-iv क-i ड-ii
  • (D) अ-iii ब-ii क-iv ड-i
अचूक उत्तर: पर्याय (C) अ-iii ब-iv क-i ड-ii

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'अ-iii ब-iv क-i ड-ii' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #29 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी बरोबर विधान ओळखा.
अ) वायुकोशात रक्ताचे ऑक्सिजनेशन होत असते, यासाठी रक्त हे फुप्फुस धमणीमार्फत मिळते.
ब) वायुकोशात केशवाहीनीद्वारे रक्तातला कार्बनडायऑक्साइड बाहेर काढला जातो व ऑक्सिजन रक्तात मिसळवला जातो या क्रियेला विसरण (Diffusion) क्रिया म्हणतात.
क) वायुकोशाने शुद्ध केलेले रक्त हे फुप्फुस शिरामार्फत हृदयाच्या डाव्या अलिंदात पोहचवले जाते.
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त ब व क
  • (C) फक्त अ व क
  • (D) अ, ब, क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'अ, ब, क' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #30 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विनॉक्सिश्वसनाचे उदाहरण नाही?
अ) दुधाचे दही होणे
ब) गुल्कोजचे CO2 व पाण्यात रुपांतर
क) मांसपेशीमध्ये लॅक्टिक आम्लाची निर्मिती
ड) जीवनसत्व निर्मिती
  • (A) ब व क
  • (B) ब व ड
  • (C) फक्त ब
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'फक्त ब' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: जीवशास्त्र अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स