Which class of animals has scales on the skin, is not amphibian, and has a three-chambered heart?
- (A) मत्स्य (Pisces)
- (B) सरपटणारे (Reptilia)
- (C) पक्षी (Aves)
- (D) सस्तन (Mammalia)
अचूक उत्तर: पर्याय (B) सरपटणारे (Reptilia)
) • विश्लेषण: सरपटणारे (Reptilia) - त्वचेवर शल्क (scales) असतात, उभयचर नसतात, हृदय तीन कक्षीय (अलिंद दोन, निलय एक) असते (मगरी वगळता). • विश्लेषण: मत्स्य - शल्क असतात, पण हृदय दोन कक्षीय. • विश्लेषण: पक्षी - शल्क नसतात (पायांवर खवले असतात तरी), हृदय...