- (A) वित्त मंत्रालय
- (B) ऊर्जा मंत्रालय
- (C) खाण मंत्रालय
- (D) कृषी मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (A) वित्त मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (१) वित्त मंत्रालय महत्त्वाचे स्पष्टीकरण: • मंत्रालय: केंद्रीय वित्त मंत्रालय (Ministry of Finance). • अंमलबजावणी संस्था: केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC). • घोषणा: रत्न आणि दागिने क्षेत्रातील देशांतर्गत व्यापार...