- (A) पंजाब
- (B) हरियाणा
- (C) झारखंड
- (D) आसाम
अचूक उत्तर: पर्याय (B) हरियाणा
अचूक उत्तर: पर्याय (२) स्पष्टीकरण: • हरियाणा सरकारने जागतिक बँकेच्या (World Bank) तांत्रिक आणि आर्थिक मदतीने राज्यात अत्याधुनिक 'कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र' (AI Centre of Excellence) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. • हे केंद्र प्रशासकीय...