- (A) कोरडवाहू शेतीसाठी केंद्रीय संशोधन संस्था (CRIDA), हैदराबाद
- (B) स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन संस्था (inStem), बंगळुरू
- (C) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स (NIBMG), कल्याणी
- (D) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), पुणे
अचूक उत्तर: पर्याय (B) स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन संस्था (inStem), बंगळुरू
अचूक उत्तर: पर्याय (२) स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन संस्था (inStem), बंगळुरू महत्त्वाचे स्पष्टीकरण: • संशोधक संस्था: केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाच्या (DBT) अखत्यारीतील 'इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन'...