- (A) जयपूर (Jaipur)
- (B) गांधीनगर (Gandhinagar)
- (C) कोची (Kochi)
- (D) चेन्नई, तामिळनाडू (Chennai Port)
अचूक उत्तर: पर्याय (D) चेन्नई, तामिळनाडू (Chennai Port)
योग्य उत्तर पर्याय (४) चेन्नई आहे. [b]पहिला भारत-आशियान क्रूझ संवाद - चेन्नई (तामिळनाडू):[/b] • चेन्नई (तामिळनाडू) येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या पुढाकाराने पहिला 'भारत-आशियान क्रूझ संवाद' (1st India-ASEAN Cruise Dialogue)...