- (A) निम्हान्स, बेंगळुरू (NIMHANS)
- (B) किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठ (KGMU), लखनौ
- (C) एम्स (AIIMS), नवी दिल्ली
- (D) सीएमसी (CMC), वेल्लोर
अचूक उत्तर: पर्याय (A) निम्हान्स, बेंगळुरू (NIMHANS)
अचूक उत्तर: पर्याय (१) निम्हान्स, बेंगळुरू (NIMHANS) महत्त्वाचे स्पष्टीकरण: • जागतिक सन्मान: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जिनिव्हा येथे झालेल्या ७७ व्या जागतिक आरोग्य संमेलनात बेंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस...