- (A) नवी दिल्ली
- (B) नौआधिबू
- (C) नौकचॉट
- (D) चेन्नई
अचूक उत्तर: पर्याय (C) नौकचॉट
अचूक उत्तर: पर्याय (३) नौकचॉट महत्त्वाचे स्पष्टीकरण: • पहिली FOC बैठक: भारत आणि मॉरिटानिया दरम्यान पहिली अधिकृत परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत बैठक मॉरिटानियाची राजधानी नौकचॉट (Nouakchott) येथे पार पडली. • सहकार्याचे विषय: दोन्ही देशांनी कृषी, खाणकाम...