- (A) परभणी
- (B) हिंगोली
- (C) बीड
- (D) जालना
अचूक उत्तर: पर्याय (C) बीड
अचूक उत्तर: पर्याय (३) बीड महत्त्वाचे स्पष्टीकरण: • ॲग्री स्टॅक पायलट प्रकल्प: केंद्र सरकारने देशातील केवळ दोन जिल्ह्यांची या डिजिटल पायलट प्रकल्पासाठी निवड केली: उत्तर प्रदेशातील फरुखाबाद आणि महाराष्ट्रातील बीड जिल्हा. • ॲग्री स्टॅक (AgriStack): हे...