- (A) ६१.९ गुण
- (B) ६३.४ गुण
- (C) ६०.८ गुण
- (D) ६०.५ गुण
अचूक उत्तर: पर्याय (C) ६०.८ गुण
अचूक उत्तर: पर्याय (३) ६०.८ गुण महत्त्वाचे स्पष्टीकरण: • सेवा पीएमआय निर्देशांक: एप्रिल २०२४ मध्ये भारताचा सेवा क्षेत्राचा पीएमआय ६०.८ गुणांवर राहिला (मार्चमधील ६१.२ च्या तुलनेत किंचित कमी). • विस्तार स्थिती: पीएमआय निर्देशांकात ५० पेक्षा जास्त गुण...