- (A) दीपा कर्माकर
- (B) कल्पना देबनाथ
- (C) सृष्टी खंडागळे
- (D) रुचा दिवेकर
अचूक उत्तर: पर्याय (C) सृष्टी खंडागळे
अचूक उत्तर: पर्याय (३) सृष्टी खंडागळे महत्त्वाचे स्पष्टीकरण: • ऐतिहासिक पदक: महाराष्ट्राची युवा जिम्नॅस्ट सृष्टी खंडागळे हिने हाँगकाँग येथे झालेल्या '६ व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२४' मध्ये महिलांच्या वैयक्तिक प्रकारात...