- (A) बजरंग पुनिया (Bajrang Punia)
- (B) साक्षी मलिक (Sakshi Malik)
- (C) विनेश फोगट (Vinesh Phogat)
- (D) योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt)
अचूक उत्तर: पर्याय (A) बजरंग पुनिया (Bajrang Punia)
अचूक उत्तर: पर्याय (१) बजरंग पुनिया (Bajrang Punia) महत्त्वाचे स्पष्टीकरण: • जागतिक कुस्ती संघटनेचे निलंबन: नाडाने (NADA) डोपिंग चाचणी नमुना न दिल्याबद्दल केलेल्या निलंबनाची दखल घेऊन कुस्तीच्या जागतिक सर्वोच्च नियामक मंडळाने म्हणजेच युनायटेड वर्ल्ड...