- (A) आयएनएस सिंधू
- (B) आयएनएसव्ही तारिणी (INSV Tarini)
- (C) आयएनएस भारत
- (D) आयएनएस विकास
अचूक उत्तर: पर्याय (B) आयएनएसव्ही तारिणी (INSV Tarini)
योग्य उत्तर पर्याय (२) आयएनएस तारीणी आहे. [b]आयएनएसव्ही तारिणीद्वारे नाविका सागर परिक्रमा-२:[/b] • भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांनी 'आयएनएसव्ही तारिणी' (INSV Tarini) या शिडाच्या जहाजातून...