- (A) सम्राट राणा (Samrat Rana)
- (B) यांग जी-इन
- (C) ईशा सिंग
- (D) ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर
अचूक उत्तर: पर्याय (A) सम्राट राणा (Samrat Rana)
योग्य उत्तर पर्याय (१) सम्राट राणा (Samrat Rana) आहे. • सम्राट राणाचे सुवर्ण यश: - भारतीय युवा नेमबाज सम्राट राणा याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (ISSF) विश्वचषकात पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक...