- (A) विशाखापट्टणम बंदर
- (B) पारादीप बंदर (Paradip Port, ओडिशा)
- (C) चेन्नई बंदर
- (D) कोची बंदर
अचूक उत्तर: पर्याय (B) पारादीप बंदर (Paradip Port, ओडिशा)
योग्य उत्तर पर्याय (२) पारादीप बंदर (Paradip Port, ओडिशा) आहे. • आयसीजीएस अदम्य (ICGS Adamya): - भारतीय तटरक्षक दलाचे नवीन 'फास्ट पेट्रोल व्हेसल' (FPV) 'आयसीजीएस अदम्य' ओडिशातील पारादीप बंदरावर औपचारिकपणे कार्यान्वित करण्यात आले. - हे जहाज गोवा...