📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

नवीन आर्थिक सुधारणा: उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण (LPG) (पृष्ठ 4)

Economic Reforms: Liberalization, Privatization & Globalization — Indian Economy & Planning

'नवीन आर्थिक सुधारणा: उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण (LPG)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 187 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 4 / 10
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 187)
प्रश्न #61 📅 Rajyaseva Mains 2018
+1.0 / -0.25
आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालीलपैकी कुठल्या गोष्टींचा संबंध' नवीन औद्योगिक धोरण-1991' शी जोडता येणार नाही?
(a) सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी केले गेले.
(b) एम.आर.टी.पी. कायदा रद्द केला गेला.
(c) एस.इ.झेडस्.ना प्रोत्साहन दिले गेले.
(d) सिडबीची स्थापना लघुउद्योगांसाठी केली गेली.
पर्यायी उत्तरे:
EN Consider the following statements in the context of economic reforms in India:

a. Macroeconomic stabilisation consists of control of inflation, fiscal and balance of Payments adjustment.

b. Structural adjustments consist of trade and capital flows reforms, industrial regulations.

Which of the above statements is/are correct?
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (b) आणि (d)
  • (C) (a) आणि (b)
  • (D) (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) (c) आणि (d)

योग्य उत्तर: (c) आणि (d) (पर्याय ४) स्पष्टीकरण: • १९९१ च्या नवीन औद्योगिक धोरणाशी (NIP 1991) निगडित बाबी: - (a) सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व व आरक्षण कमी केले गेले (बरोबर - १७ वरून ८ वर आणले). - (b) एमआरटीपी (MRTP) कायद्यातील ₹१०० कोटींची मालमत्ता...

प्रश्न #62 📅 Tax Assistant Mains 2018
+1.0 / -0.25
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या समग्र आर्थिक आरिष्टाचे मुख्य कारण कोणते?
EN What was the main cause of the overall economic crisis that occurred in the early 1990s?
  • (A) राजकोषीय असमतोल
  • (B) नाजूक व्यवहारतोल स्थिती
  • (C) भाववाढीचा दबाव
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: वरील सर्व (पर्याय ४) स्पष्टीकरण: • १९९० च्या सुरुवातीच्या समग्र आर्थिक अरिष्टाची (Macroeconomic Crisis) मुख्य कारणे: - राजकोषीय असमतोल (१): १९८० च्या दशकातील सरकारी उधळपट्टीमुळे वित्तीय तूट जीडीपीच्या ८.४% आणि महसुली तूट विक्रमी पातळीवर...

प्रश्न #63 📅 Tax Assistant Mains 2018
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश उदारीकरणामध्ये होतो?
(a) औद्योगिक परवाना रद्द
(b) आयात भांडवली वस्तूंना स्वयंचलित मंजुरी
(c) उद्योजकांनी फक्तनवीन प्रकल्पांच्या माहितीचे निवेदन भरणे
पर्यायी उत्तरे:
EN Who among the following constitute the National Development Council?

(a) The Prime Minister

(b) The Chairman, Finance Commission

(c) Ministers of Union Cabinet

(d) Chief Ministers of the States

Select the correct answer using the codes given below:
  • (A) फक्त (a) आणि (b)
  • (B) फक्त (b) आणि (c)
  • (C) फक्त (a) आणि (c)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रश्न #64 📅 Tax Assistant Mains 2018
+1.0 / -0.25
जागतिकीकरण पुढीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधित आहे?
(a) व्यापार अडथळ्यांमध्ये कपात
(b) भांडवलचा मुक्त प्रवाह
(c) तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह
(d) श्रमिकांचा मुक्त प्रवाह
पर्यायी उत्तरे :
EN Globalization is associated with which of the following factors? (a) Reduction of trade barriers (b) Free flow of capital (c) Free flow of technology (d) Free flow of labor Alternative Answers :
  • (A) फक्त (b), (c) आणि (d)
  • (B) (a), (b) आणि (c)
  • (C) फक्त (a), (c) आणि (d)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: वरील सर्व (पर्याय ४) स्पष्टीकरण: • जागतिकीकरणाशी संबंधित मूलभूत घटक: - (a) आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे (जकात व आयात कोटा) कमी करणे. - (b) आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलाचा मुक्त प्रवाह निर्माण करणे. - (c) देशादेशांमध्ये अत्याधुनिक...

प्रश्न #65 📅 Tax Assistant Mains 2018
+1.0 / -0.25
आर्थिक दृष्टिकोनातून जागतिकीकरण प्रवाहामध्ये ..........चा समावेश होतो.
EN From an economic point of view globalization flow includes ..........
  • (A) वस्तू व सेवांचा व्यापार
  • (B) भांडवलाची हालचाल
  • (C) भांडवलाचे प्रचलन
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: वरील सर्व (पर्याय ४) स्पष्टीकरण: • आर्थिक दृष्टिकोनातून जागतिकीकरणाचे प्रवाह (Flows of Globalization): - अर्थशास्त्रात जागतिकीकरणाच्या प्रवाहांमध्ये खालील सर्व घटकांचा समावेश होतो: १. वस्तू व सेवांचा व्यापार (१): विविध देशांमधील आयात...

प्रश्न #66 📅 STI Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक आरिष्टाचे कारण आहे ?
EN Which of the following was the reason for the financial crisis of the early 1990s?
  • (A) राजकोषीय तूट 1991 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 7.8 टक्के पर्यंत वाढली.
  • (B) केंद्र सरकारचे अंतर्गत कर्ज 1991 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 49.7 टक्केपर्यंत वाढले.
  • (C) ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 22.0 टक्केपर्यंत वाढला.
  • (D) वरील सर्व कारणे
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व कारणे

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व कारणे MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #67 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1991 मध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या सरकार पासून भारतातील आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली.
(b) स्थूल आर्थिक स्थिरीकरण हे मागणी व्यवस्थापणाशी संबंधित आहे.
(c) रचनात्मक सुधारणा या पुरवठा व्यवस्थापणाशी संबंधित आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत?
EN Consider the following statements.(a) Economic reforms in India started with Atal Bihari Vajpayee's government in 1991.(b) Macroeconomic stabilization is related to demand management.(c) Structural reforms are related to supply management.Which of the above statement(s) is/are true?
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (c)
  • (D) फक्त (a)
अचूक उत्तर: पर्याय (B) (b) आणि (c)

प्रश्न #68 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
आर्थिक सुधारणांच्या परिणामा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1992-93 आणि 2000-01 मध्ये आर्थिक वृद्धिचा वार्षिक सरासरी दर 6.3% होता.
(b) सुधारणा कार्यक्रमांचा दारिद्रय कमी करण्यात कमी सकारात्मक परिणाम झाला.
(c) भारतीय परकीय विनिमय व्यवस्थापनातील सुधारणांमुळे परकीय गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास वाढला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
EN Consider the following statements regarding the impact of economic reforms. (a) The annual average rate of economic growth in 1992-93 and 2000-01 was 6.3%. (b) The reform programs had less positive impact on poverty reduction. (c) Reforms in Indian foreign exchange management increased the confidence of foreign investors. Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) आणि (c)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: वरील सर्व (पर्याय ४) स्पष्टीकरण: • आर्थिक सुधारणांचे परिणाम (Impact of Economic Reforms): - विधान (a) बरोबर आहे: सुधारणांनंतरच्या आठव्या व नवव्या योजनेच्या काळात (१९९२-९३ ते २०००-०१) भारताचा वार्षिक सरासरी आर्थिक वाढीचा दर सुमारे ६.३%...

प्रश्न #69 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
जागतिकीकरणाच्या प्रमुख निकषांबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(a) व्यापारातील अडथळे दूर करणे.
(b) भांडवलाचा मुक्त प्रवाह निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे
(c) तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे.
(d) देशांतर्गत खाजगी उद्योग वाढवणे.
योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following statement(s) is/are correct regarding the major criteria of globalization? (a) Removing trade barriers.(b) Creating an environment conducive to free flow of capital(c) Creating an environment conducive to free flow of technology.(d) Enhancing domestic private enterprise.Choose the correct option:
  • (A) (a), (b) आणि (c)
  • (B) (b), (c) आणि (d)
  • (C) (a), (c) आणि (d)
  • (D) (b), (d).आणि (a)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a), (b) आणि (c)

योग्य उत्तर: (a), (b) आणि (c) (पर्याय १) स्पष्टीकरण: • जागतिकीकरणाचे प्रमुख निकष (Criteria of Globalization): - आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी व्यापारातील सर्व अडथळे (जकात व कोटा) दूर करणे (a). - जागतिक भांडवलाचा मुक्त प्रवाह होईल असे अनुकूल...

प्रश्न #70 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) जागतिकीकरण परवानापद्धत, व्यापारावरील संख्यात्मक बंधने आणि आयातीवरील जकात पूर्णपणे काढून टाकल्याचे गृहीत धरते.
(b) जागतिकीकरण म्हणजे जगातील राष्ट्रांचे राजकीय दृष्ट्या परस्परांशी जोडणे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct? (a) Globalization presupposes complete elimination of licensing systems, numerical restrictions on trade and duties on imports. (b) Globalization refers to the political integration of nations of the world. Alternative Answers:
  • (A) (a) फक्त
  • (B) (b) फक्त
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) फक्त

योग्य उत्तर: (a) फक्त (पर्याय १) स्पष्टीकरण: • विधानांची तपासणी: - विधान (a) बरोबर आहे: जागतिकीकरणाची मूलभूत संकल्पना अशी गृहीत धरते की आंतरराष्ट्रीय व्यापारातील परवाना पद्धत (Licensing), संख्यात्मक बंधने (Quantitative Restrictions / Quotas) आणि...

प्रश्न #71 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
'खाजगीकरण' या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या तीन उपाययोजनांचा विचार प्राधान्याने केला जातो?
(a) मालकी हक्क विषयक उपाययोजना
(b) संघटनात्मक उपाययोजना.
(c) कार्यात्मक उपाययोजना.
(d) उदारीकरणात्मक उपाययोजना.
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following three measures are preferably considered in the concept of 'Privatisation'? (a) Ownership measures (b) Organizational measures. (c) Functional measures. (d) Liberalization measures. Select the correct option from the above:
  • (A) (a), (b) आणि (d)
  • (B) (a), (c) आणि (d)
  • (C) (a), (b) आणि (c)
  • (D) (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (c)

योग्य उत्तर: (a), (b) आणि (c) (पर्याय ३) स्पष्टीकरण: • खाजगीकरणाच्या (Privatization) तीन प्रमुख उपाययोजना: - अर्थशास्त्रामध्ये खाजगीकरणाच्या उपाययोजनांचे वर्गीकरण पुढील तीन स्तंभांमध्ये केले जाते: (a) मालकी हक्क विषयक उपाययोजना (Ownership Measures)...

प्रश्न #72 📅 Rajyaseva Mains 2017
+1.0 / -0.25
उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण विषयक सुधारणांनंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या समस्येची काळजी घेण्यासाठी 1991 नंतर खालीलपैकी कशाची निर्मिती झाली?
EN Which among the financial institutions prescribed Liberalisation, Privatisation, and Globalisation model as part of the stabilization and structural adjustment mechanism during 1991?
  • (A) नॅशनल रिन्युअल फंड
  • (B) एक्झिट पॉलिसी कमिशन
  • (C) एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड
  • (D) सोशल सिक्यूरिटी कॉर्पोरेशन
अचूक उत्तर: पर्याय (A) नॅशनल रिन्युअल फंड

योग्य उत्तर: नॅशनल रिन्युअल फंड (National Renewal Fund - NRF) (पर्याय १) स्पष्टीकरण: • राष्ट्रीय नवीकरण निधी (National Renewal Fund - NRF): - स्थापना: फेब्रुवारी १९९२ मध्ये केंद्र सरकारने NRF ची स्थापना केली. - उद्दिष्ट: १९९१ च्या उदारीकरण व...

प्रश्न #73 📅 Rajyaseva Pre 2017
+1.0 / -0.25
एल.पी.जी. चा अन्वयार्थ काय?
EN LPG What is the meaning of ?
  • (A) लिक्विडिटी, प्रॉफिटॅबिलिटी ॲण्ड ग्रोथ
  • (B) लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन ॲण्ड ग्रोथ
  • (C) लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन ॲण्ड ग्लोबलायझेशन
  • (D) वरीलपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन ॲण्ड ग्लोबलायझेशन

योग्य उत्तर: लिबरलायझेशन, प्रायव्हटायझेशन ॲण्ड ग्लोबलायझेशन (पर्याय ३) स्पष्टीकरण: • एल.पी.जी. (LPG) चा पूर्ण अर्थ: - L = Liberalization (उदारीकरण): अर्थव्यवस्थेवरील सरकारी निर्बंध, परवाने आणि नियंत्रणे काढून टाकून आर्थिक स्वातंत्र्य देणे. - P =...

प्रश्न #74 📅 Tax Assistant Mains 2017
+1.0 / -0.25
भारतातील नविन आर्थिक सुधारणा काँग्रेस (आय) सरकारने कोणाच्या नेतृत्त्वाखाली सुरू केली?
EN India's New Economic Reforms Congress(I) government started under whose leadership?
  • (A) राजीव गांधी
  • (B) मनमोहन सिंग
  • (C) पी. व्ही. नरसिंहराव
  • (D) यापैकी कोणीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) पी. व्ही. नरसिंहराव

योग्य उत्तर: पी. व्ही. नरसिंहराव (पर्याय ३) स्पष्टीकरण: • नवीन आर्थिक सुधारणांचे राजकीय नेतृत्व: - भारतामध्ये १९९१ मध्ये नवीन आर्थिक सुधारणा काँग्रेस (आय) सरकारचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आल्या. - २१...

प्रश्न #75 📅 Tax Assistant Mains 2017
+1.0 / -0.25
जागतिकीकरणाचे मुख्य घटक कोणते?
(a) देशाच्या सीमावर्ती भागात मालमुक्त प्रवाह करण्यास परवानगी देण्याकरीता व्यापारातील अडथळे कमी करणे.
(b) देशा-देशांमध्ये भांडवल मुक्तप्रवाह होऊ शकते अशा वातावरणाची निर्मिती करणे.
(c) मुक्त तंत्रज्ञान प्रवाह निर्मितीसाठी वातावरण निर्मिती.
(d) वरीलपैकी सर्व
पर्यायी उत्तरे:
EN What are the main factors of globalization? (a) Lowering trade barriers to allow free flow of goods across the country's borders. (b) Creating an environment where capital can flow freely between countries. (c) Creating an environment for free flow of technology. (d) All of the above Answers:
  • (A) (a) आणि (b)
  • (B) (b) आणि (c)
  • (C) (a) फक्त
  • (D) (d) फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) (d) फक्त

योग्य उत्तर: (d) फक्त (वरीलपैकी सर्व) (पर्याय ४) स्पष्टीकरण: • जागतिकीकरणाचे मुख्य घटक: - (a) देशाच्या सीमावर्ती भागात मालाचा मुक्त प्रवाह होण्यासाठी आयात-निर्यात व्यापारातील जकात व इतर अडथळे कमी करणे. - (b) देशादेशांमध्ये भांडवलाचा (FDI व FII)...

प्रश्न #76 📅 Tax Assistant Mains 2017
+1.0 / -0.25
नवीन आर्थिक धोरणामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
(a) उदारीकरण (b) खाजगीकरण
(c) राष्ट्रीयीकरण (d) जागतिकीकरण
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following is not included in New Economic Policy? (a) Liberalization (b) Privatization (c) Nationalization (d) Globalization Alternative Answers:
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) फक्त (c)
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त (c)

योग्य उत्तर: फक्त (c) (राष्ट्रीयीकरण) (पर्याय ३) स्पष्टीकरण: • नवीन आर्थिक धोरण (NEP - १९९१) वि. राष्ट्रीयीकरण: - नवीन आर्थिक धोरणामध्ये उदारीकरण (a), खाजगीकरण (b) आणि जागतिकीकरण (d) या तीन घटकांचा समावेश होतो. - राष्ट्रीयीकरण (Nationalization - c)...

प्रश्न #77 📅 STI Mains 2017
+1.0 / -0.25
एल.पी.जी. प्रतिमानाने आंतराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेच्या ......... या योजनेचा अवलंब केला.
EN LPG The paradigm adopted the scheme of the International Monetary Fund and the World Bank.
  • (A) सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करावे
  • (B) थेट विदेशी गुंतवणुकीस चालना
  • (C) मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्रोत्साहन
  • (D) स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन
अचूक उत्तर: पर्याय (D) स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन

योग्य उत्तर: स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन (पर्याय ४) स्पष्टीकरण: • IMF आणि जागतिक बँकेचे सुधारणा प्रतिमान: - १९९१ मध्ये भारताने स्वीकारलेल्या एलपीजी (LPG) मॉडेलने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या (World Bank) 'स्थैर्य आणि रचनात्मक...

प्रश्न #78 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
जागतिकीकरणामुळे घडून येत असलेल्या बदलासंदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) भारताच्या आर्थिक विकासात बहुराष्ट्रीय कंपन्या निश्चित आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
(b) भारतीय कंपन्यांचे भागभांडवल युरोपच्या रोखे बाजारात व्यवहारासाठी उपलब्ध केले जात आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement(s) is/are correct regarding the changes brought about by globalization? (a) Multinational companies are going to play a definite and important role in the economic development of India. (b) Share capital of Indian companies is being made available for trading in European bond markets.
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (b)
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही

योग्य उत्तर: दोन्ही (पर्याय ३) स्पष्टीकरण: • जागतिकीकरणामुळे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात झालेले बदल: - विधान (a) बरोबर आहे: जागतिकीकरणानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (MNCs) भारतात थेट परकीय गुंतवणूक करून उत्पादन, तंत्रज्ञान, रोजगार आणि निर्यातीमध्ये...

प्रश्न #79 📅 Rajyaseva Mains 2016
+1.0 / -0.25
'आर्थिक सुधारणा' या संकल्पनेअंतर्गत अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक तडजोडी कोणत्या आहेत?
(a) आयात व निर्यातीवरील निर्बंध कमी करणे.
(b) राजकोषीय तूट कमी करणे.
(c) मोठ्या शहरांमधेच गुंतवणूक करणे.
(d) परदेशी बँकानाही वित्तीय बाजारपेठ खुली करणे.
योग्य पर्याय निवडा:
EN What are the structural compromises in the economy under the concept of 'economic reforms'? (a) Reducing restrictions on imports and exports. (b) Reducing fiscal deficit. (c) Investing only in big cities. (d) Opening financial markets to foreign banks. Select the correct option:
  • (A) वरील सर्व
  • (B) (a), (b) आणि (c)
  • (C) (a), (b) आणि (d)
  • (D) (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (a), (b) आणि (d)

योग्य उत्तर: (a), (b) आणि (d) (पर्याय ३) स्पष्टीकरण: • आर्थिक सुधारणांमधील संरचनात्मक उपाय: - (a) आयात आणि निर्यातीवरील संख्यात्मक बंधने व जकात कमी करणे. - (b) अर्थसंकल्पातील अनावश्यक खर्च कमी करून राजकोषीय तूट आटोक्यात आणणे. - (d) बँकिंग व वित्तीय...

प्रश्न #80 📅 ASO Pre 2016
+1.0 / -0.25
जागतिकीकरणाचे भारतातील पुढील टप्पे कालानुक्रमे लावा :
(a) रुपयाची परिवर्तनियता
(b) रुपयाचे अवमूल्यन
(c) स्वामित्वहक्क (सुधारणा) कायद्यास मंजूरी
पर्यायी उत्तरे:
EN Arrange the following phases of globalization in India in chronological order :(a) Convertibility of rupee(b) Devaluation of rupee(c) Approval of Property Rights (Amendment) Act Answers:
  • (A) (b), (a), (c)
  • (B) (c), (a), (b)
  • (C) (b), (c), (a)
  • (D) (c), (b), (a)
अचूक उत्तर: पर्याय (A) (b), (a), (c)

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स