📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

नवीन आर्थिक सुधारणा: उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण (LPG) (पृष्ठ 5)

Economic Reforms: Liberalization, Privatization & Globalization — Indian Economy & Planning

'नवीन आर्थिक सुधारणा: उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण (LPG)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 187 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 5 / 10
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 81 ते 100 (एकूण 187)
प्रश्न #81 📅 Agriculture Service Pre 2016
+1.0 / -0.25
सन 1991 च्या liberalisation, खाजगीकरण तसेच जागतिकीकरण धोरणान्वये परकीय देशांना भारतामध्ये उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती टक्क्यापर्यंत परवानगी दिली गेली?
EN According to the liberalization, privatization and globalization policy of 1991, foreign countries were allowed to invest in industries in India up to what percentage?
  • (A) 71 टक्क्यापर्यंत (एकाहत्तर)
  • (B) 81 टक्क्यापर्यंत (एक्याऐंशी)
  • (C) 51 टक्क्यापर्यंत (एकाव्वन्न)
  • (D) 49 टक्क्यापर्यंत (एकोणपन्नास)
अचूक उत्तर: पर्याय (C) 51 टक्क्यापर्यंत (एकाव्वन्न)

योग्य उत्तर: 51 टक्क्यापर्यंत (पर्याय ३) स्पष्टीकरण: • १९९१ च्या औद्योगिक धोरणातील थेट परकीय गुंतवणूक (FDI): - २४ जुलै १९९१ च्या नवीन औद्योगिक धोरणानुसार, ३४ उच्च प्राधान्यक्रमाच्या उद्योगांमध्ये (High Priority Industries) परकीय गुंतवणुकीची मर्यादा...

प्रश्न #82 📅 Forest Service Mains 2016
+1.0 / -0.25
1991 च्या रचनात्मक अनुयोजन कार्यक्रमाअंतर्गत 'राष्ट्रीय नवीकरण निधी' कशासाठी निर्माण केला होता?
EN What was the 'National Renewal Fund' created under the Constructive Follow-up Program of 1991?
  • (A) औद्योगिक संस्थांचे आधुनिकीकरण व पुनर्विकास करण्यासाठी.
  • (B) कामगारांमधे कुशल विकास घडवून आणण्यासाठी.
  • (C) कामगारांना वाढीव सामाजिक सुरक्षा देण्यासाठी.
  • (D) भारतीय अर्थव्यवस्था खुली केल्यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या समस्येची उकल करण्यासाठी.
अचूक उत्तर: पर्याय (A) औद्योगिक संस्थांचे आधुनिकीकरण व पुनर्विकास करण्यासाठी.

योग्य उत्तर: औद्योगिक संस्थांचे आधुनिकीकरण व पुनर्विकास करण्यासाठी (पर्याय १) स्पष्टीकरण: • राष्ट्रीय नवीकरण निधी (National Renewal Fund - NRF): - केंद्र सरकारने फेब्रुवारी १९९२ मध्ये या निधीची स्थापना केली. - उद्दिष्ट: आर्थिक सुधारणांमुळे निर्माण...

प्रश्न #83 📅 STI Mains 2016
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) 1991 मध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या सरकार पासून भारतातील आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली.
ब) स्थूल-आर्थिक स्थिरीकरण हे मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे.
क) संरचनात्मक सुधारणा ह्या पुरवठा व्यवस्थापणाशी संबंधित आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे? आहेत?
EN Consider the following statements. a) Economic reforms in India started with Atal Bihari Vajpayee's government in 1991. b) Macro-economic stabilization is related to demand management. c) Structural reforms are related to supply management. Which of the above statement/s is/are correct? Are there?
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ब आणि क

योग्य उत्तर: फक्त ब आणि क (पर्याय २) स्पष्टीकरण: • विधानांची तपासणी: - विधान (अ) चुकीचे आहे: भारतात १९९१ च्या आर्थिक सुधारणांची सुरुवात पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने केली, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने नाही. - विधान (ब) बरोबर आहे...

प्रश्न #84 📅 Rajyaseva Pre 2016
+1.0 / -0.25
1991 च्या आर्थिक अरिष्टाची कोणती लक्षणे होती?
अ) परकीय चलन गंगाजळीत घट.
ब) भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजूरी.
क) राजकोषीय तूटीतील वाढ.
ड) साठ्यातून सुवर्णविक्री.
EN What were the symptoms of the financial crisis of 1991? a) Decline in foreign exchange reserves. b) Refinancing of Indian foreign debt by international creditors. c) Increase in fiscal deficit. d) Sale of gold from reserves.
  • (A) अ, ब आणि क फक्त
  • (B) ब, क आणि ड फक्त
  • (C) क, ड आणि अ फक्त
  • (D) ड, अ आणि ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) क, ड आणि अ फक्त

योग्य उत्तर: क, ड आणि अ फक्त (पर्याय ३) स्पष्टीकरण: • १९९१ च्या आर्थिक अरिष्टाची (Financial Crisis) लक्षणे: - अ. परकीय चलन गंगाजळीत प्रचंड घट: भारताचा विदेशी चलन साठा अवघ्या १.१ अब्ज डॉलर्सवर घसरला होता (फक्त दोन आठवड्यांच्या आयातीपुरता). - क...

प्रश्न #85 📅 Tax Assistant Pre 2016
+1.0 / -0.25
भारताने नवीन आर्थिक धोरण कधी जाहीर केले?
EN When India announced new economic policy?
  • (A) जुलै, 1992
  • (B) जुलै, 1991
  • (C) जुलै, 1995
  • (D) जुलै, 1994
अचूक उत्तर: पर्याय (B) जुलै, 1991

योग्य उत्तर: जुलै, 1991 (पर्याय २) स्पष्टीकरण: • भारताचे नवीन आर्थिक धोरण (New Economic Policy - NEP) आणि नवीन औद्योगिक धोरण अधिकृतरीत्या जुलै १९९१ मध्ये (२४ जुलै १९९१) संसदेत जाहीर करण्यात आले. • तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि...

प्रश्न #86 📅 Tax Assistant Pre 2016
+1.0 / -0.25
1991 मध्ये स्विकारलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये याचा समावेश होतो?
अ) समग्रलक्षी स्थैर्य
ब) प्रभावी लोकसंख्या नियंत्रण
क) संरचनात्मक सुधारणा
पर्यायी उत्तरे :
EN The economic reforms adopted in 1991 include? a) Holistic stability b) Effective population control) Structural reforms Alternative Answers:
  • (A) अ, ब व क सर्व
  • (B) अ व ब फक्त
  • (C) ब व क फक्त
  • (D) अ व क फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) अ व क फक्त

योग्य उत्तर: अ व क फक्त (पर्याय ४) स्पष्टीकरण: • १९९१ च्या आर्थिक सुधारणांचे मुख्य घटक: - अ. समग्रलक्षी स्थैर्य (Macroeconomic Stability): भाववाढ नियंत्रण, वित्तीय तूट कमी करणे आणि परकीय चलन साठा वाढवणे. - क. संरचनात्मक सुधारणा (Structural Reforms)...

प्रश्न #87 📅 STI Mains 2016
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ) उदारीकरण हे भारतातील सुधारणांची दिशा दर्शविते.
ब) खाजगीकरण हे भारतातील सुधारणांचा मार्ग दर्शविते.
क) जागतिकीकरण हे भारतातील सुधारणांचे अंतिम ध्येय दर्शविते.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements:
a) Liberalization indicates the direction of economic reforms in India.
b) Privatization indicates the path of economic reforms in India.
c) Globalization indicates the ultimate goal of economic reforms in India.
Which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ आणि क
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ आणि ब
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर: वरीलपैकी सर्व (पर्याय ४) स्पष्टीकरण: • भारतातील आर्थिक सुधारणांची त्रिसूत्री: - उदारीकरण (अ): अर्थव्यवस्थेवरील सरकारी बंधने, कायदे आणि परवाने शिथिल करून अर्थव्यवस्थेला योग्य 'दिशा' (Direction) दाखवते. - खाजगीकरण (ब): भांडवल, नफा आणि...

प्रश्न #88 📅 Tax Assistant Pre 2016
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती संकल्पना शासनाच्या अतिरेकी नियंत्रणापासून व्यावसायिक संस्थांना स्वातंत्र्य बहाल करण्याविषयी उल्लेख करते?
EN Which of the following concepts refers to granting freedom to business organizations from excessive government control?
  • (A) खाजगीकरण
  • (B) उदारीकरण
  • (C) जागतिकीकरण
  • (D) निर्गुतवणूकीकरण
अचूक उत्तर: पर्याय (B) उदारीकरण

योग्य उत्तर: उदारीकरण (पर्याय २) स्पष्टीकरण: • उदारीकरण (Liberalization): - व्यावसायिक संस्था आणि उद्योगांवरील शासकीय नियंत्रणे, परवाने, कोटा आणि लालफितीचा जाच संपुष्टात आणून त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजेच 'उदारीकरण'...

प्रश्न #89 📅 STI Mains 2016
+1.0 / -0.25
जुलै, 1991 पासून .......... या सर्वसमावेशक उदारीकरण उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
EN These comprehensive liberalization measures were undertaken from July, 1991.
  • (A) व्यापारी आणि भांडवल प्रवाह सुधारणा.
  • (B) औद्योगिक विनियंत्रण आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा.
  • (C) निर्गुतवणूक आणि सार्वजनिक उपक्रम सुधारणा.
  • (D) वरील सर्व उपाययोजना.
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व उपाययोजना.

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व उपाययोजना. MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #90 📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण हे तीन ........चे खांब आहेत.
EN Liberalization, Privatization and Globalization are the three pillars of .........
  • (A) सहकाराचे
  • (B) भांडवलशाहीचे
  • (C) नवीन आर्थिक धोरणाचे
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) नवीन आर्थिक धोरणाचे

अचूक उत्तर: पर्याय (3) - नवीन आर्थिक धोरणाचे MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #91 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
महाराष्ट्राच्या औद्योगिक संरचनेतील 1991 नंतरच्या बदलापैकी एक प्रमुख बदल म्हणजे :
EN One of the major changes in the industrial structure of Maharashtra since 1991 is:
  • (A) ग्राहक वस्तू प्रधान उद्योगांची वाढ.
  • (B) ग्राहक वस्तू प्रधान उद्योगांकडून भांडवली व पुनर्निर्माण वस्तू उद्योगाकडे स्थित्यंतर.
  • (C) ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगांचे खाजगीकरण.
  • (D) भांडवली वस्तू उद्योगाचा कमी होणारा वाटा.
अचूक उत्तर: पर्याय (B) ग्राहक वस्तू प्रधान उद्योगांकडून भांडवली व पुनर्निर्माण वस्तू उद्योगाकडे स्थित्यंतर.

प्रश्न #92 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
1991 मध्ये खालीलपैकी कोणत्या तीव्र आर्थिक समस्यांना भारताला सामोरे जावे लागले?
(a) रुपया पूर्ण परिवर्तनशील करणे.
(b) भारतीय बाँडच्या विक्रीचे पुनरुत्थान.
(c) विदेशी कर्ज मिळविण्यासाठी सुवर्णाचे तारण ठेवणे.
(d) कर्ज देणाऱ्या देशाला भौतिक स्वरुपात सुवर्णाचे हस्तांतरण.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following acute economic problems faced India in 1991? (a) Full convertibility of the rupee. (b) Resumption of sale of Indian bonds. (c) Pledge of gold to obtain foreign loans. (d) Transfer of gold in physical form to the lending country. Alternative Answers :
  • (A) (a), (b) आणि (c)
  • (B) (b), (c) आणि (d)
  • (C) (c) आणि (d)
  • (D) (a), (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (C) (c) आणि (d)

प्रश्न #93 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
नवीन आर्थिक धोरण (1991) सुरू करण्यामागे पुढीलपैकी कोणत्या आर्थिक घटकांची पार्श्वभूमी होती?
(a) वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील नकारात्मक वाढ.
(b) भारताच्या रुपयाचे करावे लागलेले 45 टक्क्यांचे अवमूल्यन.
(c) भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण होऊन तो 1 बिलीयन अमेरिकन डॉलरपर्यंत येणे.
(d) सोव्हिएत रशियाच्या पतनाने भारताची सुमारे निर्यात कमी झाली.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following economic factors was the background behind the launch of the New Economic Policy (1991)? (a) Negative growth in real gross national product. (b) A 45 percent devaluation of the Indian rupee. (c) A fall in India's foreign exchange reserves to US$ 1 billion. (d) The collapse of Soviet Russia reduced India's exports by approx. Alternative Answers:
  • (A) सर्व चारही
  • (B) (a), (b) आणि (d)
  • (C) फक्त (a) आणि (b) .
  • (D) फक्त (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त (c) आणि (d)

1991 च्या नवीन आर्थिक धोरणाच्या (NEP) पार्श्वभूमीवर भारतासमोर उद्भवलेली गंभीर संकटे: 1. परकीय चलन साठ्यात प्रचंड घसरण: भारताचा विदेशी चलन साठा अवघ्या 1 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आला होता, जो केवळ 2 ते 3 आठवड्यांच्या अत्यावश्यक आयातीसाठीच (विशेषतः खनिज...

प्रश्न #94 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
जर आपण व्यापाराचे जीडीपीशी असणारे गुणोत्तर हे जागतिकीकरणाचे दर्शक मानले तर 2002 मध्ये अधिक जागतिकीकरण असणारे देश उतरत्या क्रमात खालील क्रमाने होते.
(a) भारत (b) अमेरिका
(c) जपान (d) पाकिस्तान
पर्यायी उत्तरे:
EN If we consider the ratio of trade to GDP as an indicator of globalization, the most globalized countries in 2002 were in descending order: (a) India (b) America (c) Japan (d) Pakistan Alternative Answers:
  • (A) (a), (b), (c), (d)
  • (B) (b), (c), (a), (d)
  • (C) (c), (b), (d), (a)
  • (D) (c), (b), (a), (d)
अचूक उत्तर: पर्याय (A) (a), (b), (c), (d)

व्यापार ते जीडीपी गुणोत्तर (Trade-to-GDP ratio) हे अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचे व आर्थिक खुलेपणाचे प्रमुख दर्शक मानले जाते. 2002 च्या आकडेवारीनुसार दिलेल्या देशांचा जागतिकीकरणाचा उतरता क्रम: 1. भारत (India): तत्कालीन आकडेवारीनुसार भारताचे...

प्रश्न #95 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
उदारीकरणानंतरच्या काळात उत्पादन व रोजगार यातील कल असे दर्शवतो की ...
(a) रोजगाराचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा कमी होता.
(b) रोजगाराचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा अधिक होता.
(c) उत्पादनाचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणपूर्व काळापेक्षा कमी होता.
(d) उत्पादनाचा सरासरी वार्षिक विकासदर उदारीकरणापूर्व काळापेक्षा अधिक होता.
पर्यायी उत्तरे
EN The trend in output and employment during the post-liberalisation period shows that ...(a) The average annual growth rate of employment was lower than the pre-liberalisation period.(b) The average annual growth rate of employment was higher than the pre-liberalisation period.(c) The average annual growth rate of output was lower than the pre-liberalisation period.
  • (A) (a) आणि (c)
  • (B) (b) आणि (d)
  • (C) (b) आणि (c)
  • (D) (a) आणि (d) :
अचूक उत्तर: पर्याय (A) (a) आणि (c)

उदारीकरणानंतरच्या (Post-1991) आर्थिक विकासाचे वैशिष्ट्य: 1. रोजगारातील घट (Jobless Growth): उदारीकरणपूर्व काळातील रोजगाराच्या वृद्धीदराच्या (वार्षिक सुमारे 2%) तुलनेत सुधारणांनंतर रोजगार निर्मितीचा दर 1% किंवा त्याहून कमी झाला. भांडवलप्रधान आणि...

प्रश्न #96 📅 Rajyaseva Mains 2015
+1.0 / -0.25
भारतातील आर्थिक सुधारणा कार्यक्रम संबंधात सन 1991 मध्ये पुढीलपैकी काय झाले नाही?
(a) नवीन औद्योगिक धोरण.
(b) राजा चैलया समितीचा करसुधार.
(c) लघुउद्योग धोरण अवलंबविले.
(d) वित्तीय/बँकिंग क्षेत्रातील सुधार.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following did not happen in 1991 regarding the economic reform program in India?(a) New Industrial Policy.(b) Raja Chaillaya Committee Tax Reforms.(c) Small Industries Policy adopted.(d) Reforms in financial/banking sector.Alternative Answers:
  • (A) (a) व (c)
  • (B) केवळ (b)
  • (C) केवळ (d)
  • (D) कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) कोणतेही नाही

1991 मध्ये आर्थिक सुधारणांच्या प्रारंभावेळी खालील सर्व ऐतिहासिक निर्णय व सुधारणा घडून आल्या: 1. नवीन औद्योगिक धोरण (New Industrial Policy): 24 जुलै 1991 रोजी जाहीर झाले. 2. राजा चेलय्या समिती (Raja Chelliah Tax Reforms Committee): ऑगस्ट 1991 मध्ये...

प्रश्न #97 📅 STI Mains 2015
+1.0 / -0.25
जागतिकीकरणामुळे भारतातील लघू आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगधंद्याना कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे?
EN What is the challenge facing small and medium enterprises in India due to globalization?
  • (A) परकीय बाजारात मर्यादीत संधी.
  • (B) उत्पादन खर्च कार्यक्षमपणे कमी करण्याचे आव्हान.
  • (C) स्पर्धेचा अभाव.
  • (D) परकीय तंत्रज्ञानाची सहज उपलब्धतता.
अचूक उत्तर: पर्याय (B) उत्पादन खर्च कार्यक्षमपणे कमी करण्याचे आव्हान.

जागतिकीकरणामुळे लघु व मध्यम उद्योगांसमोरील (MSME) आव्हाने: - जागतिकीकरणामुळे आयातीवरील बंधने उठवली गेली आणि जकात दर कमी करण्यात आले. यामुळे परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्वस्त व उच्च दर्जाचे उत्पादन भारतीय बाजारात आले. - बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या...

प्रश्न #98 📅 Tax Assistant Pre 2015
+1.0 / -0.25
उदारीकरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) व्यापारावरील निर्बंध कमी करणे.
ब) आर्थिक बाबींवरील निर्बंध टप्याटप्याने कमी करणे.
क) कायद्या काटेकोर वापर.
वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत?
EN Consider the following statements regarding liberalization.a) Reduction of trade restrictions.b) Gradual reduction of financial restrictions.c) Strict application of law.Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त अ व ब
  • (D) फक्त ब व क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ व ब

उदारीकरणाचे (Liberalization) स्वरूप: - अ) व्यापारावरील बंधने आणि आयात-निर्यात शुल्क शिथिल करणे (बरोबर). - ब) आर्थिक व वित्तीय बाबींवरील जाचक सरकारी निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करणे (बरोबर). - क) कायद्यांचा काटेकोर व बंधनात्मक वापर हे उदारीकरणाचे...

प्रश्न #99 📅 Tax Assistant Pre 2015
+1.0 / -0.25
खाजगीकरणाच्या धोरणाचा ....... हा परिणाम आहे.
अ) निराष्ट्रीयीकरण
ब) संयुक्त उपक्रम
क) अवसायनता
EN Privatization policy is the result of ……. a) Denationalization b) Joint Venture) Decentralization
  • (A) फक्त अ आणि ब
  • (B) फक्त ब आणि क
  • (C) फक्त अ आणि क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

खाजगीकरणाच्या (Privatization) धोरणात खालील सर्व पद्धतींचा/परिणामांचा समावेश होतो: 1. निराष्ट्रीयीकरण (Denationalization): सरकारी मालकीच्या उपक्रमांचे समभाग किंवा संपूर्ण मालकी खाजगी क्षेत्राला हस्तांतरित करणे. 2. संयुक्त उपक्रम (Joint Ventures)...

प्रश्न #100 📅 Tax Assistant Pre 2015
+1.0 / -0.25
अ) आर्थिक सुधारणांनंतर कृषि क्षेत्राची वाढ कुंठीत झाली आहे.
ब) कृषि क्षेत्रातील गुंतवणूक ही स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या फक्त 2.8% एवढी होती..
EN a) Growth of agricultural sector has stagnated after economic reforms. b) Investment in agriculture sector was only 2.8% of gross domestic product.
  • (A) अ व ब दोन्ही बरोबर असून अ हे ब चे कारण आहे.
  • (B) अ व ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे कारण आहे.
  • (C) अ व ब एकमेकांशी संबंधित नाहीत.
  • (D) अ व ब दोन्हीही चूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ व ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे कारण आहे.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स