📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 19)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 19 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 361 ते 380 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
अ) मृत्यूदर आणि जन्मदर हा सारखा ज्या वेळी असतो त्यावेळी लोकसंख्या स्थिर असते.
ब) जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असतो तेव्हा लोकसंख्या वाढते.
क) मृत्यूदर जास्त आणि जन्मदर कमी असल्यास लोकसंख्या कमी होते.
ड) कोणत्याही देशातील लोकसंख्येची वृद्धी आणि हास हा जन्मदर आणि मृत्यूदरावर अवलंबून असतो.
वरीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत ?
1: अ आणि ड
2: अ आणि क
3: अ, क आणि ड
4: वरीलपैकी नाही
EN a) When birth rate and death rate are equal, the population remains stable.
b) When birth rate is high and death rate is low, the population increases.
c) When death rate is high and birth rate is low, the population decreases.
d) Growth and decline of population in any country depend on birth rate and death rate.
Which of the above statements is/are incorrect?
1: a and d
2: a and c
3: a, c and d
4: None of the above
  • (A) अ आणि ड
  • (B) अ आणि क
  • (C) अ, क आणि ड
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

योग्य उत्तर वरीलपैकी नाही (पर्याय 4) आहे, कारण सर्व विधाने बरोबर आहेत (कोणतेही विधान चुकीचे नाही). - जनसांख्यिकीचे मूलभूत नियम (Demographic Principles): - अ) सत्य: जन्मदर (Crude Birth Rate - CBR) आणि मृत्यूदर (Crude Death Rate - CDR) समान असल्यास...

+1.0 / -0.25
खालीलपैकी भारतातील लोकसंख्यावाढीची कारणे कोणती आहेत ?
अ) जन्मदर व मृत्यूदरातील तफावत ब) विवाहाची सार्वत्रिकता
क) लहान वयात विवाह ड) बहुपत्नित्व
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ
2: अ आणि क
3: अ, क आणि ड
4: वरीलपैकी सर्व
EN Which of the following are causes of population growth in India?
a) Disparity between birth rate and death rate b) Universality of marriage
c) Early marriage / child marriage d) Polygamy
Answer options:
1: Only a
2: a and c
3: a, c and d
4: All of the above
  • (A) फक्त अ
  • (B) अ आणि क
  • (C) अ, क आणि ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर वरीलपैकी सर्व (पर्याय 4) आहे. - भारतातील लोकसंख्या वाढीची प्रमुख कारणे: - अ) जन्मदर व मृत्यूदरातील तफावत: आधुनिक आरोग्य सुविधांमुळे मृत्यूदरात झपाट्याने घट झाली, परंतु जन्मदर तुलनेने उच्च राहिल्याने प्रचंड लोकसंख्या वाढ झाली. - ब)...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 मध्ये खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांचा समावेश आहे ?
अ) स्त्री-भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदयाची अंमलबजावणी करणे.
ब) बालविवाह प्रतिबंधक कायदयाची कडक अंमलबजावणी करणे.
क) छोट्या कुटुंबाची संकल्पना राबविणे.
ड) खेड्याच्या पातळीवर बाळंतपणाच्या सेवा उपलब्ध करुन देणे.
पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब
2: ब आणि क
3: ब, क आणि ड
4: सर्व पर्याय बरोबर आहेत
EN Which of the following objectives are included in the National Population Policy, 2000?
a) Enforcement of legislation prohibiting female foeticide.
b) Strict enforcement of the Child Marriage Restraint Act.
c) Promoting the small family norm.
d) Making maternal and child delivery services accessible at the village level.
Answer options:
1: a and b
2: b and c
3: b, c and d
4: All options are correct
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) सर्व पर्याय बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व पर्याय बरोबर आहेत

योग्य उत्तर सर्व पर्याय बरोबर आहेत (पर्याय 4). - राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 (NPP 2000): - डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारावर 15 फेब्रुवारी 2000 रोजी केंद्र सरकारने जाहीर केले. - धोरणातील प्रमुख...

+1.0 / -0.25
खालीलपैकी भारतात सर्वप्रथम संतती नियमन केंद्राची स्थापना कोणी केली ?
अ) डॉ. र.धों. कर्वे ब) डॉ. इरावती कर्वे
क) डॉ. आनंदी कर्वे ड) डॉ. गो.ग. कर्वे
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ
2: फक्त ब
3: फक्त ड
4: वरीलपैकी नाही
EN Who established the first birth control / family planning clinic in India?
1: Dr. R. D. Karve
2: Dr. Irawati Karve
3: Dr. Anandi Karve
4: Dr. G. G. Karve
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) फक्त ड
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

योग्य उत्तर फक्त अ (डॉ. र. धों. कर्वे - पर्याय 1) आहे. - डॉ. रघुनाथ धोंडो कर्वे (R. D. Karve): - भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र डॉ. र. धों. कर्वे हे भारतातील कुटुंब नियोजन आणि संतती नियमनाचे आद्य प्रणेते मानले जातात. - त्यांनी 15...

+1.0 / -0.25
बेकारी म्हणते :
अ) काम करण्याची इच्छा नसणे
ब) श्रमशक्ती काम करण्याच्या उपलब्ध स्थानांच्या संख्येपेक्षा अधिक असते
क) काम करण्याची इच्छा आणि शक्ती असुन ही काम न मिळणे
ड) प्रचलित मजुरीच्या दरात काम न मिळणे
पर्यायी उत्तरे:
1: फक्त ब
2: अ आणि (b
3: अ, ब आणि क
4: ब, क आणि ड
EN Unemployment refers to:
a) Unwillingness to work
b) Labor force exceeding available employment opportunities
c) Inability to find work despite possessing the desire and capacity to work
d) Inability to get employment at prevailing market wage rates
Answer options:
1: Only b
2: a and b
3: a, b and c
4: b, c and d
  • (A) फक्त ब
  • (B) अ आणि (b
  • (C) अ, ब आणि क
  • (D) ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) ब, क आणि ड

योग्य उत्तर ब, क आणि ड (पर्याय 4) आहे. - बेरोजगारीची (Unemployment) आर्थिक व्याख्या: - अर्थशास्त्रात बेरोजगारी म्हणजे 'अनपेक्षित / अनैच्छिक बेरोजगारी' (Involuntary Unemployment). - विधान अ चुकीचे आहे: काम करण्याची इच्छा नसणे म्हणजे 'ऐच्छिक बेकारी'...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक लोकसंख्या वर्ष म्हणून घोषित केले ?
1: 1949
2: 1947
3: 1978
4: 1920
EN Which of the following years was declared as World Population Year by the United Nations?
1: 1949
2: 1947
3: 1978
4: 1920
  • (A) 1949
  • (B) 1947
  • (C) 1978
  • (D) 1920
अचूक उत्तर: पर्याय (B) 1947

योग्य उत्तर पर्याय 2 आहे (आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार). - संयुक्त राष्ट्र आणि लोकसंख्या वर्ष: - संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने (UNGA) 1974 हे वर्ष 'जागतिक लोकसंख्या वर्ष' (World Population Year) म्हणून घोषित केले होते आणि ऑगस्ट 1974 मध्ये...

+1.0 / -0.25
25 सप्टेंबर, 2014 मध्ये जाहीर केलेल्या 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमांतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबीवर भर देण्यात आला ?
अ) करप्रणाली सोपी व पारदर्शक करण्यावर भर.
ब) भारताचा सर्वांत मोठा बॅन्ड बनाविने.
क) भारताला उद्योगासाठी जागतिक दर्जाचे निर्मीती केंद्र बनविने.
ड) गुंतवणूकीसाठी मूलभूत सोई पूरविणे.
वरीलपैकी कोणते/कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?
1: फक्त ब
2: ब आणि क
3: ब, क आणि ड
4: वरीलपैकी सर्व
EN Under the 'Make in India' initiative announced on 25 September 2014, emphasis was placed on which of the following?
a) Making the tax system simple and transparent.
b) Transforming India into a major global brand.
c) Establishing India as a world-class manufacturing hub.
d) Providing core infrastructure for investment.
Which option(s) is/are correct?
1: Only b
2: b and c
3: b, c and d
4: All of the above
  • (A) फक्त ब
  • (B) ब आणि क
  • (C) ब, क आणि ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

योग्य उत्तर वरीलपैकी सर्व (पर्याय 4) आहे. - मेक इन इंडिया (Make in India): - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा उपक्रम सुरू केला. - प्रमुख उद्दिष्टे व चार आधारस्तंभ (Four Pillars): - (1) नवीन...

+1.0 / -0.25
परदेशातील भारतीय वंशाच्या समुदायाला भारतातील संशोधन व विकासामध्ये योगदान देण्याची संधी खालीलपैकी कोणत्या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आली ?
अ) वज्र ब) स्टार्टअप इंडिया
क) स्टॅन्डअप इंडिया ड) मेक इन इंडिया
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
1: ड
2: ब
3: अ
4: क
EN Under which scheme was an opportunity provided to overseas Indian scientists/diaspora to contribute to research and development in India?
1: VAJRA
2: Startup India
3: Standup India
4: Make in India
  • (A) ड
  • (B) ब
  • (C) अ
  • (D) क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ

योग्य उत्तर अ (वज्र - VAJRA - पर्याय 3) आहे. - वज्र योजना (VAJRA - Visiting Advanced Joint Research Faculty Scheme): - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 'विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ' (SERB) द्वारे 2017 मध्ये ही योजना सुरू करण्यात...

+1.0 / -0.25
खालील विधानापैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
अ) एखाद्या देशाच्या किंवा त्यातील सुनिश्चित भूभागाच्या एका विशिष्ठ वेळच्या लोकसंख्येविषयी व तिच्या आर्थिक व सामाजिक अंगाविषयी आकडेवारी गोळा करण्याच्या, तिचे संकलन करण्याच्या व ती प्रसिद्ध करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला जनगणना असे म्हणतात.
ब) जनगणना ग्रंथ म्हणजेच सरकारी यंत्रणेने विशिष्ठ हेतूने गोळा केलेल्या लोकसंख्या विषयक विविधांगी प्राथमिक माहितीचे संकलन होय.
पर्यायी उत्तरे:
1: फक्त अ
2: फक्त ब
3: अ आणि ब
4: वरीलपैकी नाही
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) The entire process of collecting, compiling, evaluating, and publishing demographic, economic, and social data of a country or delimited territory at a specific time is called Census.
b) A census volume is a systematic compilation of primary demographic data collected by the government apparatus for specific purposes.
Answer options:
1: Only a
2: Only b
3: a and b
4: None of the above
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

योग्य उत्तर अ आणि ब दोन्ही योग्य (पर्याय 3) आहे. - जनगणनेची व्याख्या (United Nations Definition of Population Census): - विधान अ सत्य आहे: संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येनुसार, एका विशिष्ट वेळी एका देशातील किंवा स्पष्टपणे परिभाषित केलेल्या भूभागातील...

+1.0 / -0.25
सन् 1835 मध्ये ____________ यांनी लॉजीस्टीक कर्जेचा वापर करुन लोकसंख्याविषयक अंदाज करण्याची पद्धती विकसित केली.
1: प्लेटलेट
2: क्वेटलेट
3: श्रॉफर
4: माल्थस्
EN In 1835, ____________ developed a method for demographic forecasting using the logistic curve.
1: Platelet
2: Quetelet
3: Schroeffer
4: Malthus
  • (A) प्लेटलेट
  • (B) क्वेटलेट
  • (C) श्रॉफर
  • (D) माल्थस्
अचूक उत्तर: पर्याय (B) क्वेटलेट

योग्य उत्तर अडॉल्फ क्वेटलेट (Adolphe Quetelet - पर्याय 2) आहे. - लॉजिस्टिक वक्र आणि लोकसंख्या अंदाज: - बेल्जियन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ अडॉल्फ क्वेटलेट (Adolphe Quetelet) यांनी 1835 मध्ये आपल्या प्रसिद्ध प्रबंधात (*Sur...

+1.0 / -0.25
मानव विकास निर्देशांक लोकसंख्येच्या ___________सूचक असतो.
1: घनतेचा
2: साक्षरतेचा
3: उद्रेकाचा
4: गुणवत्तेचा
EN The Human Development Index is an indicator of the ___________ of a population.
1: Density
2: Literacy
3: Explosion
4: Quality
  • (A) घनतेचा
  • (B) साक्षरतेचा
  • (C) उद्रेकाचा
  • (D) गुणवत्तेचा
अचूक उत्तर: पर्याय (D) गुणवत्तेचा

योग्य उत्तर गुणवत्तेचा (Quality of population - पर्याय 4) आहे. - मानव विकास निर्देशांक (HDI): - लोकसंख्येचा केवळ संख्यात्मक आकार (उदा. लोकसंख्या वाढ, घनता किंवा उद्रेक) न मोजता, लोकसंख्येचे आरोग्य (दीर्घ व निरोगी आयुष्य), शिक्षण (ज्ञान संपादन) आणि...

+1.0 / -0.25
'एकात्मिक बाल विकास योजना' (केन्द्र सरकार पूरस्कृत) योजनेअंन्तर्गत आंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन 2001 – 2002 मध्ये विशेष बाब म्हणून कोणती भेट योजना देण्यात आली ?
EN Under the Centrally Sponsored 'Integrated Child Development Scheme', what special gift scheme was provided to Anganwadi workers in 2001-2002?
  • (A) 'भाऊबीज भेट'
  • (B) 'ममता भेट'
  • (C) 'महिला स्पेशल भेट
  • (D) 'आरक्षण भेट
अचूक उत्तर: पर्याय (A) 'भाऊबीज भेट'

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी 'भाऊबीज भेट' योजना: 1. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत (ICDS) कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच महाराष्ट्र शासनाने सन 2001-2002 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने 'भाऊबीज भेट' (Bhaubeej...

+1.0 / -0.25
कोणत्या योजने/ना खाली बालिकेच्या जन्मानंतर बालिकेच्या मातेला पहिल्या 5 वर्षासाठी दर वर्षी ₹ 5,000 मिळतात.
अ) बालिका समृद्धी योजना ब) धनलक्ष्मी योजना
क) सुकन्या समृद्धी योजना ड) माझी कन्या भाग्यश्री योजना
पर्यायी उत्तरे:
EN Under which scheme(s) does a girl child's mother receive ₹ 5,000 per year for the first 5 years after birth?
a) Balika Samriddhi Yojana b) Dhanlakshmi Yojana
c) Sukanya Samriddhi Yojana d) Majhi Kanya Bhagyashree Yojana
Answer options:
  • (A) ब आणि क
  • (B) फक्त ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) फक्त (c
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त ड

+1.0 / -0.25
आय.सी.डी.एस. संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) आय.सी.डी.एस. लहान मुलांना पूरक पोषण आहार, आरोग्य आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण यासारख्या सेवांचे एकात्मिक पुडके (package) देत असते.
ब) महाराष्ट्र राज्यात एकूण 553 आय.सी.डी.एस. प्रकल्प कार्यरत आहेत, त्यापैकी 364 प्रकल्प ग्रामीण भागात, 85 प्रकल्प आदिवासी क्षेत्रात आणि 104 प्रकल्प नागरी झोपडपट्टी क्षेत्रात आहेत.
पर्यायी उत्तरे:
EN Regarding ICDS, which of the following statements is/are correct?
a) ICDS provides an integrated package of services like supplementary nutrition, healthcare, and pre-primary education to children.
b) A total of 553 ICDS projects are operating in Maharashtra, of which 364 are in rural areas, 85 in tribal areas, and 104 in urban slums.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब

महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS): 1. विधान 'अ' बरोबर आहे: ICDS योजना 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, संदर्भ सेवा आणि अंगणवाडीमार्फत पूर्व-प्राथमिक अनौपचारिक शिक्षण अशा सेवांचे एकात्मिक पॅकेज...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे / /आहेत ?
अ) लैंगिकगुन्हयापासून मुलाचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये इ-बॉक्स ऑनलाईन तक्रार 26 ऑगस्ट, 2016 रोजी सुरु करण्यात आली.
ब) 2012 मध्ये ट्रॅक चाईल्ड वेब पोर्टल कार्यान्वित झाले .
क) बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 22 जानेवारी, 2014 रोजी 22 ड)जानेवारी, 2019 केली. सुरुरोजी भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार ने 52 मुलांना सन्मानित करण्यात आले.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Under the POCSO Act, the e-Box online complaint portal was launched on 26 August 2016.
b) The TrackChild web portal became operational in 2012.
c) Beti Bachao Beti Padhao scheme was launched on 22 January 2014.
d) On 22 January 2019, 52 children were honoured with the National Child Award by the Hon'ble President of India.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) क आणि ड
  • (C) अ, ब आणि क
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

बाल संरक्षण उपक्रम आणि पोर्टल: 1. विधान 'अ' बरोबर आहे: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) POCSO कायद्यांतर्गत बाल लैंगिक शोषणाविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी 'POCSO e-Box' हे ऑनलाइन तक्रार पोर्टल 26 ऑगस्ट 2016 रोजी सुरू केले. 2. विधान 'ब'...

+1.0 / -0.25
पोक्सो (POCSO) चा अन्वयार्थ काय ?
EN What is the full expansion of POCSO?
  • (A) प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम स्मॉल ऑफनसेस
  • (B) प्रोटेक्शन ऑफ क्राइम फ्रॉम सोसायटील ऑर्गनायझेशन
  • (C) प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफनसेस
  • (D) प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑर्गनायझेशन
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफनसेस

पोक्सो (POCSO) चा पूर्ण विस्तार: 1. POCSO चे पूर्ण रूप: Protection of Children from Sexual Offences (Act, 2012) - म्हणजेच 'बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, 2012'. 2. हा कायदा संसदेने 2012 मध्ये संमत केला आणि तो 14 नोव्हेंबर 2012...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने पहिले महिला धोरण तयार केले ?
EN Under the leadership of which Chief Minister did Maharashtra formulate its first Women's Policy?
  • (A) श्री शंकरराव चव्हाण
  • (B) श्री शरद पवार
  • (C) श्री विलासराव देशमुख
  • (D) श्री वसंतराव नाईक
अचूक उत्तर: पर्याय (B) श्री शरद पवार

महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण (1994): 1. पहिले महिला धोरण: महाराष्ट्राने 22 जून 1994 रोजी देशातील पहिले स्वतंत्र 'राज्य महिला धोरण' (State Policy for Women) जाहीर केले. 2. नेतृत्व: हे ऐतिहासिक धोरण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
अ) महिलांच्या सामाजिक-आर्थिक सबलीकरणासाठी 1993 मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला.
ब) राष्ट्रीय महिला कोष महिलांना 3-5% इतक्या कमी व्याज दराने कर्जपुरवठा करते. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय महिला कोष महिला स्वयं-सहाय्य गटांना लघु-पुरवठयासंबंधी प्रशिक्षण देते.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) is/are correct?
a) Rashtriya Mahila Kosh was established in 1993 for the socio-economic empowerment of women.
b) Rashtriya Mahila Kosh provides credit to women at a low interest rate of 3-5%. In addition, it provides training in micro-credit to women's self-help groups.
Answer options:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) पहिला मातृवंदन सप्ताह नोव्हेंबर, 2018 मध्ये घेण्यात आला.
ब) प्रधानमंत्री मातृवंदन योजना कॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर अंमलबजावणी मार्गदर्शक सुची 1 सप्टेंबर 2017 रोजी सुरु करण्यात आली.
क) पहिला मातृवंदन सप्ताह देहरादून येथे 7 नोव्हेंबर, 2018 रोजी घेण्यात आला.
ड) पॅन इंडिया कॅम्पेन 8 ते 22 मार्च, 2019 मध्ये राबविण्यात आले.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements are correct?
a) The first Matru Vandana Saptah was held in November 2018.
b) The Pradhan Mantri Matru Vandana Yojana Common Application Software implementation guideline was launched on 1 September 2017.
c) The first Matru Vandana Saptah was held at Dehradun on 7 November 2018.
d) The Pan-India Campaign was conducted during 8 to 22 March 2019.
Answer options:
  • (A) अ आणि ब
  • (B) क आणि ड
  • (C) अ आणि क
  • (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) ब आणि ड

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) - योग्य विधाने: 1. विधान 'ब' बरोबर आहे: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या ऑनलाइन अंमलबजावणीसाठी 'PMMVY कॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर' (PMMVY-CAS) मार्गदर्शक सूची 1 सप्टेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आली. 2. विधान 'ड'...

+1.0 / -0.25
अस्मिता योजना कशाशी संबंधित आहे ?
EN With what is the Asmita Yojana related?
  • (A) कुटुंब नियोजन
  • (B) बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ
  • (C) महिला नियोजक
  • (D) किशोर वयीन मुलीसाठीसॅनिटरी नॅपकीनची तरतूद
अचूक उत्तर: पर्याय (D) किशोर वयीन मुलीसाठीसॅनिटरी नॅपकीनची तरतूद

अस्मिता योजना (Asmita Yojana - महाराष्ट्र शासन): 1. उद्दिष्ट: ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छता व आरोग्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2018 (जागतिक महिला दिन) रोजी 'अस्मिता योजना' सुरू केली. 2...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स