मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 20)
Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning
'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))
2 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 381 ते 400 (एकूण 1,708)अ) झारखंडमधील काथीकुड तालूका पहाडपुर या गावातील सुशीला मुरुम या महिलेने स्वतःचा लहान्ती हो बचत गट सुरु केला.
ब) शेतीच्या पारंपारिक पद्धतीतून विकास साधण्यासाठी सुशीला मुरुम यांना इंग्लंडच्या पुअरेस्ट एरियाज सिव्हील सोसायटी (PACS) या संस्थेते मदत केली.
क) PACS या संस्थेमार्फत सुशीला मुरुम यांनी महिलांमध्ये प्रबोधन करुन समूहशेती (community farming) ही संकल्पना रुजवली.
ड) या परिसरातील दारु विक्री बंद करण्यात महिलांना यश आले.
पर्यायी उत्तरे :
a) In Kathikund block of Jharkhand, a woman named Sushila Murmu from village Pahadpur started her own Lahanti Ho SHG.
b) To achieve development through traditional methods of agriculture, England's Poorest Areas Civil Society (PACS) helped Sushila Murmu.
c) Through PACS, Sushila Murmu sensitized women and nurtured the concept of community farming.
d) Women succeeded in banning the sale of alcohol in this area.
Answer options:
- (A) अ आणि ब
- (B) अ, ब आणि क
- (C) ब, क आणि ड
- (D) वरील सर्व विधाने बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) ब, क आणि ड
सुशीला मुर्मू आणि महिला सक्षमीकरण (PACS प्रकल्प): 1. झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील काठीकुंड तालुक्यात सुशीला मुर्मू यांनी आदिवासी महिलांना संघटित करून 'लहान्ती' (प्रगती) बचत गट स्थापन केला. 2. विधान 'ब' बरोबर आहे: इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय विकास...
अ) आयोगाची स्थापना 25 जानेवारी, 1993 रोजी करण्यात आली.
ब) आयोगाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा आहे.
क) आयोगामध्ये एक अध्यक्ष, सहा अशासकिय सदस्य, एक सदस्य सचिव व पोलीस महासंचालक असतात.
ड) मुंबईचे पोलीस आयुक्त पदसिद्ध सदस्य आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) The Commission was established on 25 January 1993.
b) The jurisdiction of the Commission covers Maharashtra and Goa.
c) The Commission comprises a Chairperson, six non-official members, a Member Secretary, and the Director General of Police.
d) The Police Commissioner of Mumbai is an ex-officio member.
Which of the above statements are correct?
- (A) अ , ब आणि ड
- (B) ब, क आणि ड
- (C) अ आणि क
- (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क
महाराष्ट्र राज्य महिला आयोग (MSCW) - संरचना व तरतुदी: 1. विधान 'अ' बरोबर आहे: 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, 1993' अन्वये आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी करण्यात आली. 2. विधान 'क' बरोबर आहे: कायद्याच्या कलम 3 नुसार आयोगामध्ये: - 1 अध्यक्ष...
अ) आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक युवा देवाणघेवाण
ब) विश्व वाय.एम.सी.ए.
क) आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रम
ड) युनेस्को युवा कार्यक्रम
पर्यायी उत्तरे:
a) International Cultural Youth Exchange
b) World YMCA
c) International Youth Exchange Programme
d) UNESCO Youth Programme
Answer options:
- (A) अ आणि क
- (B) अ, ब आणि क
- (C) फक्त ड
- (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त क
आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रम (International Youth Exchange Programme): 1. ध्येय: विविध देशांतील युवकांमध्ये मैत्री, परस्पर समंजसपणा, शांती आणि मतैक्य (peace and consensus) वाढवणे आणि त्यांच्यात आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन रुजवणे हे...
अ) 25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता.
ब) 22 वा आदिवासी युवा एक्सचेंज कार्यक्रम 4 जानेवारी, 2019 रोजी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था श्रीपेरुम्बुदूर येथे घेण्यात आला.
क) राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास प्रादेशिक केंद्र चंदीगड येथे 27 ते 31 ऑगस्ट, 2018 पर्यंत पांच 'दिवसांचा एक्सपोजर व्हिजिट कम लाईफ स्किल प्रशिक्षण कार्यक्रम' आयोजित केला.
पर्यायी उत्तरे:
a) The 25th National Youth Festival was organized at Greater Noida, Uttar Pradesh.
b) The 22nd Tribal Youth Exchange Programme was held on 4 January 2019 at Rajiv Gandhi National Institute of Youth Development, Sriperumbudur.
c) Rajiv Gandhi National Institute of Youth Development Regional Centre, Chandigarh conducted a 5-day 'Exposure Visit cum Life Skills Training Programme' from 27 to 31 August 2018.
Answer options:
- (A) अ
- (B) ब
- (C) क
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) क
राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था (RGNIYD) व युवा कार्यक्रम: 1. विधान अ: 25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव (2022) हा पुद्दुचेरी (Puducherry) येथे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, ग्रेटर नोएडा येथे नाही (त्यामुळे विधान 'अ' चुकीचे आहे)...
अ) नक्षल प्रभावित जिल्ह्यात कौशल्य विकास योजने अंतर्गत आय.टी.आय. व कौशल्य केंद्र कार्यान्वित केले.
ब) जम्मू व काश्मिरच्या युवकांसाठी सद्भावना' उपक्रमाद्वारे राष्ट्रीय एकता सहलींचे आयोजन करण्यात आले.
पर्यायी उत्तरे:
a) ITIs and skill development centres made functional under Skill Development Scheme in LWE-affected districts.
b) National integration tours organized under the 'Sadbhavana' initiative for youth of Jammu and Kashmir.
Answer options:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ आणि ब
- (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब
बंडखोरी/नक्षलग्रस्त भागातील युवकांसाठी विशेष उपक्रम: 1. विधान अ: नक्षलग्रस्त व डाव्या विचारसरणीच्या उग्रवाद प्रभावित (LWE) जिल्ह्यांतील युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कौशल्य विकास योजनेअंतर्गत आय.टी.आय. (ITI) आणि कौशल्य विकास...
अ) मुळ निवासी ब) वन्य जाती
क) गिरिजन ड) अनूसूचीत जमाती
वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत ?
a) Original Inhabitants b) Vanyajati
c) Girijan d) Scheduled Tribes
Which of the above option(s) is/are correct?
- (A) फक्त अ
- (B) अ आणि ब
- (C) अ, ब आणि ड
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
आदिवासी समाजाची विविध नामाभिधाने: 1. भारतातील आदिवासी समूहाला ऐतिहासिक, सामाजिक आणि कायदेशीर संदर्भांनुसार विविध नावांनी ओळखले जाते: - अ) मूळ निवासी (Original Inhabitants): देशाच्या भूमीचे मूळ रहिवासी (ठक्कर बाप्पा यांनी 'आदिवासी' हा शब्द रूढ केला)...
अ) आदिवासी संरक्षणासाठी इतर नागरिकांप्रमाणे समान दर्जा.
ब) संविधानातील 23 व्या कलमानुसार वेठबिगारी पद्धती बेकायदेशीर :
क) लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा व विधानसभेमध्ये राखीव जागा.
ड) जमीन हस्तांतरणाचे अधिकार.
पर्यायी उत्तरे :
a) Equal status with other citizens for tribal protection.
b) Forced labour system declared illegal under Article 23 of the Constitution.
c) Reserved seats in the Lok Sabha and Legislative Assembly in proportion to population.
d) Land transfer / land alienation rights.
Answer options:
- (A) अ आणि ब
- (B) अ आणि क
- (C) अ, ब आणि क
- (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क
- (A) 21%, 26% आणि 23%
- (B) 20%, 24% आणि 25%
- (C) 25%, 28% आणि 22%
- (D) 19%, 24% आणि 23%
अचूक उत्तर: पर्याय (A) 21%, 26% आणि 23%
ग्रामीण आरोग्य सांख्यिकी (RHS 2017) - आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांची कमतरता: 1. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 'ग्रामीण आरोग्य पहाणी 2017' (Rural Health Statistics 2017) नुसार: 2. भारतातील आदिवासी क्षेत्रात आवश्यक मानकांच्या तुलनेत...
अ) आदिम संस्कृतीचा हास
ब) जंगलविषयक कायदे
क) विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन
ड) आदिवासींचे धर्मातर
पर्यायी उत्तरे:
a) Erosion of indigenous culture
b) Forest legislation
c) Displacement due to developmental projects
d) Religious conversion of tribals
Answer options:
- (A) अ , ब आणि क
- (B) अ, क आणि ड
- (C) ब आणि क
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
भारतातील आदिवासींचे प्रश्न गंभीर होण्याची कारणे: 1. कारणांचे विश्लेषण: - अ) आदिम संस्कृतीचा ऱ्हास: आधुनिकीकरण आणि बाह्य हस्तक्षेपाने आदिवासींची पारंपरिक जीवनपद्धती व संस्कृती धोक्यात आली आहे. - ब) जंगलविषयक कायदे: ब्रिटिश काळापासूनचे जाचक वन कायदे...
अ) अनुसूचीत जाती
ब) अनुसूचीत जमाती
क) भटक्या जमाती व विमुक्त जाती
ड) इतर मागास वर्गीय जाती
पर्यायी उत्तरे:
a) Scheduled Castes b) Scheduled Tribes
c) Nomadic Tribes and Denotified Tribes (VJNT) d) Other Backward Classes
Answer options:
- (A) अ आणि ड
- (B) अ आणि ब
- (C) अ, ब आणि ड
- (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त क
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना: 1. सामाजिक प्रवर्ग: महाराष्ट्र शासनाने ही योजना प्रामुख्याने विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (VJNT - Denotified and Nomadic Tribes) या प्रवर्गातील बेघर कुटुंबांसाठी सुरू केली आहे. 2. उद्दिष्ट: भटकंती करणाऱ्या आणि...
अ) तो केंद्र शासनाने स्थापन केला.
ब) तो संयुक्त राष्ट्राच्या घोषणापत्राचे पालन करतो.
क) सध्या भारतात दहा धार्मिक अल्पसंख्याक आहेत.
ड) अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेल्या संरक्षणावर देखरेख करणे, हे आयोगाचे एक कार्य आहे.
पर्यायी उत्तरे:
a) It was established by the Central Government.
b) It adheres to the United Nations Declaration.
c) Currently, there are ten religious minorities in India.
d) Monitoring the safeguards provided to minorities in the Constitution is one of the functions of the Commission.
Answer options:
- (A) अ , क आणि ड
- (B) अ, ब आणि ड
- (C) ब, क आणि ड
- (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब आणि ड
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग (NCM) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा केंद्र सरकारने 'राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा, 1992' अन्वये एक वैधानिक संस्था (Statutory Body) म्हणून स्थापन केला आहे (बरोबर आहे). 2. विधान ब: हा...
अ) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमातींसाठी विधानसभेत राखीव जागा.
ब) अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमातींसाठी विधान परिषदेत राखीव जागा.
क) अनुसूचीत जाती आणि अनूसूचीत जमातींसाठी राज्यसभेत राखीव जागा.
ड) अनुसूचीत जाती आणि जमातींसाठी लोकसभेत राखीव जागा..
पर्यायी उत्तरे:
a) Reservation of seats for Scheduled Castes and Scheduled Tribes in the Legislative Assembly.
b) Reservation of seats for Scheduled Castes and Scheduled Tribes in the Legislative Council.
c) Reservation of seats for Scheduled Castes and Scheduled Tribes in the Rajya Sabha.
d) Reservation of seats for Scheduled Castes and Scheduled Tribes in the Lok Sabha.
Answer options:
- (A) अ आणि क
- (B) .फक्त ब(
- (C) अ आणि ब
- (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड
भारतीय राज्यघटनेचे कलम 330 (लोकसभेत SC/ST साठी आरक्षण): 1. कलम 330: भारतीय राज्यघटनेच्या कलम 330 मध्ये संसदेच्या लोकसभेत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागांची (Reservation of seats in Lok Sabha)...
अ) अनुसूचीत जाती ब) अनुसूचीत जमाती
क) भटक्या जमाती ड) इतर मागास वर्ग,
पर्यायी उत्तरे:
a) Scheduled Castes b) Scheduled Tribes
c) Nomadic Tribes d) Other Backward Classes
Answer options:
- (A) ब आणि क
- (B) अ आणि ब
- (C) अ आणि क
- (D) ड
अचूक उत्तर: पर्याय (D) ड
कालेलकर आयोग आणि इतर मागास वर्ग (OBC): 1. कालेलकर आयोग: भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 340 अन्वये 29 जानेवारी 1953 रोजी काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 'प्रथम मागासवर्गीय आयोग' (First Backward Classes Commission) नियुक्त केला. 2...
- (A) मागासवर्गीय आयोग
- (B) अनुसूचित जाती आयोग
- (C) अनुसूचित जमाती आयोग
- (D) अल्पसंख्यक आयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) मागासवर्गीय आयोग
काकासाहेब कालेलकर - मागासवर्गीय आयोग (1953): 1. भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 29 जानेवारी 1953 रोजी पहिल्या 'मागासवर्गीय आयोगा'च्या (Backward Classes Commission) अध्यक्षपदी प्रसिद्ध विचारवंत व समाजसुधारक...
- (A) समाजवाद आणि नियोजनबद्ध आर्थिक विकास
- (B) औद्योगीकरण, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- (C) भू. सुधाराच्या माध्यमातून ग्रामीण समाजाची सुधारणा
- (D) सामाजिक बदलाकरिता सत्य आणि अहिंसा
अचूक उत्तर: पर्याय (D) सामाजिक बदलाकरिता सत्य आणि अहिंसा
नेहरूंची सामाजिक विकासाची संकल्पना: 1. पंडित नेहरूंचे विकासाचे प्रारूप (Nehruvian Model): - पर्याय 1: लोकशाही समाजवाद आणि नियोजन आयोगाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजनांद्वारे नियोजनबद्ध आर्थिक विकास (नेहरूंच्या मॉडेलचा मुख्य गाभा). - पर्याय 2: अवजड...
अ) केन्द्रीय दत्तक संसाधन अधिकार (CARA) हे मूलतः अधिकृत संस्थामार्फत अनाथ, परित्यक्त आणि परित्यागी मुलांच्या दत्तक प्रक्रिये संबंधी काम करते.
ब) केंद्रीय दत्तक संसाधन अधिकार (CARA) हे एक केंद्रीय प्राधिकरण असून मुलांचे देशांतर्गत दत्तक प्रक्रिये संबंधी कार्य करते.
पर्यायी उत्तरे:
a) Central Adoption Resource Authority (CARA) primarily deals with the adoption process of orphaned, abandoned, and surrendered children through recognized agencies.
b) Central Adoption Resource Authority (CARA) is a central authority functioning solely for domestic adoption of children.
Answer options:
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ आणि ब
- (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब
केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ: CARA ही महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत स्थापन झालेली संस्था असून ती अनाथ, सोडून दिलेली आणि आत्मसमर्पण केलेली मुले यांना मान्यताप्राप्त दत्तक संस्थांमार्फत (Specialised...
अ) महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागान्तर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे “वृद्धाश्रम” ही योजना शासन निर्णय क्रमांक एस.डब्ल्यू./1063 /44945/एन. दिनांक 20/02/1965 अन्वये सुरु करण्यात आली.
ब) राज्यात आजमितीस स्वयंसेवी संस्थामार्फत 33 वृद्धाश्रम अनुदान तत्त्वावर सुरु आहेत.
क) वृद्धाश्रमात 65 वर्षावरील पुरुष व 60 वर्षावरील स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो.
ड) सदरचे वृद्वाश्रम निराधार, निराश्रीत व अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत.
पर्यायी उत्तरे :
a) The 'Old Age Home' scheme through NGOs under the Department of Social Justice, Government of Maharashtra was started as per GR No. SW/1063/44945/N dated 20/02/1965.
b) Currently, 33 old age homes are functioning on a grant-in-aid basis through NGOs in the state.
c) In old age homes, men above 65 years and women above 60 years are admitted.
d) These old age homes are meant for destitute, helpless, and disabled senior citizens.
Answer options:
- (A) अ आणि ब
- (B) क आणि ड
- (C) अ आणि क
- (D) ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क
वृद्धाश्रम योजना - चुकीची विधाने: 1. विधान अ: महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत वृद्धाश्रम योजना शासन निर्णय दिनांक 20/02/1965 नव्हे, तर 1963 च्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली होती (त्यामुळे अ चुकीचे आहे). 2. विधान ब: राज्यात अनुदान...
- (A) जेरोन्टॉलॉजी
- (B) जेरियाट्रिक
- (C) एनथ्रोपोलॉजी
- (D) बेव्हीरीयल सायन्स
अचूक उत्तर: पर्याय (A) जेरोन्टॉलॉजी
वृद्धत्वाचा अभ्यास करणारे शास्त्र - जेरोन्टॉलॉजी: 1. जेरोन्टॉलॉजी (Gerontology): वृद्धत्व, वृद्धत्वाची प्रक्रिया (Aging Process) आणि वृद्ध व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक पैलूंचा वैज्ञानिक अभ्यास करणाऱ्या स्वतंत्र ज्ञानशाखेला...
अ) परम शांतीधाम वृद्धाश्रम, रायगड
ब) भाउसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम, अहमदनगर
क) नवजीवन विद्या विकास मंडळ, उल्हासनगर, ठाणे
ड) स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम, धुळे
पर्यायी उत्तरे :
a) Param Shantidham Vriddhashram, Raigad
b) Bhausaheb Firodiya Vriddhashram, Ahmednagar
c) Navjeevan Vidya Vikas Mandal, Ulhasnagar, Thane
d) Swami Shanti Prakash Vriddhashram, Dhule
Answer options:
- (A) अ आणि ब
- (B) क आणि ड(
- (C) अ, ब आणि क
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब
महाराष्ट्रातील शासनमान्य वृद्धाश्रम: 1. शासनमान्य संस्था: - परम शांतीधाम वृद्धाश्रम, रायगड: हा रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक व शासनमान्य अनुदानित वृद्धाश्रम आहे. - भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम, अहमदनगर: अहमदनगर येथील हा नामवंत व शासनाच्या सामाजिक न्याय...
अ) रमाबाई केशव ठाकरे
ब) स्व. बाळासाहेब ठाकरे
क) माँसाहेब मीनाताई ठाकरे
ड) बिंदू माधव ठाकरे
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत ?
a) Ramabai Keshav Thackeray
b) Late Balasaheb Thackeray
c) Maasaheb Meenatai Thackeray
d) Bindumadhav Thackeray
Which of the above options is/are correct?
- (A) फक्त अ
- (B) फक्त क(
- (C) अ आणि क
- (D) वरीलपैकी सर्व